अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असून. अखिलेश कुमार यांची नुकतीच नगरहून बदली झाली आहे. नवे पोलीस अधीक्षक मनोज पाटील अद्याप नगरला आलेले नाहीत. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ … Read more

‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या कहरामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेले चित्रपट व मालिकांचं शूटिंग पुन्हा एकदा सुरु करण्यात आले होते. मात्र हेच शूटिंग आता धोक्याचे ठरले असल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात या मालिकेचं … Read more

या तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरासह नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरदिवशी कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्येच कोपरगाव तालुक्यात एकूण 35 जण कोरोना बाधीत झाले आहे तर आज 18 जण कोरोना मुक्त झाले आहे. कोपरगाव येथे आज … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३ ने वाढ … Read more

‘कोरोना युद्ध जिंकण्यासाठी ‘हे’ करा अन्यथा तिरडी आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. ही लढाई जिंकण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने त्वरित कोरोना चाचणी केंद्र, कोरोना तात्पुरते रुग्णालय सुरू करावे अन्यथा नगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी प्रांताधिकार्‍यांना भेट देऊन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७३९ ने वाढ … Read more

वडिलांच्या दशक्रिया विधीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून तरुणाने उभा केला नवीन आदर्श

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपुर्ण भारतवर्ष संकटात आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणुन केलेल्या लाँकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आली. कोरोना संसर्गाच्या कारणास्तव रक्तदान शिबीरे बंद होती. त्यामुळे मधल्या काळात महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा होता. ही बाब लक्षात घेऊन समाजभान जपणार्‍या गोरक्ष दराडे या तरुणाने वडिलांच्या दशक्रिया विधीनिमित्त रक्तदान शिबीर राबवून समाजहितासाठी काळ … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज दुपारी १२ वाजेपर्यंत वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ३३ ने वाढ … Read more

अहमदनगर:आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ६० संगमनेर ०८ राहाता ३८ पाथर्डी १६ नगर ग्रा. २२ श्रीरामपूर ०४ कॅन्टोन्मेंट ०२ श्रीगोंदा ४१ पारनेर ३२ अकोले १२ राहुरी ३१ शेवगाव ३९ कोपरगाव २४ जामखेड २२ कर्जत २८ इतर जिल्हा ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:३१५७१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

रुग्णालयाचे कर्मचारीच निघाले कोरोनाबाधित, तहसीलदारांनी केल ‘हे’ काम

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपुरातील एका रुग्णालयातील काही कर्मचारी कोरोना बाधीत निघाले. कोरोना योद्धे सक्षम रहावेत म्हणून प्रशासनाने व आरोग्य विभागाने उपचारासाठी कार्यवाहीही केली.  एका महिला कर्मचाऱ्याची प्रकृती थोडी चिंताजनक वाटली, डॉक्टरांनी एका इंजेक्शनची गरज भासू शकते असे सांगीतले. मात्र दवाखान्यात हे इंजेक्शन उपलब्ध नव्हते.बाहेरुन आणण्याचा निर्णय झाला. परंतू तेही मिळेना शेवटी प्रांताधिकारी … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १७ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची संख्या ५८६ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात नवे ७०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ११५ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७०३ ने वाढ झाली. जिल्हा रुग्णालयाच्या … Read more

मटनाच्या दुकानदारांनाच झाली कोरोनाची बाधा..

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अकोले तालुक्यात आज देखील कोरोनाची मोठी आकडेवारी समोर आली आहे. काल 54 रुग्णांच्या नंतर आज पुन्हा 44 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आज मात्र कोेरोनाने शहरात चांगलेच थौमान घातले आहे. अकोल्यात सगळी दुकाने बंद होती मग मटनाच्या दुकानांना बाधा झाली कशी? येथून कोणीकोणी मटन नेले होते. याची चौकशी आता … Read more

शिर्डीतील या बँकेतील सर्व कर्मचारी कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव काही केल्या थांबायला तयार नाही. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान शिर्डी येथील सेंट्रल बॅंकेच्या शहरातील शाखेतील सर्व नऊ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ही शाखा बंद ठेवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली. कोविड संसर्गामुळे एखाद्या बॅंकेची शाखा बंद करण्याची ही पहिलीच … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार १९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३७ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

कोरोनाच्या काळातही ‘या’ देवस्थानाला भाविकांची गर्दी

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अद्यापही राज्यातील मंदिरे बंद आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी, लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला. मात्र मंदिरे खुली करण्यात आली नाही. लॉकडाउनच्या काळात राज्यातील सर्व मंदिरे भाविकांविना असली तरी जिल्ह्यातील एका मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवालय बंद असल्याने दर्शनासाठी … Read more

कोरोना इफेक्ट! एसटीवर धान्य वाहण्याची वेळ

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  एस.टी. बस आता माल वाहतुक सेवेतही दाखल झाली असुन एसटी आता गोदामातून शासकीय धान्याची पोती भरून आता लालपरी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे. ‘लॉँकडाऊन काळात प्रवासी वाहतुक बंद असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले. बस स्थानक ओस पडले, मग एसटी महामंडळाने वाहतूक सेवा एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्याचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले इतके रुग्ण,वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार 1055 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 31 हजार 191 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.93 टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 62 … Read more