अहमदनगर:आज तब्बल १०५५ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर:आज तब्बल १०५५ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ३५२ संगमनेर ३२ राहाता ११८ पाथर्डी ३४ नगर ग्रा ९६ श्रीरामपूर ७१ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा ५८ श्रीगोंदा ३३ पारनेर ४१ अकोले ३३ राहुरी ६८ शेवगाव १० कोपरगाव ३४ जामखेड ३३ कर्जत २५ मिलिटरी हॉस्पिटल ०३ एकूण बरे झालेले रुग्ण:३११९१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या … Read more

‘जास्तीत जास्त तपासण्या करा; संपर्कातील व्यक्तींना 48 तासांत शोधा’; सभापतींच्या सूचना

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. जिल्ह्याने रुग्णसंख्येची २० हजारी पार केली आहे. या पार्श्वभूमीवर जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी शुक्रवारी सकाळी आरोग्य समितीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सद्य परिस्थितीस आळा घालण्यासाठी काही सूचना यावेळी दिल्या. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी तपासण्या वाढवाव्यात … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला 35 हजरांचा आकडा, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

ब्रेकिंग! जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्वतः ट्विट कर माहिती दिली आहे. मुश्रीफ ट्विट मध्ये म्हणाले कि, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल … Read more

म्हणून ‘या’ तालुक्यात कोविड सेंटर सुरु करू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. असेच कोविड सेंटर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुरु करण्याची मागणी केली जाऊ लागली होती. याबाबत तहसीलदारांनी सप्ष्टीकरण दिले आहे. तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या पार … Read more

जिल्ह्यातील साडेपाचशेहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  जिल्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चांगलाच फोफावत चालला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे मृत्यूच्या आकडेवारीने 500 चा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गावर उपचार घेत असताना मृत्यू झालेल्याचा आकडा हा साडेपाचशेच्यावर गेला आहे. आज कोरोना उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू … Read more

आज १२८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

काेराना रुग्णांचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. पण …

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- काेराना रुग्णांचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. पण सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. वेळीच उपचार घेतलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. काही अडचण वाटल्यास कारखाना व्यवस्थापनाशी त्वरित संपर्क करा, असे आवाहन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी केले. भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले … Read more

म्हणून मी पॉझिटिव्ह रुग्णांच्या भेटीला आलो – प्रशांत गडाख

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात कोरोनायोद्धा डॉक्टर्स अगदी प्रामाणिकपणे सेवा बजावत असतांना शनीशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्सनी कामात हलगर्जीपणा करणे हे योग्य नाही. संकटाशी लढताना ज्याच्यावर जी जबाबदारी असते त्याने ती कर्तव्य म्हणून पार पडलीच पाहिजे. युद्धभूमीवरील सैनिक युद्ध सुरू झाल्यावर रजेवर जात नाहीत ते संकटाशी लढतात हाच दृष्टिकोन डॉक्टरांनी स्वीकारला पाहिजे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २४ तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण,एकूण रुग्णसंख्या झाली ३४७१५ !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२२ ने वाढ … Read more

जनतेपेक्षा विरोधकांना राजकारणात जास्त रस – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्र राज्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोना महामारीचा मुकाबला आघाडीचे सरकार करत आहे. कोरोना संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना आखल्या गेल्या असून सरकार नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी गांभीर्यानं काम करत आहे. कोरोना संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत विरोधक मात्र काही घटनांचे भांडवल करत राजकारण करत आहेत. जनतेपेक्षा विरोधकांना राजकारणात जास्त रस असल्याची टीका राष्ट्रवादी … Read more

निधीविना कोविड उपचार केंद्र सापडली संकटात

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  जिह्यातील कोरोनाची वाढती संख्या हि धक्कादायक आहे. हि संख्या लवकरात लवकर आटोक्यात आण्यासाठी जिल्ह्यात गावपातळीवर कोविड केंद्रे सुरु करण्यात आली आहे. मात्र निधीविना काही कोविड उपचार केंद्रे हि अडचणीत आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील संतलुक हॉस्पिटलमधील कोरोना उपचार केंद्रास शासनाकडून आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही.त्यामुळे पैशाअभावी आता येथे रुग्णांना सुविधा … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले रुग्णांची संख्या वाढणार असली तरी …

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा आणि नागरिक यांनी आता पुढाकार घेऊन कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. या मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे रुग्णांची संख्या वाढणार असली तरी त्यामुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू … Read more

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लागू होणार नाही परंतु…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना संसर्ग यामुळे जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्ष तसेच जिल्ह्याचे खासदार सुजये विखे पाटील हे सातत्याने जिल्ह्यामध्ये काही दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन लावावा अशी मागणी करत होते. परंतु जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे . … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ०८५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४४ ने … Read more

अहमदनगर:आज ५७३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर:आज ५७३ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १६९ संगमनेर ५० राहाता १९ पाथर्डी १९ नगर ग्रा २५ श्रीरामपूर २६ कॅन्टोन्मेंट ०५ नेवासा ५१ श्रीगोंदा ४२ पारनेर २८ अकोले१६ राहुरी २३ शेवगाव ४५ कोपरगाव २७ जामखेड ११ कर्जत १६ मिलिटरी हॉस्पिटल ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:२९०८५ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

तब्बल ३७ कैद्यांना कोरोनाची झाली बाधा !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- राहुरी येथील कारागृहातील ३२ कैद्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने दोन दिवसांत कोरोना बाधित कैद्यांची संख्या ३७ झाली आहे. या कैद्यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी ७० बाधितांची नोंद झाल्याने एकूण संख्या ११११ वर जाऊन पोहोचली. त्यापैकी ७०४ रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. ३७३ रुग्णांवर महात्मा फुले कृषी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन अनधिकृत खासगी कोविड सेंटरला परवानगी देऊ नये, असे आदेश प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी बुधवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांना दिले. शहरातील खाडेनगर व बँक ऑफ महाराष्ट्रशेजारी खासगी कोविड सेंटर उभारण्यात येत होते. या संदर्भात स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट, आम आदमी पक्षाचे बजरंग … Read more