जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला. आतापर्यंत ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात नवे ९०६ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ८१३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९६, खासगी प्रयोगशाळेत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४५, संगमनेर ५, … Read more

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहर बंद करण्याची वेळ

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून जामखेड शहरासह तालुक्यातील व तालुक्याबाहेरील एकूण ४४७ जणांच्या तपासणी करण्यात आली. यातील १६९ जण पाॅझिटिव्ह, तर ३०३ जण निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत मुत्यूची संख्या २८ झाली, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी दिली. वाढती संख्या लक्षात घेता … Read more

रशिया आला धावून … भारतीयांना देणार तब्बल दहा कोटी कोरोना लस..

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- देशातील कोरोना बाधितांच्या संख्येनं काल सुमारे ५० लाखांचा आकडा ओलांडला. दर दिवशी देशात ९० हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर अतिशय मोठा ताण आला आहे. सध्याच्या घडीला ऑक्सिजन पुरवठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे कोरोना लस नेमकी कधी उपलब्ध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०६ ने … Read more

स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळणाऱ्या नागरिकांचे नगराध्यक्षांकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पुकारण्यात आलेला लॉकडाऊन व त्याचे नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने केलेले पालन याचे नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी कौतुक केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचा येथील काळाराम मंदिर परिसरात नगराध्यक्षा अनुराधा आदिक … Read more

कोविड रुग्णालयांसाठी युवक काँग्रेसचे प्रशासनाला साकडे

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोनाची वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. तरीही कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने 50 बेडचे कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू करावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे समनव्यक राजेंद्र बोरुडे व कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात … Read more

कोरोनाचा जेलमध्ये शिरकाव ; कैदी आढळले पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- जिल्हयात कोरोनाचा वाढता वेग हा प्रशासनासाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. दरम्यान राहुरी तालुक्यात असलेला जेलमध्ये आता कोरोनाने शिरकाव केला आहे. या कारागृहातील तब्बल 31 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात, पाच महिला कैद्यांचा समावेश आहे. बुधवारी (दि.16) दुपारपर्यंत 26 कैद्यांना नगर येथील जिल्हा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८ ने वाढ … Read more

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या टाकळी खातगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. याशिवाय, प्रत्येक तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत … Read more

धक्कादायक बातमी ! कोव्हिडची अडीच हजार रुग्णालये होणार बंद?; हे’ आहे कारण

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर शासनाने यावर अंकुश ठेवण्यासाठी विविध मार्ग अवलंबले. शासनाने ठरवून दिलेलीच प्रणाली या तुग्णालयांना सक्तीची केली. परंतु आता या पार्श्वभूमीवर आयएमए महाराष्ट्राने मोठी चिंता व्यक्त … Read more

प्राजक्त तनपुरे म्हणाले कोरोनामुळे मला माझा वाढदिवस साजरा करता आला नाही…

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे मला माझा वाढदिवस माझ्या राहुरी तालुक्यात साजरा करता आला नाही. असं बऱ्याच वर्षांनी घडले आहे. दरवर्षी जीवाला जीव देणारे माझे तालुक्यातील आणि मतदारसंघातील कार्यकर्ते हितचिंतक समक्ष भेटून शुभेच्छा देतात. माझं राहुरी शहर, माझा राहुरी तालुका आणि माझा राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघ म्हणजे माझं कुटुंब आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून … Read more

कोरोनाप्रश्नावर आमदार झाले आक्रमक म्हणाले अन्यथा माणसं किड्यामुंग्यांसारखे मरतील…

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोना नियंत्रणासाठी व मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाने सुरू केलेले ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान लोकप्रतिनिधींसह आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे राबवाबे; अन्यथा माणसं किड्यामुंग्यांसारखे मरतील, अशी भीती आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केली. अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत कानडे बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. … Read more

शहरातील २८ पैकी १४ रुग्णालयांनी केलीय ‘ही’ चूक !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या शहरातील २८ पैकी १४ रुग्णालयांनी शासन निर्धारित दरापेक्षा ४५ लाख २८ हजारांचे अतिरिक्त बिल आकारल्याची बाब समोर आली. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या बिलांची मंगळवारपासून तपासणी सुरू केली. दिवसभरात ४५ बिलांवर निर्णय घेऊन अंतिम आदेशासाठी बुधवारी ती जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवली जाणार आहेत. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य … Read more

या तालुक्यात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून यामुळे दिवसेंदिवस अनेक ठिकाणी लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कोविड केअर सेंटरला आज (दि.15 सप्टेंबर) रोजी रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये 20 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 02 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 22 असे तालुक्‍यातील 44 … Read more

कोरोना मृत्यु आकडेवारीवरून काँग्रेसचा प्रशासनावर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून दरदिवशी हजाराच्या घरात कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. तसेच कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे, मात्र प्रशासन मृत्यूची खरी आकडेवारी लपवत आहे. स्वतःची पाठ थोपवून घेण्याच्या नादात नागरिकांना मात्र अंधारात ठेवले जात आहे. असा गंभीर आरोप करीत काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! जिल्ह्यात पाचशेहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. दरदिवशी कोरोनाग्रस्तांची धक्कादायक वाढ होत आहेच तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या ३६ तासात कोरोना रुग्ण संख्येत ७४४ ने वाढ झाली. आज उपचारादरम्यान १८ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत ५१३ रुग्णांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज जिल्ह्यात ‘इतके’रुग्ण वाढले ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ६७२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७४४ ने वाढ … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्हा दौ्र्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 17 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12 वाजता मुंबईहून जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन. दुपारी 12-15 वाजता कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक (स्थळ- समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, … Read more