शत्रूची ‘ती’ संपत्ती विकून सरकारला मिळू शकतात ‘इतके’ अब्ज रुपये;जीडीपीलाही फायदा

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या महामारीमुळे खुंटलेली आर्थिक प्रगतीच्या वाढीसाठी आणि सध्याच्या वाढीव खर्चाची पूर्तता करण्यासाठी सरकारने एक लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या शत्रू मालमत्ता विक्री करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे अंशकालीन सदस्य निलेश शहा यांनी हे सुचविले आहे. शाह म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान या दोघांनी 1965 च्या युद्धा नंतर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आजचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल 681 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 27 हजार 672 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.67 टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवार)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 136 ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर कोरोना ब्रेकिंग  : आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १३३ संगमनेर ६१ राहाता ५२ पाथर्डी २६ नगर ग्रा ४० श्रीरामपूर २९ कॅन्टोन्मेंट २२ नेवासा ६८ श्रीगोंदा १९ पारनेर ४० अकोले ३१  राहुरी २६ शेवगाव ३४  कोपरगाव २० जामखेड ३३ कर्जत २७ मिलिटरी हॉस्पिटल१७ इतर जिल्हा ०२ एकूण बरे झालेले … Read more

उपमुख्यमंत्र्यांची बारामती बंद होऊ शकते मग अकोलेत विरोध का ? पिचडांचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा व सुविधा देण्यास राज्य सरकार व लोकप्रतिनिधी कमी पडले असून अकोले तालुक्याची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे. अकोले तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनच्या या बंदच्या निर्णयामुळे अकोले शहर येणारे 7 दिवस बंदच राहणार आहे. परंतु याला अनेक जण विरोध करत … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ आदेशाने साखर कारखाने अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या वाढत्या आणि जास्त रुग्णसंख्येला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी राज्याने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात कोरोनाह कहर; एका दिवसात 101 पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपूर तालुक्यात एका दिवसात रुग्णांनी शंभरी गाठली. तालुक्यात एकूण 1434 रुग्णसंख्या झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल एकूण 63 … Read more

खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून उकळले ‘इतके’ लाख; प्रशासनाकडून नोटीसा

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली. शहरातील 19 खासगी हॉस्पिटलमधून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तपासणीनुसार सोमवार (दि.14) अखेर 45 लाख … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा जिल्ह्यातील व तुमच्या भागातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३६६ ने वाढ … Read more

संशयित रुग्णांची कोरोना चाचणी गावा बाहेर करा

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गावपातळीवर कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी शहरातील लोक वर्दळीच्या जागी तालुक्याचे उपजिल्हा रुग्णालय आहे. याठिकाणी कोरोना चाचणी सुरु करण्यात आली आहे. यामुळे येथील परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना संशयित रुग्णाची या ठिकाणी … Read more

पालकमंत्र्यांना आली जाग… ‘ह्या’ दिवशी अहमदनगर दौऱ्यावर येणार !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात रोज ८०० – ९०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळत आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगरमध्ये परिस्थिती नियंत्रीत आहे असे सांगत होते. परंतु सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे. ही बाब लक्षात आणून देत मनसेचे परेश पुरोहित यांनी पालकमंत्री हरवले आहेत अशी टीका केली होती. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी नगरमध्ये … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी जनता कर्फ्यूला सकारत्मक प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात होती. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पुकारलेला जनता कर्फ्यूला नागरिकांनी सकारात्मक साथ दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षियांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या बंदला रविवारच्या जनता कर्फ्यूने सुरुवात झाली, त्यास शहरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र … Read more

साईमंदिर खुले करा; मनसे झाली आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  देशात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. यातच आता जगात ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी मनसेने केली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. राज्यात इतर सर्व आस्थापना राज्य … Read more

नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- सर्वत्र कोरोनाचे सावट असताना परीक्षा घ्यायच्या कि नाही यावरून भरपूर राजकारण झाले. अखेर परीक्षांना संमती मिळाली व जिल्ह्यातील 25 केंद्रांवर नीट ची परीक्षा सुरक्षित पार पडली. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 9 हजार 170 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 90 … Read more

कोरोनामुळे वृद्धाने गमावले प्राण

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाची वाढती आकडेवारी व वाढता मृत्युदर पाहता आता नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. दरदिवशी कोरोनाबाधित सापडत असून कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 65 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या 65 वर्षीय इसमास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास सरळ नगर येथील जिल्हा शासकीय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २४३ रुग्ण वाढले , वाचा आजचे अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४३ ने … Read more

अहमदनगर:आज ८३५ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर:आज ८३५ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २५२ संगमनेर ८२ राहाता ५१ पाथर्डी ३६ नगर ग्रा ५१ श्रीरामपूर ५८ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा ४५ श्रीगोंदा ३६ पारनेर २४ अकोले ३५ राहुरी ४८ शेवगाव ०६ कोपरगाव १७ जामखेड ३८ कर्जत ३३ मिलिटरी हॉस्पिटल ०३ इतर जिल्हा ०७ एकूण बरे झालेले रुग्ण:२६९९१ आमच्या इतर बातम्या … Read more

कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा; अन्यथा ….

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- डेडिकेटेड सर्व्हिस सेंटर व डॉ. आंबेडकर वसतिगृहातील कोवीड केअर सेंटरमधील गलथान कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत अाहे. सेवा, सुविधेत त्वरित सुधारणा व्हावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्षाने प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, किरण लुणिया, नगरसेवक दीपक चव्हाण, अभिजित कुलकर्णी, मनोज हिवराळे, संजय … Read more

नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले कोरोना संकट घालवण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात यावे. तालुक्यातील व बाहेरून आलेल्या नागरिकांच्या समस्या फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करत जाणून घेत, त्या सोडवण्यावर भर द्यावा. तसेच कोरोना संकट घालवण्यासाठी प्रत्येकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. एसएमबीटी महाविद्यालय ठिकाणी नगर, नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातून … Read more