अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत ‘इतके’ वाढले रुग्ण वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स
अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार १५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८२ ने वाढ … Read more