अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पोहोचली @२८००० !

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३५ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज तब्बल इतक्या रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ९०९ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ३२४ संगमनेर ७१ राहाता ६० पाथर्डी ५७ नगर ग्रा.९५ श्रीरामपूर २३ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा ५५ श्रीगोंदा ३२ पारनेर २० अकोले ३७ राहुरी ४३ शेवगाव१४ कोपरगाव २६ जामखेड १८ कर्जत १३ मिलिटरीहॉस्पिटल १० इतर जिल्हा – ०२ बरे झालेले एकूण रुग्ण:२४१५० आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

‘त्या’ नगरसेवकासह कुटुंबच झाले पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाहत चालले आहे. अहमदनगर शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक जास्त आहे. जिल्ह्यात २१ हजारांच्या पुढे रुग्णसंख्या गेली आहे. त्यापैकी १० हजारांच्या आसपास रुग्णसंख्या शहरामधील आहे. नालेगाव, तारकपूर, भूतकरवाडी, खिस्तगल्ली, कोठी रोड या भागात फॅमिलीतील मेंबर बाधित असल्याचे समोर आले आहे. कोरोनाने सर्वसामान्यांबरोबर नेते मंडळीही आपल्या … Read more

शिर्डीत 60 बेडच्या कोरोना रुग्णालयाचे लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. राहाता, शिर्डी तालुक्यातही कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. वाढती रुग्णांची संख्या वैद्यकीय व्यवस्थेवर तणाव वाढवत चालला आहे. यासाठी आणखी बेड उपलब्ध व्हावेत यासाठी राहाता तालुक्याकरीता सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमसह सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या 60 बेडच्या कोव्हीड हॉस्पिटलची सुरूवात शिर्डीत होत आहे. कोव्हीड रुग्णांची … Read more

कोरोनामुळे डॉक्टर व तलाठ्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- राहुरी शहरातील ६७ वर्षांच्या स्त्री रोग तज्ज्ञ आणि टाकळीमिया येथील ३२ वर्षांच्या तलाठ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या संख्या २९ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत ७४५ नागरिकांना बाधा झाली होती. त्यातील ४५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कोविड सेंटर, तसेच राहुरी फॅक्टरी … Read more

या तालुक्यात आढळले २४ कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आज शहर व ग्रामीण मिळून एकूण २४ रुग्ण बाधित आढळले आहे. अहमदनगर येथे काल शासकीय रुग्णालयात ९ तर खाजगी प्रयोगशाळेत १५ संशियित रुग्णांचे अहवाल पाठविण्यात आले होते. हे सर्वचे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर आज परत नगर येथे 16 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७६६ ने वाढ … Read more

धक्कादायक! ‘या’ कोविड सेंटरला गेले दोन महिने डॉक्टरच नाही

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आनंद लॉन्स येथे येथील कोविड सेंटरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे इतर तीन विभागाचा अतिरिक्त कारभार पाहणाऱ्या डॉ. नलिनी थोरात यांच्याकडेच सध्या येथील कोविड सेंटरचा वैद्यकीय अधिकारी पदाचा कारभार आहे. त्यामुळे इतर सर्व कामे सांभाळून येथे राऊंड साठी येताना दररोज त्यांना मोठी … Read more

शैक्षणिक शुल्क रद्द करा; मनसेची मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-पाथर्डीत अकरावी प्रवेशासाठी चालु शैक्षणिक वर्षात सरसकट सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी पाथर्डी तालुका मनसेच्या वतीने प्रांताधिकारी देवदत्त केकान यांच्याकडे करण्यात आली. कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील सहा सात महिन्यांपासून सर्वत्र आर्थिक उलाढाल ठप्प आहे,सध्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता तालुक्यातील अनेक महाविद्यालयात ११ वी प्रवेशासाठी … Read more

नियमांचे पालन न करणारे दुकाने तहसीलदारांनी केले सील

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली असून हे नियम पाळणे सर्वाना बंधनकारक आहे. मात्र अशाच या नियमांना डावलणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पारनेर शहरामध्ये दोन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पालन न केल्याने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे या दुकानावर कारवाई करत तहसीलदार ज्योती … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात जनता कर्फ्यूला विरोध

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजना म्हूणन जिल्ह्यातील काही तालुके हे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. नुकताच राहुरी तालुक्‍यात 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यानंतर राहुरी फॅक्‍टरी येथील श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशनने राहुरी फॅक्‍टरी व देवळाली प्रवरा परिसरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जनता कर्फ्यू पाळण्यास … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९५ रुग्ण वाढले वाचा आजचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.४३ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९५ ने वाढ … Read more

‘ह्या’ दोन खासगी कोव्हिड रुग्णालयांवर होणार कारवाई? ; केलंय ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोएचे थैमान वाढत आहे. अशात प्रशासन तसेच अनेक वैद्यकीय कर्मचारी जनतेची सेवा करत आहेत. परंतु यामध्ये काही खासगी रुग्णालयांमध्ये लूटमार होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमधील लाखापुढील बिले तपासणीसाठी सहा भरारी पथकाची स्थापना केली. या भरारी पथकात महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. … Read more

जिल्हा परिषदेतील २९० कर्मचाऱ्यांपैकी ‘इतके’ पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- मंगळवारी जिल्हा परिषद मुख्यालयात कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. दिवसभर चाललेल्या तपासणीअंती एकूण २९० कर्मचाऱ्यांपैकी ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अध्यक्ष राजश्री घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनील गडाख, … Read more

शहर लॉकडाऊन करण्यासाठी नगराध्यक्षानी बोलावली आज सर्वपक्षीय बैठक

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-लॉकडाऊन नंतर अनलॉक सुरू झाल्यानंतर नागरिकांनी नियम मात्र अनलॉक केल्याने कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांसह कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडली पाहिजे त्याकरिता दहा दिवसांचा लॉकडाऊन घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी बुधवारी … Read more

कोरोना रोखण्यासाठी गर्दी व समारंभ टाळा

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-कोरोना रोखण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सतर्कतेने काम करत आहे. सर्वात जास्त रॅपिड टेस्ट संगमनेर तालुक्यात झाल्या आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दीसह घरगुती समारंभ प्रत्येकाने टाळावे, असे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले आहे. नगराध्यक्ष तांबे म्हणाल्या, मंत्री थोरात, आमदार डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

दिवसभरात कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ३८९ झाली आहे. बाधितांची संख्या २७ हजार १०९ झाली आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत २२८, खाजगी प्रयोगशाळेत २२२ आणि अँटीजेन चाचणीत १७५ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील १२०, पाथर्डी ११, नगर ग्रामीण … Read more

कोरोनामुळे नगरमधील ‘एवढ्या’ पोलिसांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत असून दररोज कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी भीतीदायक ठरत आहे. सामान्यांपासून ते ज्येष्ठातांपर्यंत तर नेतेमंडळींपासून ते कोरोना योध्यांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहे. दरम्यान; जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी, असे मिळून आतापर्यंत एकूण 240 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. यामध्ये 17 अधिकारी आहेत, … Read more