अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ६२५ रुग्ण वाढले एकूण आकडा पोहोचला @ २७१०९ !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२५ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६४ ने वाढ … Read more

संगमनेर तालुक्यात दोन दिवसात झाले तब्बल ‘इतके’ कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- संगमनेर शहर व तालुक्यात दोन दिवसात पुन्हा १०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या आता दोन हजारी पार झाल्याने संगमनेरकर आता धास्तावले. शनिवार व रविवारी रात्री उशिरा शहरातील बाजार पेठ (५), गोल्डन सिटी (४), जनता नगर, इंदिरानगर, रंगारगल्ली (२), एसटीकॉलनी, लालतारा हौसिंग सोसायटी, मालदाड रोड, चंद्रशेखर चौक, पाटीलमळा, शिवाजीनगर, … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याने ओलांडली कोरोना रुग्णांची हजारी

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांची हजारी नेवासे तालुक्याने ओलांडली. साेमवारी नेवासे तालुक्यात ४४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. एकूण १०२७ पॉझिटिव्ह रुग्ण झाले. नेवासे येथील कोविड केअर सेंटरला सोमवारी ११९ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये ३१ व्यक्ती तसेच खासगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल ८ व्यक्ती व जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात ५ असे … Read more

कुटुंबाचा पोशिंदाच गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले …

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर शहरासह तालुक्यात मास्कचा वापर, सॅनिटायझर सह फिजिकल डिस्टन्सिंगचा स्वैराचारी नागरिकांनी फज्जा उडवला असल्याने तालुक्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असून तालुक्याचा आकडा ९६८ वर जाऊन पोहोचला. सुमारे २५ बधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिक त्याला सपशेल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ५२४ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर :आज ५२४ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २०१ संगमनेर २२ राहाता ४० पाथर्डी २१ नगर ग्रा. ३८ श्रीरामपूर ३६ कॅन्टोन्मेंट १७ नेवासा ०६ श्रीगोंदा ०५ पारनेर १५ अकोले १५ राहुरी २६ शेवगाव १७ कोपरगाव २४ जामखेड १४ कर्जत २० मिलिटरी हॉस्पिटल ०६ इतर जिल्हा ०१ बरे झालेले एकूण रुग्ण:२२६७४ आमच्या … Read more

गाव बंद ठेवण्याच्या मागणीसाठी युवक आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कोरोना विषाणुंचा फैलाव झपाट्याने होत असून रूग्णसंख्या आता ४४ वर पोहोचली आहे. ग्रामपंचायतीकडून गर्दीचे नियमन होत असल्याने सुमारे शंभर युवकांनी ग्रामपंचायतीत धाव घेऊन संताप व्यक्त करत जनता कर्फ्युची मागणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने पुढील निर्णयासाठी तहसीलदारांना सोमवारी पत्र दिले. वांबोरी येथे कोरोना बाधीत रूग्णांची … Read more

धरण परिसरात पार्टी; हॉटेल मालकासह ११ जणांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- भंडारदरा धरण परिसरातील एका हॉटेलात रविवारी एका हौशी तरुणाच्या वाढदिवसाची जोरदार पार्टी झाली. या पार्टीमुळे हॉटेल मालकासह त्यांचा मुलगा व एका महिलेसह व्यक्तीसह घरातील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे या पार्टीत सहभागी सुमारे ४० ते ५० उपस्थित लोकांची पाचावर धरण बसली. सोमवारी सकाळी हॉटेल मालकासह घरातील … Read more

पितृपक्ष पंधरवाड्यात पितरांचे जेवण पडले महागात, तब्बल १८ जण …

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- पितृपक्ष पंधरवाड्यात पितरांच्या जेवणास उपस्थितांपैकी १८ जण कोरोना बाधित आढळले आहेत. ही घटना रविवारी तपासणीनंतर उघडकीस आली. जेवणानंतर अनेकांना सर्दी, खोकला सुरू झाला. त्यामुळे धावपळ उडाली. प्रशासनाने राजूर गाव पाच दिवस लाॅकडाऊन केले आहे. या जेवणास उपस्थित असलेले अनेक जण आपण पॅाझिटिव्ह तर नाहीत ना, या भीतीने तपासणी करून … Read more

होय नगर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची लुट होतेय, ११ लाख रूपयांची…

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नगर शहरातील २८ रुग्णालयांनी १ लाखावर आकारलेल्या बिलांची तपासणी सुरू आहे.  या तपासणीत आतापर्यंत १२ रुग्णालयांनी सुमारे ११ लाख ५३ हजार १२३ रूपयांची बिले नियमापेक्षा जास्त आकारल्याचे समोर आले.  समितीने संबंधितांना नोटिसा बजावल्या असून खुलासे मागवले आहेत. सहा पथकांमार्फत बिलांचे आॅडिट करण्यात येत आहे. खासगी … Read more

कोरोना रुग्णांसाठी जागृक नागरिक मंचाचा अनोखा उपक्रम

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून याचाच फायदा घेत काही रुग्णालयांकडून रुग्णांची हेळसांड होत असल्याचे प्रकार समोर आले. तसेच कोरोना रुग्णांना सरकारी व खासगी रुग्णालयांतूनही अनेक अडचणी येत आहेत. कोणाला बेड मिळत नाही तर कोणाला व्हेंटिलेटर, कोणाला चांगले जेवण मिळत नाही तर कोणाची खासगी रुग्णालयांकडून लुटमार होते, अशा अनेक प्रकारच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्ण संख्येने ओलांडला 26000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६९ ने वाढ झाली. … Read more

बर्थडे पार्टी पडली महागात; ११ जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- वाढदिवस म्हंटला कि, मित्रमंडळी जल्लोष हा आलाच… मात्र असाच एक वाढदिवस साजरा करणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. अकोले तालुक्यातील एका हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी सुरु होती. या पार्टीला सुमारे ४० तरुण उपस्थित होते. अन्‌ सकाळी हॉटेलच्या मालकाचा मुलगा व घरातील अजून एका महिलेसह एकाच घरातील ११ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. … Read more

कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी कोरोनाच्या लक्षणाने त्याने जीव गमावला

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना तपासण्यांचा वेग वाढू लागला आहे तसतश्या कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. बहुतांश जणांना कोरोनाची लक्षणे आहे मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र अशाच एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी कोरोनाच्या लक्षणाने त्याने जीव गमावला. पारनेर तालुक्यातील दामू मारूती शेळके (वय ५५) यांना … Read more

नेत्यांचे तालुके लॉकडाऊन अहमदनगर शहर मात्र वाऱ्यावर !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यात कोरोनावाढीचे विक्रमी आकडे सुरु असतानाच नगर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करायचे कि नाही हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राहुरी तालुक्यात सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार शेख फसिओद्दीन यांनी ही … Read more

बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोजमधील श्री. भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब आनंदा वरखडे यांचे करोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. वरखडे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणून लागल्यामुळे निघोज येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे त्यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २६६ रुग्ण वाढले वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह तरुण व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीरामपूर विधानसभा पदाधिकारी तसेच शहरातील तरुण व्यापार्‍याचा करोनाने मृत्यू झाला. तसेच एकूण काल नव्याने 20 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. काल नगर येथे जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत तालुक्यातील 02 जण तर खासगी प्रयोगशाळेत 18 असे एकूण 20 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील … Read more