कोपरगाव तालुक्यात ४७ जण बाधित

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- रविवारी नगर येथे स्वॅब तपासणी करिता पाठवलेल्या नमुन्यापैकी ११ जण बाधित, खासगी लॅबमधील तपासणीत १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तब्बल १११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी कोपरगाव शहर व ग्रामीण असे ३५ रुग्ण बाधित आढळून आले. ७६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोपरगाव शहर धारणगाव रोड १, महादेव नगर ६, … Read more

भाजपचे नेते कुठे होते हे विचारण्याची गरज नाही

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- कोविड सेंटरसाठी संबंधित मालकाने नटराज हॉटेल मोफत दिले. महापौरांवर टीका करण्यापूर्वी त्यांनी कोणत्या ठिकाणी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले?  असे नमूद करत रात्री आठनंतर शुद्धीत नसताना पत्रक काढणे बंद करा, असा टोला भाजपचे नेते अनिल गट्टाणी यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांना रविवारी लगावला. नटराज कोविड सेंटरवर ताबा म्हणजे … Read more

कोरोना झाल्याने शिक्षकाचे कुटुंब रुग्णालयात, आणि इकडे घरात दीड लाखांची चोरी !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे चोरट्यांच्या नालाईकपणाचे दर्शन घडले आहे. कारण, येथे एक तुंबारे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये अ‍ॅडमिट केले होते. याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लक्ष ठेऊन डाव साधत या शिक्षकाच्या घरावर डल्ला मारला. यात तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोने व पंन्नासहजार … Read more

आमदार मोनिका राजळे यांच्या संपर्कात आलेल्या ‘इतक्या’ लोकांना झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नगर येथील निवासस्थानी उपचार सुरु आहेत. विधानसभा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्व आमदारांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी पाथर्डी येथील करोना सेंटर येथे तपासणीसाठी स्त्राव देण्यात आले. शनिवारी सायंकाळी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण,जाणून घ्या जिल्ह्यातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने … Read more

‘तो’ मेसेज आला अन आ. लंके यांनी वृद्धाश्रमासाठी केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   आ. निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे चालवली आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे.त्यांचे दातृत्वाच्या चर्चाही अनेकदा त्यांचे कार्यकर्ते करताना दिसतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. आ. लंके यांच्या व्हाट्सअप वर नेवासा फाटा येथील वृद्धाश्रम चालवत असलेल्या केंद्रचालकांनी किराणामाल मिळेल का? असा मेसेज … Read more

पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियाना 5 लाख रुपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- टीव्ही 9 चे पत्रकार व हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगरचे सुपुत्र स्व. पांडुरंग रायकर यांचे कोरोना मुळे पुणे येथे निधन झाले. स्व.पांडुरंग रायकर यांना वेळेत व्हेंटलेटर न मिळाल्यामुळे अहमदनगर जिह्याचा सुपुत्र व धाडशी पत्रकार यांचे निधन झाले आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी सांत्वनपर कुटुंबाची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ८३ रुग्ण वाढले वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने … Read more

जगतकल्याणाचे पसायदान मागणाऱ्या माऊलींच्या नेवाशात आता कोरोना पसायदान

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माउलींनी पसायदान मागितलं. त्यांनी नेवाशात ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आता नेवाशातूनच कोरोनमुक्तीचे पसायदान मागितले जात आहे. नेवासातील नारायण महाराज ससे यांनी माऊलींच्या पसायदानावर आधारित कोरोना मुक्तीचे पसायदान मागितलेले आहे. सध्या हे कोरोना मुक्ती पसायदान तालुक्यातील मंदिरांबाहेर भिंतीवर सर्वत्र चिकटविलेले दिसून येत आहे. यामधून सर्व जीवांनी विनाकारण घराबाहेर फिरू … Read more

चिंताजनक ! ‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. तालुक्यात काल शनिवारी कोरोनाचा उद्रेक झाला. दिवसभरात सुमारे 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात राहुरी शहरातही काल 37 जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे तालुक्यात बाधितांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६३८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर :आज ६३८ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २०५ संगमनेर ४२ राहाता ३२ पाथर्डी १२ नगर ग्रा. ४२ श्रीरामपूर ४३ कॅन्टोन्मेंट १० नेवासा ५३ श्रीगोंदा १९ पारनेर १२ अकोले १३ राहुरी २१ शेवगाव ३८ कोपरगाव ५३ जामखेड ०८ कर्जत १५ मिलिटरी हॉस्पीटल १८ इतर जिल्हा ०२ बरे झालेले एकूण रुग्ण:२१७१० आमच्या … Read more

कोरोनामुळे वादग्रस्त ठरलेले 29 तबलिगी मायदेशी रवाना ; मंत्री थोरातांचे मानले आभार !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   कोरोनामुळे वादग्रस्त ठरलेले तबलिगी जमातीचे २९ नागरिक मायदेशी परतले. जाताना त्यांनी मंत्री थोरात बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले. नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर हे नागरिक आढळून आले. अनेकांना तुरुंगात रहावे लागले. न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून नगर, जामखेड व नेवासे येथे इंडोनेशिया, फ्रान्स, मलेशिया, साऊथ आफ्रिका आदी … Read more

जिल्ह्यातील या माजी आमदाराला कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक नेते पदाधिकार्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या श्रीरामपुरातील संतलुक येथील कोरोना उपचार केंद्रात उपचार घेत आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी कि, आ. भाऊसाहेब कांबळे यांना ८ दिवसापूर्वी थोडासा त्रास वाटू लागल्याने … Read more

या कारखान्यातील अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू; कारखाना बंद!

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे जाळे दिवसेंदिवस विस्तृत होत आहे. तसेच रुग्णवाढीबरोबरच जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा देखील वाढतो आहे. श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे उपचारादरम्यान, नगर येथे मृत्यु झाला. यापुर्वी सदर कारखान्याच्या विविध विभागाच्या दोन कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी म्हणुन पुढील काही … Read more

आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी पाथर्डी येथील श्रीतिलोक जैन विद्यालयात राजळे यांच्या घशातील स्त्राव घेवुन चाचणी करण्यात आली. शनिवारी त्याचा अहवाल पाँझीटीव्ह आला आहे.  विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्व आमदारांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्या नुसार शुक्रवारी ४ … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोना सुसाट

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- घरी राहा सुरक्षित राहा… विनाकरण फिरू नका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसते आहे. कोपरगावात आज (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे 101 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 33 जणांचे अहवाल बाधित तर 68 निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 25 हजारचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने … Read more

जिल्ह्यातील या गावात आजपासून जनता कर्फ्यु

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   अकोले – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहून प्रशासनाला चांगलाच घाम फुटला आहे. वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच जिल्ह्यात दररोज मृतांच्या आकडेवारी मध्ये देखील वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने आजही थैमान घातले असून आज अकोल्यातील राजूर येथे 66 संशयित रुग्णांची तपासणी केली होती. … Read more