वाळू तस्करांना महसूलचा ‘दणका’ तब्बल १४ यांत्रिक बोटींना दिली जलसमाधी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue) या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत. या … Read more

अनाधिकृत वीज मीटर जोडून दिले अन् वायरमन लाचेत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन देण्याकरिता दोन हजार रूपये लाचेची मागणी करून स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.(Ahmednagar Crime) श्रीधर परसराम गडाख (वय ४०) असे पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी कक्षात बाह्य स्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील या कुख्यात टोळीवर मोक्का

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कुख्यात गुन्हेगार रामसिंग त्रिंबक भोसले (वय 30 रा. सलाबतपुर ता. नेवासा) व त्याच्या टोळीतील इतर 10 सदस्यांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar Police) जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांनी मान्यता दिली आहे. मोक्का कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये भोसले … Read more

कर्डीलेंच्या लग्नात चोरट्यांनी केला हात साफ ! झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय यांचा विवाहसोहळा बुधवारी रात्री बुऱ्हाणनगर येथे पार पडला.(Shivajirao Kardile ) या सोहळ्यात चोरट्यांनी आपला हात साफ करून घेतला. विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या वराडीच्या गळ्यातील ९८ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

उसने दिलेले पैसे परत द्या, नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करा

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे पैशाच्या देवाण घेवाण मधून एका वयोवृद्धेला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.(Elderly beaten) याप्रकरणी पीडिता तस्लीम बेगम मशीहूल हसन खान (वय वर्षे 50, रा. समर्थ नगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत फिरडा दिली आहे. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

घरी परतणाऱ्या शेतकऱ्यास अज्ञातांनी वाटेतच अडवले अन पुढे केले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी आपले काम आटोपून पुन्हा आपल्या गावी जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्यांची शेतकर्‍यास चाकूचा धाक दाखवून त्याला लुटल्याची घटना श्रीरामपुरात घडली आहे.(Robbed the farmer) याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण नेहे यांनी फिर्याद दिली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी धाडसी दरोडा; पोलीस घटनास्थळी

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून रात्री श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर शिवारात धाडसी दरोडा टाकून सहा तोळे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.(Ahmednagar Breaking) बेलापूर तेथील श्रीरामपुर- अहमदनगर बायपास रोडजवळील पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घरावर रात्री चोरट्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील वाकी गावाच्या सरहद्दीवर कोल्हार घोटी राज्यमार्गालगत जवळ आलेल्या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर एका अज्ञात व्यक्तीचा चेहरा जळालेल्या अवस्थेतील नग्न मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडवून दिली.(Ahmednagar Breaking) या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे करताना संबंधित मृतदेहाचा चेहराच जाळून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले. … Read more

‘त्या’ खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  खंडणीच्या गुन्ह्यात दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या अकोले पोलिसांनी आवळल्या. मयूर सुभाष कानवडे (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यास ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.(Ahmednagar Crime) अकोल्यातील बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून ३० लाख … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी नग्न करुन तरुणाचे मुंडके जाळले…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील राजूर येथे वाकी परिसरात एका 40 वर्षीय तरुणाला नग्न करुन त्याचा खून करण्यात आला. तर, मयत व्यक्ती कोण आहे याची ओळख पटू नये. यासाठी त्याचा चेहरा देखील जाळुन पुरावे नष्ट करण्यात आले.(Ahmednagar Crime News) हा प्रकार दि. 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी वाकी पोलीस पाटलांच्या लक्षात … Read more

युवकाचा त्रास असाह्य झाल्याने विवाहितेने घेतले पेटून!

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- अहमदनगर : युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यात घडली. विवाहिता जास्त भाजल्याने पुणे येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. जखमी विवहितेवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिला त्रास देणाऱ्या देऊळगाव सिध्दी येथील एका युवकाविरोधात नगर तालुका पोलीस … Read more

तरुणीच्या घरात घुसून ‘त्याने केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- तरूणीच्या घरात घुसून मोबाईल नंबर मागितला. तसेच तिच्या अंगाला झटून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी घडलीय.( Ahmednagar crime) या प्रकरणी नितीन अडागळे याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील २३ वर्षीय तरूणी ही दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजे दरम्यान … Read more

अहमदनगर ब्रेकींग: फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला व मनोज जाधव यांची मैत्री … Read more

मुलाला दिलेले उसने पैसे दिले नाही म्हणून वयोवृद्ध महिलेस मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  तुमच्या मुलाला हात उसणे दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. असे म्हणत आरोपी सतीष वाघ याने एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.(Elderly woman beaten) ही घटना दिनांक २७ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. तस्लीम बेगम मशीहूल … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वर्षभरात तब्बल 50 कोटी रुपयांच्या मुरुमाची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील मुळा प्रवरा या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू तस्कर या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.(Theft) तालुक्यात आता मुरूम तस्करीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील निमज परिसरात खुलेआम मुरुमाचा उपसा होत आहे. या ठिकाणाहून वर्षभरात तब्बल 50 कोटी रुपयांच्या मुरुमाची चोरी झाल्याची … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सोशल मीडियावर फोटो टाकून विवाहितेची बदनामी; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  विवाहितेचे इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडून त्यावर तिचे फोटो टाकणार्‍या अज्ञात तरूणासह त्याला मदत करणार्‍या अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 (ड), सह 43, 66 (क), 66 (ड) महिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Breaking) केडगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने फिर्याद दिली आहे. … Read more

कुचकामी पोलीस यंत्रणेमुळे मंत्र्यांच्या तालुक्यात पसरली चोरट्यांची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-   भरदिवसा दुपारी राहुरी फॅक्टरी येथील भरवस्तीतील बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 58 हजार रुपयांची रोकड अज्ञात दोन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.(Rahuri Factory) कुचकामी पोलीस यंत्रणेमुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यात चोरटे दहशत पसरवित आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथे … Read more

बडे बाप कि बिघडी औलाद…बेवड्या तरुणाच्या गाडीने बालिकाश्रम रोडवर घातला घुडगूस

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- उपनगर भागातील नुकत्याच श्रीमंता घरच्या लाडक्या पोराने फरारी घेतली ती घेऊन मित्रांसमवेत लॉंग ड्राईव्हला निघाला निघत असताना मद्यधुंद अवस्थेत या तरुणाने बालिकाश्रम रोड वर रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना धडक दिली या धडकेमध्ये दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले.(Breaking news) याबाबत अधिक माहिती अशी कि, बालिकाश्रम रोड सतत गजबजलेला … Read more