मोटारसायकलवर लिफ्ट देने पडले महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  रस्त्याने मोटारसायकलवरून जात असतानाच पायी चालत असलेल्या एकास त्याने लिफ्ट दिली मात्र ही गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली.(Ahmednagar Crime) तो मोटारसायकलचालक लघूशंका करण्यासाठी थांबला मात्र यावेळी भामट्याने त्याची मोटारसायकलच चोरून नेली. ही घटना कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात घडली. याप्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलिस ठाण्यात विकास गागरे … Read more

पोराला पकडण्यासाठी पोलीस आले अन टेन्शनमध्ये आईनेच जीव सोडला

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरात एक अत्यंत दुर्दवी घटना घडली आहे. एका चोरीच्या प्रकरणात आपल्या मुलाला पोलीस पकडायला आल्याच्या टेन्शनमध्ये आईचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(Ahmednagar Crime) याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील गायकवाड वस्ती परिसरात राहणाऱ्या एका मुलाचे नाव भंगार चोरी प्रकरणात काही आरोपींनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे या … Read more

वृध्द महिलेला कोंडले आणि लुटले, शेवटी पोलिसांनी दोघांना पकडलेच

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  घरामध्ये एकट्या असलेल्या वृध्द महिलेवर धारदार हत्याराने हल्ला करून तिला बाथरूममध्ये कोंडून अडीच तोळ्याचे मंगळसूत्र चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विजय जगन्नाथ मोहिते (वय 38 रा. दरोडी ता. पारनेर) व मनोज रमेश पवार (वय 28 रा. जुन्नर जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. … Read more

हात चलाखीने एटीएमसह पैसे चोरले

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- एटीएम मधून काढलेली रक्कम व एटीएम कार्ड चोरट्याने हात चलाखीने चोरले. नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनी चौकातील एटीएममध्ये ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दादासाहेब किसन सातपुते (वय 31 रा. बहिरवाडी, बायजाबाई जेऊर, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी … Read more

जेलमधून फरार आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार …

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- राहुरी कारागृहाचे गज कापून फरार झालेला आरोपी नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हा फरार आरोपी उक्कलगाव येथे नातेवाईकाकडे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला.(Rahuri Jail) त्यावर बेलापूर पोलिस ठाण्याचे पोलिस गेले. मात्र, पोलिस आल्याची चाहुल लागताच तो आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. राहुरी कारागृहाचे गज कापून पाच आरोपी … Read more

बेलवंडी फाटा येथे गावठी कट्टा व चार काडतुसासह आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले.(arrest) किरण अरुण दरेकर (३३, करंदी, ता. शिरूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशावरून १७ डिसेंबर … Read more

अरे देवा : आई व बहिणी पाठोपाठ मुलाचा दुर्दैवी मृत्यू! ‘या’ तालुक्यातील हृदयद्रावक घटना

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  काही दिवसांपूर्वी मायलेकी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा पिण्यासाठी विहीरीतुन पाणी काढताना मुलगी पाय घसरून विहीरीत पडली. तिला वाचवण्यासाठी तिच्या आईने विहिरीत उडी घेतली होती. मात्र या घटनेत दोघी मायलेकींचा करुन अंत झाला होता. दरम्यान या घटनेचा विसर पडत नाही तोच पुन्हा त्याच कुटूंबामधील एकुलता एक मुलाचाही … Read more

‘या’तालुक्यात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा सव्वापाच लाखांचा मुद्देमाल ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  पाथर्डी तालुक्यात एका उसाच्या शेतामधे बनावट दारु तयार करण्याच्या कारखान्यावर पाथर्डी पोलिस व उत्पादन शुल्क विभागगाच्या पथकाने छापा टाकला. यात पोलिसांनी तयार केलेली बनावट दारु व साहीत्य असा सव्वापाच लाख रुपयाचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी विजय बाबुराव आव्हाड (रा. जांभळी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून … Read more

एलसीबीने लाखाचा गुटखा पकडला; दोघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स दुकानामध्ये छापा टाकून एक लाख एक हजार 587 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला.(ahmednagar Crime news) याप्रकरणी दोघांविरूद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत देविसिंग गिरासे (वय 21), पृथ्वीराज उर्फ पवन दगडूसिंग गिरासे (रा. राहुरी खुर्द) अशी … Read more

गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- श्रीगाेंद्यातील बेलवंडी फाटा येथे विक्री करण्याच्या उद्देशाने एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस कब्जात बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी पकडले.(arrest) किरण अरुण दरेकर (वय ३३, रा. करंदी, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याच्याकडून गावठी कट्टा व चार जिवंत काडतुस, असा एकूण २५ हजार … Read more

राहुरी कृषी विद्यापीठाचा दोन टन ऊस चोरीला

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  राहुरी कृषी विद्यापीठातील बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावरील पाच हजार रुपये किमतीचा दोन टन ऊस चोरून नेल्याची घटना घडली आहे.(Rahuri Agricultural University) या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडुन देण्यात आलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी कृषी विद्यापीठ बियाणे तंत्रज्ञान योजना विभाग प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले १९ डिसेंबर रात्री … Read more

सिनेस्टाइल चोरी ! बंगल्यात प्लंबर म्हणून आले अन लाखो लुटून नेले

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  आजच्या युगात आता सर्वकाही अपडेट होत असताना आता चोर चोऱ्या करण्याच्या पद्धती देखील अपडेट करू लागले आहे. याचाच काहीसा प्रत्यय श्रीरामपूर तालूक्यात पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील गळनिंब येथे भरदिवसा एका बंगल्यात चोरटे प्लंबर म्हणून आले आणि त्यांनी तेरा ते चौदा तोळे सोने, चांदी, तीस हजारांची रोकड असा ऐवज … Read more

महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात आढळून आले टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील कारवाईचे काही धागेदोरे जिल्हयातील संगमनेर तालुक्या आढळून आले आहे. याप्रकरणी राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना संगमनेरातून अटक केली आहे. त्यातच आता अटक असणारे परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचे देखील संगमनेर कनेक्शन समोर … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ऊसाच्या फडात बनावट दारूची निर्मिती; पोलिसांच्या छाप्यात पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  तालुक्यातील जांभळी गावाच्या शिवारात ऊसाच्या शेतामधे बनावट दारूची निर्मिती केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर पथकासह पाथर्डी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.(Ahmednagar Police) या छाप्यात बनावट तयार केलेली दारू व दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा पाच लाख 25 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. … Read more

प्लॅस्टिकच्या पिशवीतून हातभट्टीची विक्री; पोलिसांचा छापा, एकावर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  सावेडी उपनगरातील नव्याने विकसीत होत असलेल्या तपोवन रोड परिसर हातभट्टी विक्रेचे केंद्र बनला आहे. तोफखाना पोलिसांनी कारवाई करून एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Ahmednagar Crime) अजूनही या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी विक्री केली जात आहे. तोफखाना पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून हातभट्टीची विक्री करणारा साहेबा तायगा शिंदे (रा. वैदुवाडी) … Read more

अहमदनगर ब्रेकींग: १० हजाराच्या लाच प्रकरणी महिला अधिकाऱ्यास सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- 10 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात येथील भुकरमापक अधिकारी ज्योती संदीप नराल-डफळ हिला न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी धरून चार वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.(Ahmednagar Crime) प्रधान जिल्हा विशेष न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल … Read more

अहमदनगरमध्ये महिलांचे मंगळसूत्र चोरण्याची नवी पद्धत

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- सकाळी पायी फिरायला गेलेल्या एकट्या महिलेला गाठून रस्त्याने धावत येत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळून गेला.(Mangalsutra thief) नगर-पुणे रस्त्यावरील विनायकनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी निर्मला सदाशिव भोळकर (वय 49 रा. विनायकनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. निर्मला … Read more

अधिकार्‍यांच्या डोळ्यात मिरचीपुड फेकून अजमेरला पळाला, नगरमध्ये येताच पोलिसांनी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  मंडलअधिकार्‍यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करणार्‍या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.(arrest) हसिनभाई चाँद पठाण (रा. अमिरमळा, बुर्‍हाणनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अवैधरित्या खडी वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले मंडल अधिकारी … Read more