अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पडली आहे. या कार्रवाईअंगतर्गत महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत बायोडिझेलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Ahmednagar Urban Bank) या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बनच्या ‘त्या’ संचालकाकडून बायोडिझेलचा उद्योग; तिघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बायोडिझलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) यामध्ये अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक आरोपी अनिल चंदुलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर), राजधारी रामकिशोर यादव … Read more

जेलमधून पळालेल्या ‘त्या’ दोघा कैद्यांचा पोलिसांकडून तपास सुरु

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- राहुरीच्या कारागृहातील कुख्यात सागर भांड टोळीने खिडकीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केले. पळालेल्या ५ पैकी ३ कैद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. २ कैदी पसार आहेत.(Ahmednagar news) त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सागर अण्णासाहेब भांड (वय २५, रा. ढवण वस्ती, नगर, हल्ली रा. संकल्प सिटी, शिरूर, जि. पुणे), किरण अर्जुन … Read more

रिपब्लिकनचे गायकवाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. गायकवाड यांच्या घरी पोस्टाने हे पत्र आले असून त्यात त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचा मजकूर आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आ. संग्राम … Read more

बांधकामाचे स्टील चोरताना खबर्‍याच्या नजरेत ते आले अन् पोलिसांच्या बेडीत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  बांधकामासाठी आणलेल्या 12 टन स्टीलची चोरी करणार्‍या सावेडी उपनगरातील चौघा आरोपींना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.(Ahmednagar Crime) राहुल भास्कर फुलारे (वय 29), मिथून सुनील धोत्रे (वय 23 दोघे रा. पवननगर, भिस्तबाग), किशोर राजू धोत्रे (वय 27 रा. प्रेमदान हाडको), रोहित रामलाल प्रजापती (वय 26 रा. निर्मलनगर) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २ कृषी केंद्र चालकावर फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी दिलेल्या बायोसूल या किटकनाशकाच्या फवारणीने झालेल्या नुकसानीच्या तक्रारीनुसार तपास होऊन बोगस कंपनी उघडकीस आल्याने दोघांवर खते औषधे नियंत्रण कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला. संबंधित बायोसूल नावाचे बनावट औषध पुरवणारे आणि विकणारे नंदराज अहिरे, यश अॅग्रो … Read more

१७ लाखांची फसवणूक ! त्या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  कामाची निविदा काढण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संतोष वसंत दोमल (रा. सातभाई गल्ली, तोफखाना) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, फिर्यादीत म्हटले आहे की, अतुल चव्हाण याने सन २०१५-१६ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ह्या ठिकाणी आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून परत आलेल्या विठ्ठल रावजी शेलार (वय ५५, रा. गवतेवाडी, वांबोरी) यांचा राहत्या घरापासून काही अंतरावर मृतदेह आढळून आला.(Ahmednagar Breaking) या घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. विठ्ठल शेलार हे जागरण गोंधळ कार्यक्रमास गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी … Read more

छप्पराच्या घराणे रात्रीतून घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- छप्पराच्या घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील वडजाई शिवारातील आबासाहेब दत्तू बर्डे यांच्या कुटुंबाचे सुमारे सत्तर हजाराचे नुकसान झाले.(The house caught fire overnight ) हे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. परंतु सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! जिल्ह्यातील या माजी महिला नगराध्यक्षा यांची घरात आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे (वय वर्ष ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(ahmednagar breaking) राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला वर फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण दगडू ताडे (वय वर्ष ४३) … Read more

दरोडेखोरांच्या दहशतीने श्रीरामपूरकर भयभीत; कायदा सुव्यवस्था आली धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुकतेच दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील व्यक्तींना वेठिस धरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोडवरील पिंपळेवस्तीवर घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपळे वस्तीवर काल पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी … Read more

अज्ञात चोरट्यांचा कापड दुकानावर डल्ला; नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे कापड दुकान फोडून 55 हजार रुपयांचे कपडे व अडीच हजार रुपयांची रोख रक्कम असा 57 हजार 500 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. दुकानाचे मालक नरेंद्र विनायक झरेकर (वय 44 रा. देऊळगाव सिद्धी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात … Read more

बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या महिलेसोबत तरूणाने केले असे कृत्य…

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या महिलेचे एकाने मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.(ahmednagar crime) याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीन हुसेन शेख (रा. आंबेडकर चौक, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या महिलेने … Read more

20 लाखांचे अमिष अन् 17 लाखांना गंडा; दोघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  कामाच्या निविदेच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल विठ्ठल चव्हाण व रमेश कोते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष वसंत दोमल (रा. सातभाई गल्ली, तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे. दोमल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, … Read more

दुर्दैवी घटना ! शोषखड्ड्यात पडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील माहुली येथे शोषखड्ड्यात पडून साडे पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(unfortunate death ) दानवी उर्फ परी दर्शन मंचरे (वय ५.५ वर्षे, रा. गणेश नगर, सप्तश्रृंगी मंदिरासमोर, अकोले बायपास रोड संगमनेर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत … Read more

चोरीचा माल विकत घेतला अन आली पश्चाताप करण्याची वेळ!

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  शहरातील एका व्यापाऱ्याच्या दुकानातून इलेक्ट्रीक साहित्य चोरले. हे चोरलेले साहित्य एका दुकानदारास विकले. आपल्या गोडाऊनमधून माल चोरी होत असल्याची खात्री संबंधित व्यावसाईकास झाली.(stolen ggods) त्यामुळे त्याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी हा माल चोरणाऱ्यांसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या संबंधितावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता … Read more

अरेअरे!३२ वर्षांच्या नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ३२ वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना राहाता तालुक्यात घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत परंतु राहाता तालुक्यात ही घटना घडली आहे. या नराधमाने या चार वर्षीय मुलीवर तुरीच्या शेतात नेऊन अत्याचार केला. याबाबत राहाता तालुक्यातील जळगाव … Read more

नगर शहरातील ‘या’ पक्षाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Crime) आजही अनेक पक्षातील नेते,कार्यकर्ते यांच्याशी गायकवाड यांचे जवळकीचे संबंध आहेत, अशात त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय कार्यकर्त्यांत व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक … Read more