बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण
अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा कॉलेज सुरु झाले आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कॉलेजमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून एका विद्यार्थ्याला बागेत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ … Read more