डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम फोडून लाखोंची रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात एटीएम लुटीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, अनेकदा चोरट्यांचा हा प्रयत्न फास्ट तर अनेकदा तो यशस्वी देखील होतो. यामुळे जिल्ह्यातील एटीएम मशीनची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून या मशिनमधील 3 … Read more

या तालुक्यात वाईन्स शॉप फोडून चोरटयांनी लाखोंची कॅश पळविली

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी राहुरी शहरातील भर पेठेत असलेले दारूचे दुकानचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि लाखों रुपयांची रोख रक्कम पळवून नेली. मनप्रितसिंग कथुरिया यांचे राहुरी शहरातील नवीपेठ भागात मोटवाणी वाईन्स नावाचे दारूचे दुकान आहे. या ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: झेंडा लावण्यावरून दोन गटांत दगडफेक

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील अरणगाव येथील चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाले. यावेळी जमलेल्या जमावाने एकमेकांवर दगडफेक केली. घटनेचे गांभीर्य ओळखून नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली आहे. पोलीस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहेत. याबाबत समाज माध्यमांवर कोणीही अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर ॲक्टनुसार कारवाई करण्याचा इशाराही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नांगरलेल्या शेतात आढळून आले मृत अर्भक ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळून आले असल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर भाऊसाहेब दिघे यांच्या नांगरलेल्या शेतजमिनीत कपड्यामध्ये गुंडाळलेले काही तरी असल्याची माहिती जमीन मालकांना … Read more

अहमदनगर ब्रेकींग: निवृत्त सैनिकाने केला अंधाधुंद गोळीबार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आर्मी मधून निवृत्त झालेल्या सैनिकाने त्याच्याकडील परवानाधारक बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार केला. सोमवारी रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास जामखेड रोड वरील करांडे मळ्यात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या निवृत्त सैनिकास ताब्यात घेतले. संदीप रमेश बांदल (वय ४२ रा. करांडे मळा, … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी महिलेची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथे महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मध्यमवयीन महिलेची गळा चिरून नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही महिला रात्रीच्यावेळी एकटीच हॉटेल मध्ये … Read more

झेडपीतील ‘त्या’ अभियंत्याला विनयभंग प्रकरणात कोर्टाने सुनावली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षद महादेव काकडे याला विनयभंग व धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, काकडे हे सध्या पाथर्डी पंचायत समितीत कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये 2010 मध्ये काकडे हे कनिष्ठ अभियंता म्हणून होते. त्यांच्याविरुद्ध … Read more

अहमदनगर जिल्हा परिषदेतील ‘त्या’ अभियंत्यास शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षद महादेव काकडे यास विनयभंग आणि धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी ठोठावली आहे. काकडे सध्या पाथर्डी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. काकडे हे जिल्हा परिषदेमध्ये 2010 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध नगर येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार … Read more

मुलीच्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी मुलाचा छळ; मुलाने विष पिऊन संपविले जीवन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- मुलीचा हुंड्यासाठी झळ केल्याच्या घटना वारंवार घडतात. परंतू मुलाचाही हुंड्यासाठी झळ झाल्याची घटना समोर आली आहे. या झळ्यातून मुलाने विषारी औषध प्राशान केले, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. नगर शहरातील भवानीनगरमध्ये ही घटना घडली. धनेश चव्हाण असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी चव्हाण कुटुंब कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीवर बापाकडून सात वर्षे अत्याचार; न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या बापाला जिल्हा न्यायालयाने दोषी धरून 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरातील हा आरोपी आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी सरकारी वकील म्हणुन अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. फिर्यादी अल्पवयीन मुलगी बापासह तिच्या … Read more

अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने राहत्या घरातून पळविले

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने राहत्या घरातून पळून नेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडली आहे. या प्रकारामुळे हारेगाव भागातील पालक वर्गात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणचा पुढील तपास पोलीस … Read more

Ahmednagar Crime News : तडीपारीचे उल्लंघन; तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  तडीपारीचे उल्लंघन करून जिल्ह्याच्या हद्दीत बेकादेशीर राहणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याविरुद्ध कोतवाली आणि भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवन येशू भिंगारदिवे (रा.घारगल्ली, भिंगार), गणेश शिवाजी लोखंडे (रा. लोंढेमळा,सोनेवाडी रस्ता, केडगाव) आणि सुरज संभाजी शिंदे (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) हे तडीपार आरोपी … Read more

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत महिलेला धमक्या

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देऊन कुटुंबीयांना त्रास देणार्‍या मोहसीन शेख व इतर दोन महिलांविरोधात कारवाई करण्याचा तक्रार अर्ज मुकुंदनगर येथील पिडीत विधवा महिलेने पोलीस अधीक्षकांना दिला. पिडीत विधवा महिलेने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये साजिद अब्दुललतीफ शेख उर्फ लाला याच्या विरोधात 26 नोव्हेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पाच लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अन्न प्रशासन व तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गोवा कंपनीचा गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला. बोल्हेगाव उपनगरात आदेश लाॅन जवळ रात्री दोन वाजता ही कारवाई केली. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा असून मोजदाद सुरू आहे. बोल्हेगाव उपनगरात गुटखा असलेला टेम्पो उभा असल्याची माहिती अहमदनगर शहर अन्नसुरक्षा … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यावर वनखात्याला जाग येईल का?

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील माधव बळवंत पवार यांच्या वस्तीवर एका कालवडीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. दिवसाआड हल्ले होत आहे. वनखात्याने तेथे पिंजरा लावावा, अशी मागणी असताना पिंजरा लावला जात नाही. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील माधव पवार … Read more

तिला नगरला आणले नाही, तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गिरीश सुनील वरकड (रा. बुरूडगाव रोड, नगर) या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान अधिक माहिती अशी कि, गिरीश … Read more

अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीन चोरणारा आरोपी पकडला !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती लिलावाच्या शेडमध्ये ठेवलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या ६ क्विंटल (१२ गोण्या) सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना येथे घडली. गुरुवारी( २ डिसेंबर) सांयकाळी बाजार समितीच्या लिलाव शेडमध्ये सुमारे १५० गोण्या होत्या. सदर ठिकाणी डबलसिंग करणशिंग थापा हा रात्री वॉचमन म्हणुन ड्युटीवर होता. बाजार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वडिलांच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलाने उचलले ‘धक्कादायक’ पाऊल!

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारातील माळेवाडी भागात रविवारी (दि. ५) रोजी घडली आहे.जालिंदर गोविंद भुजबळ (वय ४१) असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, जालिंदर भुजबळ (वय ४१) याने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जालिंदर यास बाहेर … Read more