अहमदनगर जिल्ह्यातील या ठिकाणी पत्नीनेच केली पतीची धुलाई !
अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या अनेक घटना समाजात घडत असतात. मात्र, पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीला लाकडी बॅटने व लाथाबुक्क्यांनी धोपटून काढल्याची घटना नुकतीच राहुरी तालुक्यात घडली आहे. पतीने थेट पोलीस ठाणे गाठून आपल्याच पत्नी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नंदू लक्ष्मण आघाव (वय 47 वर्षे, राहणार रेल्वे … Read more