धक्कादायक : ‘या’तालुक्यात लावला बारा वर्षाच्या मुलीचा विवाह

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- प्रशासनाच्या नावावर टिच्चून अवघ्या बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे., एव्हढेच नव्हे तर या बदल्यात तब्बल एक ते दीड लाख मिळवण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील या अल्पवयीन मुलीचा विवाह काही दिवसां पूर्वीच … Read more

खळबळजनक ! बारा वर्षाच्या मुलीचा चौदा वर्षाच्या मुलाशी विवाह लावला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील नगर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना घडताना दिसून येत आहे. नुकतेच अशीच एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. केवळ बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाच्या लग्न सोहळा प्रशासनाच्या नावावर टिच्चून लावला गेला. याबाबत अधिक माहिती अशी कि, हा विवाह काही दिवसां पूर्वीच श्रीगोंदयात … Read more

अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  लग्नाचे अमिष दाखवून तसेच अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी औरंगाबाद येथील तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास भागचंद पालवे (रा. कोल्हूबाई कोल्हार ता. पाथर्डी) या तरूणाविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 2 जून 2021 … Read more

संगमनेरच्या आंबीखालसा फाट्यावर मालवाहू ट्रक उलटला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नुकतेच आंबीखालसा फाटा येथे दुभाजकाजवळ मालवाहू ट्रक उलटला. यावेळी ट्रकमधील कुटी यंत्राचे साहित्य महामार्गावर अस्ताव्यस्त पसरले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मालवाहू ट्रक हा पंजाब येथून कुटी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर शहरातील सराईत गुन्हेगाराची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला नगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तोफखाना पोलीस ठाण्याने पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अंतिमतः मंजुरी दिली आहे. टोळी प्रमुख कुणाल ऊर्फ सनी अनिल कांबळे (वय २४), टोळी सदस्य गौरव राजेंद्र … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शहरात तरूणांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच, आज पुन्हा तरूणाने घेतला गळफास

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  शहरात तरूणांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून बुधवारी बोल्हेगावातील तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. आज दातरंगे मळात एका तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेंद्र नागेश नामन (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. महेंद्र नामन याने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने … Read more

धक्कादायक बातमी ! शिर्डीत आढळून आले दोन व्यक्तीचे मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. शिर्डी शहरात नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला एक आणि कणकुरी रोडलगत असलेल्या ओढ्याजवळ एक असे दोन व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृत्यूदेहचा पंचनामा केला असुन दोन्ही मृत्यूदेह … Read more

‘पटवर्धन’ पतसंस्था गैरव्यवहार: ‘त्या’ चार आरोपींना न्यायालयीन कोठडी: इतरांचा शोध सुरू

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केल्यानंतर इतर संचालक पसार झाले आहेत. आठ दिवसानंतरही त्यांचा पोलिसांना शोध लागला नाही. दरम्यान या गुन्ह्यात अटक केलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, संचालक प्रकाश नथ्थू सोनवणे, लक्ष्मण … Read more

वाटेफळ बायोडिझेल छापा: चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  केडगाव बायपासवर करण्यात आलेल्या कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पसार असलेला आरोपी राजेंद्र अशोक साबळेसह चौघांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मात्र वाटेफळ बायोडिझेलप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात राजेंद्र साबळेसह चौघांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योती … Read more

माझ्या आईप्रमाणे माझा देखील खून करतील… रेखा जरेंच्या मुलाची एसपींकडे धाव

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील गाजलेले हत्याकांड म्हणजे रेखा जरे हत्याकांड याविषयी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. रेखा जरे हत्याकांडप्रकरणी जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे आपल्या जीविताला धोका निर्माण असल्याबाबत तक्रार केली आहे. रुणाल जरे यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 25 नोव्हेंबर … Read more

रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघात: पोलिस कर्मचारी गंभीर जखमी!

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन यात एक तरूण पोलिस गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर घडली. पाथर्डी पोलिस ठाण्यातील एकनाथ गर्कळ हे पाथर्डी पोलीस ठाण्यात आपली ड्युटी बजावण्यासाठी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येत होते. त्यावेळी आगसखांड गावाच्या फाट्यावर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्डयांमुळे गर्कळ … Read more

झडप घेत बिबट्याने पाडला कुत्र्यांचा फडशा; ग्रामस्थ दहशतीखाली

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- पाळीव कुत्र्यांवर झडप घेत बिबट्याने फडशा पाडल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. तसेच तालुक्यातील वडाळा महादेव येथील हरेगाव रोड परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून सध्या बिबट्यासह मादी व ३ बछडे परिसरात फिरत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निकमवस्ती येथे बिबट्याने कुत्र्यावर झडप घालत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात गळफास घेत तरुणाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहरात गळफास लावून घेत तरूणाने आत्महत्या केली. गौतम ज्ञानदेव कापडे (वय ३२ रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बोल्हेगाव उपनगरात आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालय … Read more

दुर्दवी घटना ! विहिरीतील पाण्यात बुडून माय लेकराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील मान्हेरे गावच्या शिवारात एका विहिरीतील पाण्यात पडून माय लेकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंगुबाई यशवंत गभाले व ज्ञानेश्वर यशवंत गभाले असे मयत दोघांची नावे आहे. दरम्यान, या घटनेने परिससरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, याबाबत राजूर येथील देशमुखवाडीचे मारुती गोगा … Read more

वाहून गेलेल्या दोन्ही भावंडावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  निळवंडेच्या आवर्तनात वाहून गेलेल्या समीर शांताराम पवार (१४) व ७ वीतील सोहम शांताराम पवार (१२) या भावंडांवर शोकाकुल वातावरणात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील ९ वीतील समीर शांताराम पवार (१४) व ७ वीतील सोहम शांताराम पवार (१२) हे भाऊ रविवारी मुंबईहून आपल्या … Read more

रेल्वे अधिकाऱ्याच्या घरातून चोरटयांनी दिवसाढवळ्या लाखोंची रक्कम केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- नगरच्या रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वे वसाहतीत रेल्वेचे विभागीय अभियंता शिशीरकुमार शंभुनाथ सिंग यांच्या राहत्या घरातून भरदिवसा रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा 6 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिंग यांनी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पोलिसांना त्रास देणे ‘त्याला’ पडले महागात!

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- केवळ पोलिस हा शब्द उच्चारला तरी अनेकांची बोबडी वळते. त्यामुळे पोलिसांना त्रास देणे तर खूप दूरची गोष्ट आहे. मात्र दारू पिल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. याची प्रचिती श्रीगोंदा तालुक्यातील एकास आली आहे. पोलिसांच्या आपत्कालीन नंबरवर कॉल करून काही इसम मारहाण करत असल्याची खोटी माहिती दिल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस … Read more

तरुणाच्या खून प्रकरणी न्यायालयाने ‘त्या’ तिघांना दिली ‘ही’शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- किरकोळ भांडण याचा जाब विचारण्याच्या कारणावरुन झालेल्या जोरदार भांडणाचे पर्यावसान खुनात झाले होते. सुमारे साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या तरुणाच्या या खूनप्रकरणी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गोविंद साळपाटील खेमनर, विशाल ऊर्फ छोटू हौशीराम खेमनर आणि संपत ऊर्फ प्रशांत शांताराम गागरे … Read more