शेतीच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील बारागाव नांदूर येथे शेतीच्या कारणावरून दोन कुटूंबात हाणामारी तसेच दमदाटी झाली. सदर घटना दिनांक २९ नोव्हेंबर रोजी घडली असून दोन्ही कुटूंबाने राहुरी पोलिसात परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले. दोन्ही कुटूंबातील चार जणांना आरोपी करण्यात आले. संजय विश्वनाथ भालेराव राहणार बारागाव नांदूर यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत … Read more

तुळशीच्या झाडावर थुंकु नको म्हणाल्याचा राग आल्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- तुळशीच्या झाडावर थूंकू नकोस. असे म्हणाल्याचा राग आल्याने एकनाथ हापसे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी घडली असून याबाबत आरोपी विकास जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान एकनाथ रंगनाथ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपच्या माजी आमदारांचा गळफास घेण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- विज बिलासाठी शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा सुरळीत व्हावी व वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी टोकाला जात महावितरण कंपनीच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्यांना या पासून रोखत दोर बाजूला केला. बाळासाहेब मुरकुटे यांच्या … Read more

विहिरीत तोल जावून पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येळपणे गावातील ठाणगेवाडी येथील अभिषेक बाळू लकडे (वय 11) हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला व त्यामध्ये … Read more

एकुलत्या एक मुलाचा विहिरीत पडून मृत्यू : वडीलांचे प्रयत्न ठरले असफल ‘या’ठिकाणी घडली दुर्घटना

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- आपल्या एकुलत्या एक २४ वर्षीय अविवाहित मुलगा विहिरीत पडल्याचे पाहताच पित्याने त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने त्याचा यात मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात घडली. भारत बाबासाहेब वरघुडे असे मृत तरूणाचे नाव आहे. काल सकाळी आठच्या सुमारास भारत वरघुडे विहिरीत पडला असता त्यांच्या वडिलांनी … Read more

सोयाबीन मालाची गाडी लुटणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांकडून अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहर पोलिसांनी सोयाबीनची पिकअप गाडी व रक्कम लुटल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून करून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीचे 22 क्विंटल सोयाबीन जप्त केले. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, डोगर शेवली (ता. चिखली जि. … Read more

तब्बल तीन महिन्यापूर्वी अपहरण केलेल्या मुलीचा शोध लागेना: आई वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  राहुरीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. या बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले; मात्र अद्याप मुलीचा तपास लागला नाही. त्या मुलीचे आई-वडी हेलपाटे मारत आहेत. शेवटी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा … Read more

महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहासोबत काय केले पहा

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्याची वाटचाल हि गुन्हेगारीकडे वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. चक्क एका महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गटारीच्या एका टाकीमध्ये फेकून दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत … Read more

दोन लग्न झाले तरीही त्याने तिसरीशी संबंध ठेवले….तरुणी प्रेग्नेंट झाली

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याने तिची गर्भधारणा झाली. त्यामुळे तिचा गर्भपात व्हावा याकरिता तिला डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय गोळ्या दिल्या. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. सईद ताहेर बेग (वय 33 रा. काटवन खंडोबा) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस … Read more

रेखा जरे हत्याकांड ! बाळ बोठेच्या जामिनावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील गाजलेलं रेखा जरे हत्याकांड प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने येत्या 2 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बोठेच्या वतीने मागील महिन्यात जामीनासाठी अर्ज … Read more

माझी मुलगी मला द्या.. तरच मी उपोषण सोडते…

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  राहुरी पोलिस ठाणे हद्दीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. सदर घटने बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले. मात्र अद्याप सदर मुलीचा काही तपास लागला नाही. त्या मुलीचे आई वडील पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारत आहेत. आज २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. तर … Read more

Ahmednagar Breaking : आणखी एका निष्पाप महिलेचा बळी… जिल्हा रुग्णालय अग्नितांडव

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राज्यात गाजलेल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालय मधील अतिदक्षता कोविड कक्षामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत सुरवातीला ११ जणांचा मृत्यू झाला होता आता ही संख्या वाढली असून खाजगी रुग्णालयात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अविवाहित तरुणाचा विहिरीत पडून दुदैवी मृत्यु !

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात विहिरीत पडून २४ वर्षीय अविवाहित तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 22 नोव्हेंबर रोजी घडली आहे. भारत बाबासाहेब वरघुडे असे मृत तरूणांचे नाव आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास भारत वरघुडे विहिरीत पडला असता त्यांच्या वडीलांनी पाहिले व आरडाओरडा सुरु केला. गावचे सरपंच सर्जेराव घाडगे व … Read more

विजेचा जोराचा धक्का बसून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- एका तरूण शेतकऱ्याला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे घडली आहे. नाजीम पापा देशमुख (३२ वर्षे) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नाजीम देशमुख हे बारागाव नांदूर गावातील अल्पभुधारक शेतकरी होते. त्यांच्या पत्नी, आई व मुले हे लग्नासाठी परगावी गेले … Read more

धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील गंठण पळवले

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- अलीकडे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या प्रमाणात घट झाली होती. मात्र आता परत एकदा धूमधूमस्टाईलने चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघा भामट्यांनी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण ओरबाडून घेवून पळून गेले. ही घटना सावेडी समतानगर येथील त्रिमुर्ती मंदिरासमोर शनिवारी घडली. याप्रकरणी … Read more

जेवायला गेले अन झाला वाद… संतापात प्राध्यापकाने पदाधिकार्‍याच्या डोक्यात बाटली फेकून मारली

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात एका कार्यक्रमानंतर जेवणाला गेलेल्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यामध्ये प्राध्यापक असलेल्या एका कार्यकर्त्याने एका पदाधिकार्‍याच्या डोक्यात बाटली फेकून मारली. पदाधिकारी जखमी झाल्याने पदाधिकार्‍याच्या समर्थकांनी प्राध्यापक असलेल्या कार्यकर्त्याला व त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, तळेगाव दिघे येथे … Read more

बायोडिझेल विक्री रॅकेट… गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढली

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी केडगावात पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात 22 आरोपींचे नावे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आता नगर ग्रामीण पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील वाटेफळ शिवारात पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात 17 आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. दरम्यान नगर शहरात बायोडिझेल विक्रीचे मोठे रॅकेट पुरवठा विभाग व पोलिसांनी … Read more

पत्रकार परिषदेनंतर सरपंच अन ज्येष्ठ नेते एकमेकांशी भिडले… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- पत्रकार परिषदेनंतर चहापाना प्रसंगी किरकोळ कारणावरून एकापक्षाचे युवा सरपंच व ज्येष्ठ नेते आपसातच भिडल्याची घटना समोर येत आहे. दरम्यान हि घटना पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील बस स्टँड जवळच्या एका हॉटेलमध्ये घडली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, एका पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मिरी येथे एकत्र आले होते. … Read more