Property Rules : वडिलांच्या संपत्तीवर मुलगा दाखवू शकत नाही ‘हे’ अधिकार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
बऱ्याचवेळा मुलीच्या लग्नासाठी, शाळेचे शिक्षणासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी घरातील कुटुंब प्रमुखाला मालमत्ता विकावी लागते. अशी अनेक प्रकरणे आहेत. परंतु बऱ्याचदा मुले वडिलांना आपल्या हक्काची जाणीव करून देत असे करण्यापासून रोखतात. पण सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांवर नुकताच मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कुटुंबाचे कर्ज किंवा इतर कायदेशीर जबाबदाऱ्या फेडण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता कुटुंबप्रमुखाने विकल्यास मुलगा … Read more