ब्रेकिंग : आता महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती; सरकारच्या नव्या परिपत्रकाचा अनेकांना फटका
Maharashtra Teachers : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्याच्या मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने नुकताच एक निर्णय घेतलाय. आता आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. या संदर्भात नुकतेच महत्वपूर्ण परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून अनेकांच्या नोकऱ्या … Read more