फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते

श्रीमंती म्हणजे काय तर पैसा आणि प्रसिद्धी. याच दोन गोष्टींची चित्रपट तारे-तारकांना आवश्यकता असते. आता हे सगळं कुणामुळे मिळतं, तर गुरु ग्रहामुळे. तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह जेवढा मजबूत असतो तेवढा तो आपल्याला जास्त फेमस करतो. तोच कमकुवत असेल तर आपल्याला, यकृत, मूत्रपिंड, पोट, डोळे, कान, घसा, श्वासोच्छवास, बद्धकोष्ठता किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्या देतो. अशा परिस्थितीत, … Read more

एलोन मस्क झाला 15 व्या आणि 16 व्या मुलांचा बाप? ‘त्या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म

अभिनेत्री अंबर हर्डने मदर्स डे निमित्त तिच्या चाहत्यांसह एक मोठी आनंदाची बातमी दिली. आपण जुळ्या मुलांना जन्म दिल्याचे तिने चाहत्यांना सांगितले. तिला एक मुलगा व एक मुलगी झाली. मुलीचे नाव एग्नेस आणि मुलाचे नाव ओशन ठेवल्याचेही तिने सांगितले. आता याच बातमीचा प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्कशी संबंध जोडण्यात आला. अंबर हर्डची मुले ही एलोन मस्कची असल्याच्या … Read more

Kaun Banega Crorepati : केबीसी 17 लवकरच ! अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊन करोडपती बनायची संधी

मित्रानो कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय शोचं नवं पर्व लवकरच सुरू होत आहे, आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा होस्टच्या खुर्चीवर दिसणार आहेत. या शोचं १७ वं सत्र (KBC 17) प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. शो कधी सुरू होईल, याबाबतची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण नोंदणीची तारीख समोर आली … Read more

मनोज कुमार यांचे निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का ! कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास

Manoj Kumar death : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान युग आज संपुष्टात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले असून, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ एक अभिनेता नव्हे, तर भारतीय सिनेमातील देशभक्तीचा जिवंत चेहरा हरपला आहे. ‘भारत कुमार’ मनोज कुमार हे नाव म्हणजे … Read more

Chhaava OTT Release : ‘छावा’ ओटीटीवर येतोय ! ह्या दिवसापासून Netflix वर पाहता येणार

Chhaava OTT Release : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयाने सजलेला ‘छावा’ हा पीरियड ड्रामा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले असून, प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता हा चित्रपट थिएटरमधील यशस्वी धावपळीनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास … Read more

Chhaava Box Office : विकी कौशलचा धमाका ! ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास !

Chhaava Box Office Collection Day 1 : ‘छावा’ हा विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ऐतिहासिक चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली छाप उमटवली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती, आणि प्रदर्शनानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत … Read more

विकेंडला मूवीसाठी चित्रपटगृहात जाण्याची गरज नाही! या विकेंडला OTT वर ‘हे’ वेबसीरीज अन चित्रपट होणार रिलीज

Latest OTT Release February 2025

Latest OTT Release February 2025 : विकेंड आला की आपण सर्वजण ओटीटी प्लॅटफॉर्म चेक करतो. कारण म्हणजे वीकेंडला अनेक नव्या वेब सिरीज रिलीज होत असतात. प्रत्येक वीकेंडला कुठले ना कुठली व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होते. दरम्यान जर या वीकेंडला तुम्हालाही नव्याने रिलीज झालेली वेब सिरीज बघायची असेल तर तुमच्यासाठी आजच आले कामाचा … Read more

Pushpa 2 अवघ्या दोन दिवसांत Netflix वर येणार ! पण एक वाईट बातमी…

जर तुम्ही अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या Pushpa 2: The Rule च्या OTT रिलीजची आतुरतेने वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे! पुष्पा 2 ने थिएटरमध्ये बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडले, प्रेक्षकांना खिळवून ठेवले, आणि आता हा ब्लॉकबस्टर चित्रपट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज आहे. नेटफ्लिक्सवर तो कधी पाहता येईल आणि तुम्हाला त्यात काय … Read more

ममता कुलकर्णीने घेतला संन्यास

२५ जानेवारी २०२५ महाकुंभनगर : बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने आता आध्यात्मिक जगात पाऊल टाकले असून,शुक्रवारी किन्नर आखाड्याअंतर्गत स्वतःचे पिंडदान करून संन्यास घेतला. किन्नर आखाड्याकडून महाकुंभमेळ्यात दाखल झालेल्या ममताला महामंडलेश्वर उपाधी बहाल करण्यात आली.किन्नर आखाड्यात धार्मिक आणि भौतिक स्वातंत्र्याची मुभा असल्याने आपण त्याची निवड केल्याचे ममताने म्हटले. ५३ वर्षीय ममता कुलकर्णीने संगम तटावर आपल्या हाताने स्वतःचे … Read more

अहिल्यानगरच्या पानवाल्याची मुलगी ‘यक नंबर’ चित्रपटात

२३ जानेवारी २०२५ नगर : अहिल्यानगर एमआयडीसी मधील पानाचे दुकान चालवणाऱ्या पंकज आकडकर या सर्वसामान्य व्यवसायिकाची मुलगी कु. श्रिशा पंकज आकडकर ही ११ वर्षीय बालकलाकार २६ जानेवारी रोजी दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या येक नंबर या चित्रपटात अभिनयाच्या माध्यमातून झळकली असून सोनी मराठी वाहिनीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत देखील कु. श्रिशा ने मालिकेच्या विविध भागांमध्ये अभिनय करून … Read more

चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सचिव संजय जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार संपन्न

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे असणार असून यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास … Read more

‘अंडरवेअर’चा इतिहास, ‘बड़े आराम से’…

७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : माणसाची ऐपत त्याच्या चपलांवरन कळते असे म्हटले जाते, तशी ती फाटक्या अंडरवेअरवरूनही कळते. ‘ये बडा आराम का मामला हैं,’ ‘ये तो बडा टॉइंग हैं’, ‘बड़े आराम से’ अशा वेगवेगळ्या टॅगलाइनने वर्णन केल्या जाणाऱ्या या अंडरवेअरचा इतिहास आणि त्याचे अर्थशास्त्र जाणून घेऊया… अंडरवेअरचा इतिहास तब्बल सात हजार वर्षांपूर्वीचा आहे. समाजशास्त्रज्ञ … Read more

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद कायम राहणार ? अजित पवार-मुंडेंमध्ये तासभर खलबते; दोषी आढळले तरच कारवाईचे संकेत

७ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदास तूर्तास कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे.देशमुख हत्येप्रकरणी मंत्री मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावे आढळत नाहीत,सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीचे अहवाल येत नाहीत आणि त्यात मुंडेंना दोषी ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत … Read more

‘टोरेस’चा गुंतवणूकदारांना गंडा ; ५०० कोटी घेऊन मालक पसार

७ जानेवारी २०२५ मुंबई : पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका चिटफंड कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.या प्रकारानंतर सैरभैर झालेल्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे कार्यालय गाठले.चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतील जवळपास एक, दोन नाही, तर तब्बल तीन लाख लोक बळी पडल्याची चर्चा आहे. संबंधित कंपनीकडे गुंतवणूकदारांचे ५०० कोटी … Read more

चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा ; पोलीस शहीद

६ जानेवारी २०२५ दंतेवाडा : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले.या धूमश्चक्रीत जिल्हा राखीव दलाचा एक पोलीस जवानही शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. दक्षिण अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून शुक्रवारपासून नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे.शनिवारी सायंकाळी नारायणपूर व दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेजवळील जंगलात या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला … Read more

पन्हाळगड : चार दरवाजाच्या भिंती झाल्या अखेर खुल्या

४ जानेवारी २०२५ पन्हाळा : रामचंद्र काशीद केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून ऐतिहासिक पन्हाळगडाच्या संवर्धनाचे काम चालू आहे. गडाचे मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजाच्या उत्खननाचे काम प्रगतिपथावर आहे. या दरम्यान चार दरवाजाच्या पूर्वीच्या भिंती आणि कमानींचे अवशेष उजेडात येऊ लागले आहेत.संपूर्ण उत्खननानंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या चार दरवाजाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व समजणार आहे. ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ … Read more

मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी कसली कंबर ; ‘डोअर टू डोअर’ गाठीभेटी घेण्याचा पदाधिकाऱ्यांना आदेश

४ जानेवारी २०२५ मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी त्यांनी ‘मातोश्री’वर बैठक घेतली. ‘सर्व प्रभाग पिंजून काढा, डोअर टू डोअर गाठीभेटी घेऊन मतदारांच्या अपेक्षा जाणून घ्या,’ असे आदेश ठाकरे यांनी … Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस

३ जानेवारी २०२५ बीड : मस्साजोग (ता. केज) येथील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार तीन आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस देण्याचे पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निघृणपणे हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर … Read more