शेतकऱ्यांच्या व समस्त साई भक्तांच्या कृपेने आजपासून फुलं हार विक्री सुरू: डॉ. सुजय विखे पाटील
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डी नगरीत हार फुले व प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राहाता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून फुले विक्री सुरू करण्यासाठी संघर्ष केला होता. अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान हे फुल शेतीवर अवलंबून होते आणि साई मंदिरात फुल- हार विक्रीस बंदी घालण्यात आल्यामुळे मोठा तोटा हा सर्वच शेतकऱ्यांना सहन करावा लागत … Read more