Name Psychology : प्रेमाच्या बाबतीत निष्काळजी, पण पैशाला सर्वात जास्त महत्त्व देतात ‘या’ अक्षराच्या नावाचे लोक; जाणून घ्या त्यांचे खरे व्यक्तिमत्व!
Name Psychology :प्रत्येक व्यक्तीचे नाव त्याची ओळख असते. नावाच्या मानसशास्त्राचा अभ्यास केल्यास, नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. यामुळे आपण समजू शकतो की एकाच अक्षराने सुरू होणारी नावे आणि त्यांची व्यक्तिमत्वे काशी असतात. या लेखात आपण ‘W’ अक्षराने सुरू होणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते, हे जाणून घेऊया. ‘W’ अक्षर ज्यांचे नाव ‘W’ अक्षराने … Read more