Chanakya Niti : अशा स्त्रिया असतात खूप भाग्यवान, त्यांच्यासोबत लग्न करणाऱ्यांचे चमकते नशीब
Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवन तसेच इतर नातेसंबंध आणि मैत्रीबद्दल अनेक तत्वे सांगितली आहे. या तत्वांचा जीवनात वापर केला तर माणूस नक्की यशस्वी बनेल. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कितीही कठोर काळ असला तरी माणसाने संयम बाळगला पाहिजे. तसेच शांतपणे कोणतेही कार्य … Read more