7th Pay News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 18 महिन्यांपासून DA मिळाला नाही, पण लवकरच मिळणार ही गुडन्यूज…
7th Pay News : केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ करत असते. कारण वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांचे जीवमान सुरळीत राहावे हा यामागचा उद्देश आहे. कर्मचाऱ्यांना DA महिन्यांपासून थकला आहे. मात्र लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या थकीत महागाई भत्त्याची वाईट बातमी मिळाली असेल, पण येत्या काही दिवसांत एक … Read more