Miss Universe Harnaaz Sandhu : हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स ! जाणून घ्या कोण आहे हरनाज…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- भारताची हरनाज संधू मिस युनिव्हर्स बनली आहे.तब्बल २१ वर्षांनंतर एका भारतीय सौंदर्यवतीला हा किताब मिळाला आहे. लारा दत्ता 2000 साली मिस युनिव्हर्स बनली होती. तेव्हापासून भारत या विजेतेपदाची प्रतीक्षा होती.70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. तर बॉलीवूड अभिनेत्री Urvashi Rautelala मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज … Read more

Gold-Silver rates today: सोने- चांदीच्या किंमतीत पुन्हा बदल, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आज सोमवारी सोने आणि चांदी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वाढताना दिसत आहे. 0.06 टक्क्यांच्या (28 रूपये) वाढीसह MCX वर सोने 48,213 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. दरम्यान, (209 रुपयांची) 0.34 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवून,चांदी 61,300 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या काशी दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथे श्री काशी विश्वनाथ धामचे उदघाटनकरणार आहेत. खरं तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत.(PM Narendra Modi) पण पंतप्रधान मोदींचा हा दौरा फक्त निवडणूक दौरा म्हणून पहाता येणार नाही. तो काहीसा खास आहे. कारण तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान … Read more

Shocking News : लग्न करायला जाताना प्रियकरासोबत असलेल्या प्रेयसीचा जागीच अंत !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  प्रियकरासोबत बाईकने जात असलेल्या प्रेयसीचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात प्रियकरही जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Shocking News) दोघंही जण पळून जाऊन लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकरावर तरुणीची बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल … Read more

चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट अकाऊंट हॅक…. |

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. याबाबत पीएमओ कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ट्विटर अकाऊंट काही वेळाने पुन्हा सुरळीत करण्यात आलं. (Tweet account hacked) मात्र अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारं एक ट्वीट केलं होतं. नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. या संपूर्ण … Read more

एमजी मोटर नवी इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडिया देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रामधील आपली भूमिका अधिक सुधारित करण्‍यासाठी आगामी आर्थिक वर्षाच्या शेवटी १० ते १५ लाख रूपये किंमत असलेली इलेक्ट्रिक कार (वेईकल) लाँच करणार आहे. सध्या इलेक्ट्रिक एसयूव्ही झेडएस ईव्हीची विक्री करणारी कंपनी जागतिक व्यासपीठावर आधारित इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर वेईकल लाँच करेल. एमजी मोटर इंडियाचे … Read more

‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपिन जी का नाम रहेगा’ ! सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  CDS जनरल बिपिन रावत आणि (CDS Bipin Rawat) त्यांची पत्नी मधुलिका रावत शुक्रवारी पंचतत्वात विलीन झाले. मुलींनी पूर्ण रीतिरिवाजाने आई-वडिलांचे अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर पत्नीला साथ देणाऱ्या सीडीएस बिपिन रावत यांनी अखेरच्या क्षणीही मधुलिका रावतची साथ सोडली नाही. तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघाताच्या वेळीही दोघे एकत्र होते. दोघांचे पार्थिव … Read more

म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक ३१ जानेवारीपर्यंत स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- ओमिक्रॉनच्या देशातील वाढत्या रुग्णसंख्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कमर्शियल आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक आता ३१ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली असली तरी मालवाहू आणि डीजीसीए मान्यताप्राप्त उड्डाणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आहे. येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा निलंबित … Read more

२०२२ मध्ये लग्न करतायचे आहे ?जाणून घ्या शुभ मुहूर्त ..

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- सहसा तुळशीचे लग्न आटोपले की लग्नाचे वारे वाहायला सुरुवात होते, पण १५ डिसेंबर २०२१ पासून मल मासामुळे पुन्हा एकदा विवाहांना ब्रेक लागणार आहे.त्यानंतर २०२२ मध्ये जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा सनई वाजू लागेल. जर तुमच्या कुटुंबातही यंदा कर्तव्य असेल तर जाणून घ्या २०२२ च्या सर्व १२ महिन्यांत लग्नासाठी कोणते … Read more

Omicron India Cases : एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांना ओमिक्रॉनची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन दाखल झाला आहे. तसेच राज्यातही रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब अशी की एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. राजस्थानमधीन जयपूरमध्ये हे 9 जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. या कुटुंबाला प्रवासाचा इतिहास होता. हे कुटुंब ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून जयपूरमध्ये … Read more

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचा पत्रकारितेचा प्रवास अखेर थांबला!

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे शनिवारी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ हिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. … Read more

IND vs NZ : भारताने बदला घेतला !फक्त ६२ धावांत न्यूझीलंड गारद!

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- IND vs NZ मालिकेतील शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज दुसरा दिवस असून भारताने आज ४ बाद २२१ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आज पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी करत उरलेल्या सहा गड्यांनाही बाद करत मोठा विक्रम नोंदवला. एजाजने १० बळी … Read more

देशासाठी धोक्याची घंटा ! अखेर ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- भारतात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे. बंगळुरू विमानतळावर आल्यानंतर ६६ व ४६ वर्षीय पुरुषांची करोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. चाचणीसाठी … Read more

मोठी बातमी ! नवी दिल्लीतील सगळ्या शाळा बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नवी दिल्लीतील प्रदूषण वाढल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली आहे. पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाचा कहर वाढलेला आहे. वाढत्या प्रदूषणामुळं मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून नवी दिल्लीतील … Read more

Petrol-Diesel prices today: दिल्लीत पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, बाकीकडे मात्र जैसे थेच

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- तेल कंपन्यांनी आज (गुरुवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. काल दिल्ली सरकारने पेट्रोलवरील व्हॅट सुमारे आठ रुपयांनी कमी केला होता, त्यानंतर राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. चार महानगरांपैकी दिल्लीत पेट्रोल सर्वात कमी दराने विकले जात आहे. iocl.com नुसार, दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर … Read more

सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार… पुन्हा एकदा गॅस सिलिंडर महागले

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  देशात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे अक्षरश कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ सुरुच असून आज १ डिसेंबरपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका नागरिकांना बसणार आहे. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. … Read more

चिंता वाढली ! दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवाशी मुंबईत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यात मागील १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे राज्यात या विष्णूचा धोका वाढत असल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबतची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिली … Read more

Bitcoin Marathi News : बिटकॉइनला भारतात चलनाचा दर्जा मिळणार कि नाही ? पहा काय म्हणाल अर्थ मंत्रालय

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  Bitcoin Latest Update: सरकारने संसदेत स्पष्ट केले की त्यांच्याकडे बिटकॉइनचा कोणताही डेटा नाही. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, सरकार याबाबत कोणतीही आकडेवारी गोळा करत नाही. बिटकॉइनला भारतात चलनाचा दर्जा मिळणार नाही. आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सरकारने ही माहिती दिली. यासंदर्भात सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. … Read more