Petrol-Diesel prices today: आजदेखील पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर – वाचा कुठं काय आहेत दर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   राष्ट्रीय पातळीवरील तेल कंपन्यांनी दिवाळीपासून इंधनाच्या किमतीत वाढ केलेली नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 23 व्या दिवशी स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 27 नोव्हेंबरलाही तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. 03 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान, … Read more

संपूर्ण कुटुंबानेच केला आत्महत्येचा प्रयत्न ! सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचं कारण वाचून बसेल धक्का

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- भोपाळमध्ये एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचं कारण दिलं आहे. आनंदनगरमधील अशोक विहारमधील संजीव जोशीच्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये बबली दुबे, तिची मुलगी राणी दुबे, पिंकी, राजू राय, लक्ष्मी राय, ओम, उर्मिला आणि आरती यांची … Read more

भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  भारतात लोकसंख्याशास्त्रीय बदलाचे ठोस संकेत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या आवृत्तीतून देण्यात आले आहेत. १९९२ मध्ये NFHS सुरू झाल्यानंतर प्रथमच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. १,००० पुरुषांमागे १,०२० महिला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणाच्या मागील आवृत्तीत २०१५-१६ मध्ये हा दर १,००० पुरुषांमागे ९९१ महिला होत्या. दर दहा … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं मृत्यूचं तांडव, भारतासाठीही चिंताजनक…

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- भारतातील कोविडची रुग्ण संख्या सध्या नियंत्रणात असली तरी जगातील इतर देशांमध्ये ही परिस्थिती नाही. विशेषतः युरोपियन देशांमध्ये नवीन कोविड रुग्णांच्या संखेने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चीन असो वा पाश्चात्य देश, कोविडचा हाहाकार पहायला मिळतोय, ज्यामुळे तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम युरोपच्या देशांमध्ये, अमेरीकेत आणि काही आणखी देशांमध्ये कोविडची … Read more

बलात्कार करुन हत्या केली आणि तरुणीच्या गुप्तांगासोबत…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- राजधानी दिल्लीतील द्वारका भागात एका महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी 17 वर्षीय मुलाला अटक केली आहे. आरोपीने महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली आणि मग पुरावे मिटवण्यासाठी तिच्या गुप्तांगाला आग लावली.नराधमाचा क्रुरपण पाहून पोलिसही हादरले आहेत. महिलेची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या मुलाने … Read more

शेतकरी राजा जिंकला : कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले होते. या कायद्या विरोधात देशभर आंदोलने झाली. अखेर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली, ते अखेर मागे घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी … Read more

Petrol-Diesel prices today: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट,किमती अजून कमी होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज (बुधवार) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान, तेलाच्या किमतींवर आणखी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. भारताने आपल्या आपत्कालीन तेल साठ्यातून (स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह) 5 मिलियन बॅरल कच्चे … Read more

भयानक पावसामुळे मोठ्या धरणाला तडे गेले! धरण फुटण्याची भीती… परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आंध्र प्रदेशातील तिरपती देवस्थान सर्वांना माहिती आहेच. तिरुपती परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने पूरस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे तिरुपती शहरात असलेल्या सर्वात मोठ्या जलाशयाला तडे गेल्याची शंका व्यक्त करण्यात आल्याने, परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तूर्त पावसाने उघडीप घेतली असली, तरी पूरस्थितीमुळे अनेक पूल पाण्याखाली गेले … Read more

मोठी बातमी : सरकारने PM किसान योजनेत केले मोठे बदल ! जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :-  शेतकऱ्यानंसाठी एक महत्वाची बातमी आहे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 9 हप्ते पाठवले आहेत. आता शेतकऱ्यांना दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र त्याआधी या योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेच्या सुरुवातीला केवळ तेच शेतकरी पात्र मानले जात होते, ज्यांच्याकडे 2 हेक्टर … Read more

म्हणून घर बांधणीसह नवीन घर खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच डाळी, तेल, किराणा मालाचेही दर गगनाला भिडले आहेत. या महागाईने सर्वसामान्य पिचला जात असतानाच बांधकाम साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाल्याने घर बांधणीच्या खर्चात आपोआपच वाढ होणार आहे. परिणामी घर बांधणीसह नवीन घर खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याने त्यांचे घराचे … Read more

त्या निर्णयामुळे मोदी सरकारची हुकूमशहा प्रतिमा पुसली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- केंद्राने लागू केलेल्या कृषी कायदांबाबत गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात अनेकांचे बळी देखील गेले. अखेर केंद्राला जाग आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. याबाबत देशभरातून प्रतिक्रिया आल्या. याच अनुषंगाने जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी … Read more

….हे तर उशिरा सुचलेले शहाणपण

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द केल्याने शेतकऱ्यांना जो न्याय दिला म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सूचलेले शहाणपण होय. दीड वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत असतांना या आंदोलनात ६०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र आगामी युपी, हरियाणाच्या निवडणुका लक्षात घेता, केंद्र सरकारने हा निर्णय … Read more

रेल्वे गाड्या पुणतांबा रेल्वे स्टेशनवर पुन्हा नियमित थांब्यासह सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- करोनाची महामारी आटोक्यात आल्याने स्थिगित करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पुणतांबा (जं.) रेल्वे स्टेशनवर पुन्हा नियमित थांब्यासह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचा पुणतांबा थांबा बंद होऊ नये यासाठी प्रवासी संस्थेने वरिष्ठ पातळी प्रयत्न केले होते. दरम्यान कोविड काळात रेल्वेगाड्या सुरु न ठेवता गाड्या स्थगित करून काही बदल करण्यात आले … Read more

चक्क भिकाऱ्याच्या अंत्ययात्रेला मोठ्या नेत्यापेक्षाही जास्त गर्दी जमली…

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-   सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे जो, सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका भीक मागून पोटभरणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांचा आहे. एका भिक मागणाऱ्या … Read more

आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- दिल्लीत एक अत्यंत ह्रद्यद्रावक घटना समोर आली आहे. सख्ख्या आईने आपल्या दोन लहानग्यांना जमिनीवर आपटून आपटून मारल्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. ५३ सेकंदांचा हा व्हिडिओ दिल्ली शहरातला आहे सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालेल्या तारखेनुसार यावर्षी १९ सप्टेंबरला ही घटना घडली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी हा व्हिडिओ … Read more

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी : भारतात होणार ‘टी20’ आणि ‘वन-डे’चा वर्ल्ड कप

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आज समोर आली आहे,कारण आयसीसीने पुढील 10 वर्षांसाठी कोणत्या देशांत कोणती स्पर्धा होणार याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. यानुसार 2024 ते 2031 या काळात टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वन-डे क्रिकेटचा वर्ल्ड कप अशा साऱ्या स्पर्धा कुठे होणार हे स्पष्ट झालं आहे. … Read more

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक ! अतिदक्षता विभागात…

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु आहेत. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे … Read more

महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. तर गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये वर्ष 2021 चे … Read more