रस्त्यावर भटकले, भीक मागितली, लैंगिक अत्याचारही सहन केले,नृत्याने नवजीवन दिले, आज आहे पद्मश्री !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- मंगळवारी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले. पद्मश्री स्वीकारण्यासाठी आलेल्या जांभळ्या साडीतील विजेत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अतिशय अनोख्या पद्धतीने स्वागत केले. सभागृहात टाळ्यांचा गजर झाला आणि विजेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. जाणून घ्या मंजम्मा जोगती यांच्याविषयी :- लोकांनी सोशल मीडियावर सांगितले की मंजम्मा यांनी राष्ट्रपती कोविंद … Read more

बोगस दाखल्याच्या आधारे लष्करात भरती झालेल्या तरुणाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- बनावट रहिवासी दाखला तयार करून त्या आधारे लष्करात भरती झालेल्या तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी लष्कराच्या बीएमआर रेजिमेंटचे अधिकारी साई स्वरुप जेना (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन ओमपाल (वय 19 रा. बाडी, ता. सिदौली, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. … Read more

आठ मुलांच्या बापाने विद्यार्थिनीशी केले शुभमंगल सावधान ! आणि घरी येत केले हे कृत्त्य …

ahmednagar viral news

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- एका आठ मुलांच्या पित्याने, वास्तव लपवून एका आठवीत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी लग्नाचा घाट घातला. यानंतर तिला तो घरी घून आला आणि तिच्याकडून जबरदस्तीने देह व्यापार करवून आणू, अशा धमक्या तो तिला द्यायला लागला. मुलीने जेव्हा या सगळ्याला विरोध केला तेव्हा तिला मारहाणही करण्यात आली. ही मुलगी घरातून जीव … Read more

फेसबुकवर झालेली मैत्री पडली महागात !

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- फेसबुकवर झालेली मैत्री ज्येष्ठ महिलेला चांगलीच महागात पडली असून, या महिलेकडून साडेचार लाख रूपये सायबर चोरट्यांनी उकळले आहेत. परदेशातून पाठविलेले गिफ्ट कस्टमने पकडल्याचे सांगत हे पैसे उकळले आहेत. याप्रकरणी ६२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काही … Read more

राज्याच्या तुलनेत गुजरातेत पेट्रोल १४ रुपयांनी स्वस्त ! लाेक गुजरातला जाऊन करतात टाकी फूल

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर लगेच गुजरात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्य वर्धित कर (वॅट) सात-सात रुपये प्रति लीटर कमी केल्याने महाराष्ट्र राज्यापेक्षा गुजरात राज्यात पेट्रोल १४ रुपयांनी स्वस्त झाले तर डिझेल ४ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर यात धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहन … Read more

पंतप्रधान झाले तर कोणता निर्णय घ्याल ? राहुल गांधीं म्हणाले महिलांसाठी…

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत दिवाळी साजरी केली. यादरम्यानच्या एका संभाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत ही दिवाळी छान साजरी झाल्याचं त्यांनी म्हटलं. याचवेळी संभाषणादरम्यान, पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात … Read more

Cricket news in marathi : हे आहेत 8 संघ जे पुढील T20 WC साठी ठरलेत थेट पात्र!

Cricket news in marathi :- वेस्ट इंडिजचा प्रवास टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये संपुष्टात आला. अबुधाबीमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा आठ विकेट्सने पराभव केला. पराभवामुळे कॅरेबियन संघ पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या सुपर-12 टप्प्यासाठी थेट पात्र ठरू शकला नाही. वेस्ट इंडिजच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यासाठी थेट पात्रता मिळवण्याचं … Read more

सरकारचा मोठा निर्णय : या तारखेपासून मोफत रेशन बंद

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनदरम्यान गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना मोफत रेशन योजना आता बंद होणार आहे.केंद्र सरकारने एका निर्णयात म्हटले की, अर्थव्यवस्था हळु हळु सुधारत आहे. यासाठी PMGKAY अंतर्गत गरीबांना मोफत देण्यात येणारे … Read more

मुकेश अंबानींनी ब्रिटनमध्ये खरेदी केला महाल… अंबानी ब्रिटनला शिफ्ट होणार का?

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :-  भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आता कुटुंबासह दुसऱ्या देशात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी यासाठी ब्रिटनची निवड केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. म्हणजेच अंबानींचे दुसरे घर आता लंडनमध्ये असेल. त्यांनी स्टोक पार्क, बकिंगहॅमशायर, लंडन येथे ३०० एकरची मालमत्ता घेतली. अंबानींच्या नवीन महालात ४९ बेडरुम आहेत. … Read more

भारतानं अवघ्या ६.३ षटकांत जिंकला स्कॉटलंड विरुद्धचा सामना

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने स्कॉटलंडचा आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये पोहचण्याची आशा अजूनही जिवंत ठेवली आहे. कप्तान विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 85 धावातच … Read more

Virat kohli birthday : अनुष्का अगोदर सहा मुलींसोबत होता विराट रिलेशनशिपमध्ये ! ब्रेकअप झाले फक्त बिझी असल्याने?

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तेजस्वी क्रिकेटपटू विराट कोहली 5 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असतो. विराटचे नाव अनेक मुलींसोबत जोडले गेले आहे. या खास प्रसंगी जाणून घ्या त्याच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल… साक्षी अग्रवाल :- विराट कोहलीचे … Read more

मोबाईत टॉवर बसवण्यासाठी सरकार देणार 30 लाख रुपये ! जाणून घ्या काय आहे सत्य…

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :-PIB fact check सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या ग्रामसभेत डिजिटल इंडिया अंतर्गत मोबाईल वाय-फाय टॉवर बसवण्यास सांगितले जात आहे. PIB fact check :- सोशल मीडिया हे मनोरंजन आणि कामाच्या बातम्यांनी भरलेले जग असल्याचे सिद्ध करत असताना, ते ठगांना सुवर्ण संधी देखील देते, जिथे हे ऑनलाइन … Read more

Gold Price Today : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण झाली तर चांदीचे दरही कमी !

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,४१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. चांदी ६२,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये … Read more

आता या राज्यातील जनतेला Electric cars वर सबसिडी मिळणार नाही, जाणून घ्या सरकारने का घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारे सबसिडी देत ​​आहेत. मात्र, दरम्यान, दिल्ली सरकारने आता इलेक्ट्रिक कार खरेदीवर दिले जाणारे अनुदान संपवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय राजधानीत ई-वाहन नोंदणीमध्ये झालेली वाढ पाहता दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या परिवहन मंत्र्यांनी ही माहिती … Read more

एक Electric Car अशी ‘ही’ ! देशात लॉन्च होण्यापूर्वीच विकली गेली,कारण….

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- भारतीय बाजारपेठेत, BMW ग्रुपने काही काळापूर्वी आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार Mini Cooper SE बुकिंग सुरू केले. त्याचवेळी मिनीची पहिली ऑल-इलेक्ट्रिक कार Mini Cooper SE चे बुकिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच सर्व युनिट्सचे बुकिंग झाले आहे. सामान्य भाषेत सांगायचे तर, ही कार भारतात लॉन्च होण्यापूर्वीच विकली गेली आहे, … Read more

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ह्या दिग्गज खेळाडूची नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी एकमताने निवड केली. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे. T-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रीचा कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया … Read more

घरगुती सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये इतका फरक का असतो ?

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- नोव्हेंबर महिन्याची सुरूवात आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 266 रुपयांनी वाढली. या वाढीनंतर आता दिल्लीत 19 किलो गॅस असलेल्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2000 रुपयांच्या वर पोहोचली आहे. यावरून देशभरात खळबळ उडाली आहे. गॅसच्या वाढलेल्या दरांवर विरोधी पक्षापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सरकारवर टीका होऊ लागली आहे. मात्र, सुदैवाने घरगुती सिलिंडरच्या … Read more

Success Story :- एके काळी मुंबईच्या रस्त्यावर पिशव्या विकायचा ! आता बनवलीय 250 कोटींची कंपनी

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :-  तुषार जैन हे हाय स्पिरिट कमर्शियल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे सह-संस्थापक आणि एमडी आहेत. यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना तुषारला अनेक संकटांचा सामना करावा लागला पण त्याने कधीच हिंमत गमावली नाही. यामुळेच आज ते अडीचशे कोटी कंपनीचे मालक आणि हजारो लोकांचे मालक म्हणून ओळखले जातात. मुंबईच्या रस्त्यांवर … Read more