Driving license : ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम बदलणार! मार्चपासून लागू होणार नवीन नियम
Driving license : देशात कुठेही वाहन चालवायचे असेल तर नागरिकंना ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवणे कायद्याने गुन्हा मानले जाते. तसेच तुमच्याकडून दंड देखील आकाराला जाईल. आरटीओ विभागाकडून ड्राइव्हिंग लायसन्स नियमामध्ये तसेच वाहतूक नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. तसेच आताही आरटीओ विभागाकडून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. ड्रायव्हिंग … Read more