फक्त 1 चमचा कांद्याचा रस पुरुषांसाठी ठरेल वरदान; ‘ह्या’वेळी करा सेवन होतील ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- आज आम्ही कांद्याच्या रसाचे फायदे येथे सांगणार आहोत. कांदा चवीबरोबरच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये असणारे फायदेशीर गुणधर्म आपल्या शरीरास अनेक रोगांपासून वाचवतात. कांदा लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही वापरला जातो. आरोग्य तज्ञांच्या मते, कांद खाल्ल्याने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी सुधारू शकते. पुरुषांच्या प्रजननक्षमतेसाठी या संप्रेरकाचे संतुलन आवश्यक आहे.  कांदा … Read more

रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या गावात कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- आयुष्यात बऱ्याचदा व्यक्तीला कर्ज घेण्यास भाग पडते, मग ते आपल्या ओळखीच्या लोकांकडून असेल किंवा बँकेचे असेल ते घ्यावेच लागते . कर्जाच्या ओझ्याबरोबरच प्रत्येकजणाला सर्वकाळ व्याजाचा भार सहन करणे शक्य नसते. म्हणूनच, हे गरजेचे असते की ती व्यक्ती लवकरात लवकर कर्जमुक्त व्हावी. अन्यथा ते बर्‍याच पिढ्यांसाठी एक ओझे बनून … Read more

इंदुरीकर महाराज म्हणाले अजूनही आम्ही सुधारलो नाहीत ..!

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असून या महामारीत अनेकांना आपला जीव गमवला आहे. तरी देखील कोणाला शहाणपणा आला आहे असे सध्याच्या वातावरणावरून दिसत नाही. या कठिण वातावरणात  देखील अनेकजण मोठ्या धूमधडाक्यात लग्न समारंभ करत आहेत. त्याच सोबत इतर कार्यक्रमांना देखील गर्दी करत आहेत. हा मोठा धोका आहे. दोन लाटा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवार समर्थक नाराज !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- शिर्डीतील साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांना विश्वस्तपदासाठी डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अजित पवार समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. विश्वस्तांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक डावलले गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व महामंडळांच्या नियुक्त्या मध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेत तरुणाने संपवली जीवनयात्रा !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- आजकाल आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा नैराश्यातून आत्महत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातच नगर तालुक्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे राहणाऱ्या संकेत बाळासाहेब काळे (वय 22, रा.खडकी रोड, सारोळा कासार) या तरुणाने राहत्या … Read more

अमेरिकेत आता ‘मंकीपॉक्स’ व्हायरसचा रुग्ण आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- संपूर्ण जगावर कोरोना संसर्गाचे संकट कायम असताना आता आणखी डोकेदुखी वाढली आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ‘मंकीपॉक्स’या साथीच्या आजाराचा आढळून आला. यामुळे नागरिकांध्मये खळबळ उडाली आहे. मंकीपॉक्स हा साथीचा आजार आहे. १९७० मध्ये पहिल्यांदा मंकीपॉक्सच आजाराचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत माहिती दिली आहे. आफ्रिकेतील ११ … Read more

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार, दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस सज्ज झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळू तस्करीतून सरपंचास मारहाण!

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील संक्रापुरचे सरपंच रामा पांढरे यांना 8 ते10 जणांच्या टोळक्याने लोखंडी फायटर,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणी मागे वाळू तस्करी व रस्त्याचा वाद असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राहुरी पोलिस सुञाकडून मिळालेल्या माहिती नुसार रस्त्याच्या कामाची पाहणी करीत असताना संक्रापूर येथिल ग्रामस्थांनी … Read more

आई ती आईच… लेकराचा जीव वाचवण्यासाठी ती भिडली थेट वाघाशी

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- सध्या अनेकांना बिबट्या नाव ऐकले तरी अंगाला घाम फुटतो. यातच वाघ म्हंटल तर बोबडीच वाळू लागते. मात्र प्रत्यक्षात समोर वाघ आला तर काय होईल? याचा विचारही आपण करू शकत नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील हि घटना ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल… चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना गावात राहणाऱ्या अर्चना संदीप मेश्राम … Read more

रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या गावात कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- जिल्ह्याच्या काही भागात कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसून येत असून अशा गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कडक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिल्या. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी … Read more

माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत पडतेय दिवसेंदिवस भर; 350 कोटींची मालमत्ता जप्त

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. यातच कारवाईचा फास आवळला जात असल्याने आता त्यांची संपत्ती देखील जप्त केली जात आहे. नुकतेच ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल समोर आली होती. पण ईडीने जप्त केलेल्या … Read more

लाल कांदा म्हणून पेरणी केली पण लालऐवजी पांढरा कांदा उगवला ! अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस…

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यात एका शेतकऱ्याने लाल कांदा म्हणून बियाणाची पेरणी केली. परंतु लालऐवजी पांढरा कांदा उगवला. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झाली. कांदा बियाण्यात फसवणूक झालेल्या कंपनीचा परवाना रद्द करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्या समवेत राहुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय क्रांती … Read more

मोदी सरकारने सर्वसामान्य, गोरगरिबांचे संसार उदवस्थ केले

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :-  केंद्र सरकारने निर्माण केलेल्या महागाई विरोधात श्रीगोदे युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध म्हणून शहरातील सिद्धेश्वर चौकापासून काळकाई चौक, होनराव चौक, रविवार पेठमार्गे तहसील कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढून सरकारचा निषेध करत महागाई त्वरित कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा, याकरिता श्रीगोंदे तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन दिले. या आंदोलनास … Read more

अमित ठाकरे म्हणतात,साहेब जी जबाबदारी देतील ती पार पाडेन…

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- सगळ्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलोय. कालपासून मला फोन येत आहेत की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं प्रदेशाध्यक्षपद ही जबाबदारी घ्या. साहेब जी जबाबदारी देतील ती पार पाडेन. त्यांनी नेतेपदाची जबाबदारी दिली, त्या पदाला जितका शक्य होईल तितका न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. पुढे देखील जी जबाबदारी दिली जाईल … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही…’

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- “१५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही, अशी खोचक टीप्पणी अंजली दमानिया यांनी ट्वीटद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट … Read more

आज ३७८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५९० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ३७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७८ हजार ८५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आमदार नीलेश लंके यांचे खासदार सुजय विखेंना आव्हान !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- काेरोना काळात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील प्रस्थापीत धास्तावले आहेत. माझ्यावर बिनबुडाची टीका सुरू झाली आहे. पण मी घाबरत नाही. वेळ आलीच तर मी संपूर्ण जिल्ह्यात सक्षम असल्याचे दाखवून देईल, असे ठणकावून सांगताना आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना अप्रत्यक्षरित्या खुले आव्हान दिले. … Read more

आली रे आली आता तुझी बारी … शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात श्रीपाद छिंदमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या गुन्ह्यात … Read more