या’ कारणासाठी शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या … Read more

डेल्टापेक्षाही खतरनाक आहे कोरोनाचा लॅम्बडा व्हेरिएंट? 29 देशांमध्ये हाहाकार

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- कोरोनाच्या एका मागून एक येणाऱ्या वेरिएंटने चिंता वाढत आहे. आता कोरोनाच्या लॅम्बडा व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. हे 29 देशांमध्ये पसरले आहे. परंतु पेरूवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. पेरूमध्ये आतापर्यंत प्रति व्यक्ति कोविड मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाने दर एक लाख लोकसंख्येमध्ये 596 लोकांचा बळी घेतला आहे. त्यापाठोपाठ … Read more

जर आपण मारुती कारऐवजी मारुती कंपनीचे शेअर्स विकत घेतले असते तर आज तुम्हाला 1.46 कोटी रुपये मिळाले असते ; पहा कॅल्क्युलेशन

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- 2003 मध्ये सरकारने मारूती सुझुकी लिमिटेड किंवा तत्कालीन मारुती उद्योग लिमिटेडमधील 25% हिस्सा विकला. 9 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकीची शेअर बाजारात नोंद झाली. पहिल्याच दिवशी हा शेअर आपल्या इश्यू प्राइस पेक्षा 32 टक्क्यांनी वर जाऊन 164 रुपयेवर बंद झाला, त्यावेळी शेअरची किंमत 125 रुपये होती. 20 वर्षांपूर्वी … Read more

लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवा

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  लसीकरण केंद्रावर नागरिकांना चुकीच्या सुचना देऊन घरी पाठवत असल्याचा आरोप जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी केला आहे. तर लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवून सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नागपूर आरोग्य केंद्रावर लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांना आरोग्य कर्मचारी वर्ग चुकीच्या सूचना सांगत … Read more

रफिक शेख यांच्यावर हल्ला करून मारहाण करणाऱ्यांवर त्वरित अटक करा

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे दलित महासंघाचे नगर तालुका अध्यक्ष रफिक शेख यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी दलित महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, … Read more

कृषी कन्येने शेतकर्‍यांना दिले आधुनिक शेतीचे कानमंत्र

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास) येथे कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषी कन्या वैष्णवी सुधाकर सुंबे हिचे आगमन झाले. यावेळी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी या कृषिकन्येचे जोरदार स्वागत केले. कृषी कन्या वैष्णवी हिने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेतीच्या अद्यावत तंत्रज्ञान व आधुनिक शेतीची माहिती दिली. लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण … Read more

केंद्रातील भाजप सरकारमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- केंद्रातील भाजप सरकारमुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. ओबीसीला त्यामुळे मोठा फटका बसला असून ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातून एक लाख ओबीसी कार्यकर्ते दिल्लीला जाणार असून जंतरमंतर मैदानावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार असल्याची माहीती, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे … Read more

बालकांचा रंगला आषाढी एकादशीचा ऑनलाईन दिंडी सोहळा हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंग घेऊन बालवारकरींचा सहभाग

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसर्‍या वर्षीही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणार्‍या पायी दिंडी सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. तर शाळा बंद असल्याने बालचमुंचा शहरातून टाळ-मृदूंगाच्या गजरात निघणारा दिंडी सोहळा होऊ शकलेला नाही. मात्र रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत ऑनलाइन आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वारीत वारकरी … Read more

नोकरभरती व संचमान्यता मार्गी लावण्यास प्राधान्य -शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या जागा असतानाही संचमान्यतेतील बदललेल्या निकषामुळे भरती होऊ शकली नाही. संचमान्यतेचे मागील शासन निर्णय रद्द करून संचमान्यतेच्या निकषात काळानुरूप बदल करावा व नवीन निकषांच्या आधारे शाळा तेथे शारीरिक शिक्षक या प्रमाणे बायफोकल पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना शारीरिक शिक्षण … Read more

पत्रकार डॉ. सूर्यकांत वरकड यांचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  ग्रामीण प्रतिकृल परिस्थितीला तोंड देत नेतृत्व घडत असते. आता आपण ग्रामीण भागाकडेच लक्ष दिले पाहिजे. हातोळणमध्ये आपल्या पैकी एक तरुण मोठा झाला की त्याचा गुणगौरव करण्यासाठी युवक पुढे आले हे गावच्या विकासाचे द्योतक आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले. हातोळण (ता. आष्टी, जि. बीड) … Read more

अहमदनगर शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  नगर शहरातील काही भागात नळाला दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी महापालिकेत दाखल होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने दोष दुरूस्त करण्याचे नियोजन आखले आहे. शहरातील धरती चाैकासह बुरडगल्ली भागात दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत बाळासाहेब भंडारी यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर परिसरात ड्रेनेजलाीन लिक असल्यामुळे … Read more

फळांच्या खाली लपवून आणला तब्बल पावणे चार कोटींचा गांजा

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  फळांच्या खाली लपवून आणलेला तब्बल १ हजार ८७८ किलो गांजा पुणे पोलिसांनी जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे पावणे चार कोटी रूपये आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी राजू गोंधवे, श्रीनिवास पवार, विलास पवार, धर्मराज शिंदे, अभिषेक घावटे आणि विनोद राठोड या सहा जणांना अटक केली आहे. पुणे-सोलापूर रोडवरून … Read more

तगडे व मजबूत नेतृत्व असतानाही देश व जनता सुरक्षित नाही…

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील सभांत काळे मास्क आणि काळ्या टोप्या उतरवण्यात आल्या. म्हणजे इतके तगडे व मजबूत नेतृत्व असतानाही देश व सुरक्षित नाही, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा केंद्र सरकारला चिमटा काढला. वाराणसीतील आयआयटी- बीएचयू मैदानावर गुरुवारी झालेल्या … Read more

भयभीत झाले आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा….

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  जे भयभीत झाले आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. ते आरएसएसचे लोक आहेत, ते गेलेच पाहिजेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. पक्षातील समाजमाध्यम कार्यकर्त्यांना संबोधित् करताना गांधी बोलत होते. ते म्हणाले, जे भयभीत झाले ते पक्ष सोडून गेले. भाजप आणि वास्तवाचा मुकाबला करण्याचे ज्यांना भय वाटते ते पक्ष … Read more

कत्तलीसाठी आणलेल्या ५ गायींची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  श्रीरामपूर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या पाच गायींची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सुटका केली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपुर शहरातील टिळकनगर येथील संविधान कॉलनी येथे एका घराचे लगत गोवंश जातीचे प्राण्यांना कत्तल करण्यासाठी बांधून ठेवण्यात आले आहे अशी खात्रीशीर गोपनीय … Read more

शिवसेना जिल्हा उपप्रमुखांसह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- गाळा बांधकाम करायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान याप्रकरणी विजय रमेश सामलेटी यांनी ही फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,विजय सामलेटी यांच्यासह श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे … Read more

मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर कारवाई करा..!

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  महार वतनाची ७२ एकर जागा बळकावल्याचा आरोप अहमदनगर : नगर तालुक्यातील व शहरा पासून जवळ असणाऱ्या अरणगाव येथे महार वतनाची ७२ एकर जागा अवैधरित्या बळकावून त्यांच्यावर अन्याय करणार्‍या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे. … Read more

वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक ठेवा : जिल्हाधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-   जिल्ह्यात पुन्हा एकदा काही भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. प्रशासनाने आवाहन करुनही काही नागरिक कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करत नाहीत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. विशेषता शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. वास्तविक आठवड्याच्या शेवटच्या … Read more