सोन्याच्या किमतीत घसरण : जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायचे असेल तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत घट झालीय, तर चांदीही स्वस्त झालीय. जागतिक बाजारात धातूंच्या किमती खाली आल्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत प्रति 10 ग्रॅम सोने 73 रुपयांनी घसरून 47,319 रुपयांवर आले. 16 जुलै रोजी एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचे सोने … Read more

लिंबाचे आपल्या आरोग्यासाठी आहेत ‘हे’ जबरदस्त फायदे ; अनेक आजार होतील दूर

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- लिंबू एक आंबट फळ आहे. हे फोलेट, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, जस्त, मॅंगनीज, प्रथिने आणि कॉपर आदींनी समृद्ध आहे. लिंबूमध्ये अपचन, मुरुम, पथरी, लठ्ठपणा आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्यांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यात व्हिटॅमिन सी आहे. यात कॅलरी खूप कमी असतात. लिंबू विविध प्रकारच्या पदार्थ तयार करताना वापरले … Read more

जत्रा आणि कार्यक्रमांनाही बंदी असतानाही पारनेरमध्ये बैलगाडा शर्यत ! पण नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- बैलगाडा शर्यती आयोजित करण्यास बंदी आहे.सध्या कोरोनामुळे तर सर्वच यात्रा-जत्रा आणि कार्यक्रमांनाही बंदी आहे. असे असूनही पारनेर तालुक्यातील शिरापूर गावात बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे पोलीस पथकासह गावात आल्या. मात्र, पथक पोहचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण निघून गेले होते. मात्र, व्हिडिओ आणि ग्रामपंचायतीत आढळून आलेल्या … Read more

घोषणाबाजी व पोपटपंची करत नाही – माजी आमदार राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन् त्यांच्या विकासासाठी अहोरात्र झगडत राहणार असून तालुक्याच्या विकास करण्यासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करू, तसेच मी कधीच घोषणाबाजी व पोपटपंची करत नाही, असे माजी आमदार राहुल जगताप यांनी आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता टिका केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १ … Read more

लोकसभेची निवडणूकही सक्षमपणे लढण्यास तयार – आमदार निलेश लंके यांचे मोठे वक्तव्य !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-कारोना काळात लंके यांनी केलेल्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत खा. सुजय विखे यांनी आम्हीही कोरोना काळात काम केले, मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल करून गाजावाजा केला नाही असा टोला आ. लंके यांचे नाव न घेता लगवला होता. त्यास लंके यांनी प्रत्युत्तर देत खा. विखे यांना चांगलेच फटकारले. आधी पारनेर तालुक्यातील … Read more

करीना कपूर यांच्या पुस्तकाच्या शीर्षकातील बायबल शब्द हटवा !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- सिने अभिनेत्री करीना कपूर व लेखिका आदिती शहा यांनी प्रकाशित केलेल्या करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकात वापरण्यात आलेला बायबल शब्द त्वरित हटवा, अशी मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना … Read more

आठ वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- गुरुवारी, बुलंदशहरमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाचा निकाल आला. विशेष न्यायाधीश पोक्सो एक्ट डॉ. पल्लवी अग्रवाल यांनी बालिका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा व दंड ठोठावला आहे. पाणी पिण्यासाठी घरात आलेल्या मुलीचे आरोपीने अपहरण केले, तिच्यावर बलात्कार केला, तिचा खून केल्या नंतर घरातच खड्डा खणून मृतदेह … Read more

पती-पत्नीमध्ये सुमधुर संबंध ठेवायचे असतील तर ‘हे’ 5 ड्रायफ्रूट्स करतील मदत ; तुमची दुर्बलता होईल दूर अन राहाल दमदार

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- कधीकधी शारीरिक दुर्बलतेमुळे पती-पत्नीच्या नात्यात तडा जातो. जर तुम्हाला या अडचणींवर मात करायची असेल तर तुम्ही ड्राय फ्रूट्स वापरू शकता. चला त्याबद्दल जाणून घेऊया. कधीकधी शारीरिक दुर्बलतेमुळे पती-पत्नीच्या नात्यात तडा जातो. अगदी एखाद्याला मानसिक तणावातून जावे लागते. आपणास या अडचणींवर मात करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अधिक चांगले … Read more

‘ह्या’ नदीत वाहतेय सोने ; सकाळ-सकाळी गोळा करण्यास पोहोचतात लोक

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- आपल्या घराजवळ कुठे तरी सोनं आहे हे अचानक कळलं तर आपण काय कराल? आपण असे म्हणाल की यात करायचे काय आहे , प्रत्येक जण काम-धाम सोडेल आणि त्या ठिकाणी पिशव्या घेऊन धावत जाईल. थायलंडच्या एका भागात दररोज असेच काहीसे घडते. तेथे लोक दररोज सकाळी बॅग घेऊन नदीतून सोनं … Read more

दारूचं दारू ! जिल्ह्यातील ह्या ठिकाणी आढळल्या सातशे विदेशी दारूच्या बाटल्या !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा कालव्यात सुमारे 500 ते 700 इंग्लिश दारू बाटल्या आढळून आल्या असून ही दारू बनावट कि काय, कोणी व का टाकल्या हे समजू शकले नाही. या दारूच्या बाटल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने खंडाळा येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप विघावे यांना कळविले असता टिळकनगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या त्या मोठ्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- गाळा बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्या मागे पाच हजार याप्रमाणे 12 गळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधवसह सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामध्ये जाधवसह त्याचा भाऊ राजेश जाधव, … Read more

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा काही भागात रुग्णसंख्या वेगाने वाढतानाचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने आवाहन करुनही काही नागरिक कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करताना दिसत नाहीत. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. विशेषता शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक पर्यटनासाठी बाहेर … Read more

रोहित पवार म्हणाले, उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. रोहित पवारांच्या या टोलेबाजीमुळे अनेकदा विरोधक पार घायाळ झाल्याचे दिसते.आज पुन्हा एकदा रोहित पवारांनी भाजपला लक्ष केले आहे. निमित्त होते प्रश्नम संस्थेने जाहिर केलेल्या सर्वेक्षणाचे. या अहवालात देशातील १३ राज्यांमधून मुख्यमंत्री उद्धव … Read more

सरकारने दिली महत्त्वाची माहिती,१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण …

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- केंद्र सरकारने आज दिल्ली उच्च न्यायालयाला याबद्दलची माहिती दिली. १८ वर्षांखालील मुलांवर सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, त्या लवकरच पूर्ण होतील. त्या पूर्ण झाल्या आणि तज्ज्ञांनी लसीकरणाची मान्यता दिली की लगेचच १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठीचं नियोजन करण्यात येईल आणि या लसीकरण मोहिमेलाही लगेचच सुरुवात करण्यात येईल, असं … Read more

व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्टनंतर व्यवहार पूर्ववत..

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- गेल्या काही दिवसांपासून भाळवणी गावातील रूग्ण संख्या वाढत असल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी तहसीलदार ज्योती देवरे यांनी बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार आठ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीची भावना होती. व्यापाऱ्यांनी तहसीलदार देवरे यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी … Read more

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 23 जुलैपर्यंत मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारनं केली होती. कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांसदर्भात माहिती दिली होती तर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकारनं तसा प्रस्ताव द्यावा, मुदत वाढवून देऊ, असं म्हटलं होतं. राज्य सरकारनं केंद्र सरकारला पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची मुदत … Read more

काळिमा फासणारी घटना : विद्यार्थिनीला सेक्स टॉय दिला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- टेक्सासमध्ये मध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासला आहे. येथे एका शिक्षकाने आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीचं शोषण केलं आणि त्यानंतर त्याने केलेलं कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. शिक्षकाने इंजेक्शन घेऊन तिच्या शरीरातील रक्त काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी शिक्षक मार्क एलिसन याने आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीला अश्लील ई-मेल पाठवले होते. या … Read more

अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई ही एक चपराक !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राजकीय सुडापोटी केंद्र सरकार काम करत आहे, तपास एजन्सी काम करत आहेत, असे आरोप करणऱ्यांना आजची अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई ही एक चपराक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची ४.२० कोटींची स्थावर मालमत्ता … Read more