त्या जमिनी घेऊन शहरालगत वनविभागाच्या खडकाळ जमिनी घरकुल प्रकल्पासाठी देण्याचा प्रस्ताव
अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- ग्रामीण भागातील वन जमिनी शेजारील व वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान करत असलेल्या शेत जमीन घेऊन त्या मोबदल्यात शेतकर्यांना बाजारभावाप्रमाणे शहरालगत असलेल्या वनविभागाच्या खडकाळ जमिनी घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी देण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदच्या वतीने केंद्रसरकार पुढे ठेवण्यात आला आहे. यासाठी … Read more