अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी जप्त मालमत्ता लिलावाची नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत तसंबंधितांकडून प्रलंबित असलेल्या दंडात्मक रकमेची वसुली करण्यासाठी जप्त स्थावर मालमत्ता लिलावाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी ( पाथर्डी भाग पाथर्डी) देवदत्त केकाण यांनी दिली आहे. कपिल सतिषचंद्र अग्रवाल रा. पाथर्डी. ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांनी मौजे पाथर्डी येथील गट नं. 342 मध्ये 747 … Read more

लाल टोमॅटो तुमच्या डार्क सर्कलची समस्या चुटकीसरशी सोडवतील ; फक्त करा ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जेव्हा आपल्या डोळ्यांवर ताणतणाव आणि थकवा वाढतो तेव्हा ते कमकुवत होऊ लागतात. या कारणांमुळे, डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल उद्भवतात. डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा अतिशय नाजूक असते आणि रक्त प्रवाह स्थिर झाल्यामुळे किंवा ओलावा कमी झाल्यामुळे ती अस्वस्थ होते. डार्क सर्कल कमी करण्यासाठी आपण लाल टोमॅटो वापरू शकता. हे आपल्या … Read more

प्रेरणादायी ! रस्त्यावर झाडू मारणारी महिला बनली उच्च अधिकारी ; जाणून घ्या त्यांचा संघर्षमय प्रवास

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- हातात झाडू घेऊन चेहऱ्याभोवती दुपट्टा बांधून रस्त्यांची साफसफाई करणार्‍या एका महिलेने अशी कामगिरी केली आहे कि जी क्वचितच लोक करू शकतात. जोधपूरमध्ये रस्ते स्वच्छ करणार्‍या दोन मुलांची आई असणारी महिला आता एसडीएम होणार आहे. ही कथा आहे धैर्याने यशाची कहाणी लिहिणाऱ्या जोधपूर महानगरपालिकेच्या एका महिला कर्मचारी ते एसडीएम … Read more

बदाम तुम्हाला सहजासहजी पचत नाहीत? मग ‘ही’ पद्धत वापरून पहा

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- असे बरेच लोक आहेत ज्यांना बदाम पचत नाहीत परंतु डॉक्टरांनी त्यांना बदाम खाण्याचा सल्ला दिलेला असतो. अशा परिस्थितीत डाइट मेंटेंन ठेवणे खूप अवघड होते. आपल्यालाही अशीच समस्या असल्यास आपण आहारात हिरव्या बदामांचा समावेश करू शकता. हिरवे बदाम देखील पौष्टिकतेने परिपूर्ण असतात. हिरव्या बदामाचे फायदे – हिरवे बदाम आरोग्यासाठी … Read more

एका क्षणात कुटुंबाच्या आनंदाला लागली दृष्ट ! अवघ्या बावीस वर्षांच्या तरुणीने…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील शीतल राजेंद्र देठे (वय २२, रा. देवळाली प्रवरा) असे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुर्दैवी म्हणजे याच वर्षी जानेवारीमध्ये शीतलचा साखरपुडा झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर घरी लग्नाची तयारी सुद्धा सुरु होती. फक्त तारीख काढणे बाकी होते. मात्र, कुटुंबाच्या आनंदाला दृष्ट … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर ‘इतक्या’ दिवस सेक्स करू नये ; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- संपूर्ण जगात लसीकरणं जोरात सुरू आहे. विशेषज्ञ लस घेण्यापूर्वी आणि नंतर अनेक विशेष गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. डेली मेलच्या अहवालानुसार रशियामधील लोकांना लस मिळाल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सेराटोव प्रांताचे उप आरोग्यमंत्री डॉ. डेनिस ग्रॅफर यांनी लस घेतल्यानंतर रशियन लोकांना कोणत्याही … Read more

कौतुकास्पद ! अवघ्या ५०० रुपयांत केलं मेजर आणि न्यायाधीशाने लग्न

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- आपल्या समाजातील मोठंमोठी लग्ने आपण बर्‍याचदा पाहिली किंवा ऐकली असतील, विशेषत: मोठ्या सेलिब्रिटींचे विवाह त्यांच्या लग्जुरियस असण्याने नेहमीच चर्चेत असतात. पण सर्वसामान्यांसाठी आदर्श निर्माण करत मध्य प्रदेशातील दोन अधिकाऱ्यांनी केवळ 500 रुपयात लग्न करून दाखवले. अनावश्यक खर्चास फाटा देत केलेलं हे लग्न एक उत्तम उदाहरण बनले आहे. मध्य प्रदेशातील … Read more

दुधापासून बनवलेले पदार्थ खाण्याची आवड असेल तर सावधान ! ‘हे’ आजार तुमच्यासाठी ठरतील डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु काहीवेळा हे दूध आपल्या यकृत आणि मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकते. दुधामध्ये होणारी भेसळ हे त्याचे मुख्य कारण आहे. डॉक्टरांच्या मते, जर भेसळयुक्त दूध किंवा त्याच्या प्रोडक्ट्सचा वापर सलग दोन वर्षे केला गेला तर ते आपल्या इंटेस्टाइन, यकृत आणि मूत्रपिंडाचेच … Read more

महागाईचा भडका ! महिलांनी पंतप्रधानांना पाठविल्या शेणाच्या गौऱ्या.

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली अभिनवरित्या निदर्शने करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून चक्क शेणाच्या गौऱ्या कुरियर द्वारे दिल्लीला पाठविण्यात आल्या आहेत. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना हिंदीतुन निवेदन पाठविले आहे. … Read more

जलसंधारणाची कामे राज्यात झाली पण चौकशी फक्त कर्जत तालुक्यातील कामांची सुरू

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- विषय कोणताही असो तालुक्यातील आजी माजी नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची तसेच आरोप – प्रत्यारोप हे ठरलेलेच असतात. यातच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार व माजीमंत्री राम शिंदे यांच्यामध्ये अनेकदा शीतयुद्ध जुंपलेले आपण पहिले आहे. यातच आता माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. … Read more

व्यावसायिकाच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावाची होणार कार्यवाही

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत तसंबंधितांकडून प्रलंबित असलेल्या दंडात्मक रकमेची वसुली करण्यासाठी जप्त स्थावर मालमत्ता लिलावाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली आहे. दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कपिल सतिषचंद्र अग्रवाल रा. पाथर्डी. ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांनी मौजे पाथर्डी येथील गट नं. 342 … Read more

निवडणूक खर्च सादर न करणे पडले महागात ! त्या सरपंचाचे पद झाले रद्द…

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच भीमराज नामदेव चत्तर यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही, या कारणास्तव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भीमराज चत्तर यांचे सरपंचपद रद्द केले असून, त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. नान्नजदुमाला येथील माजी सरपंच बाबासाहेब नबाजी … Read more

जे व्हायला नको होत तेच झाले ! कोरोनाच्या तिसर्या लाटेला…

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात आहे. बुधवारी संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अदहानोम गेब्रेयेसस यांनी पुन्हा एकदा संसर्ग आणि मृत्यूची संख्या वाढण्याचा इशारा दिला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने … Read more

दारूच्या नशेत बेवड्याने ग्रामविकास अधिकाऱ्याला धु.. धु..धुतला

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  आमच्या पोटात दारू तर आम्ही कोणालाही मारू अशी म्हण एका दारुड्याने सत्यतेत उतरवली आहे. दारूच्या नशेत तर्राट झालेल्या एका दारुड्याने चक्क अधिकाऱ्यालाच चोप दिला असल्याची घटना कर्जात तालुक्यात घडली आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामविकास अधिकाऱ्यास एकाने दारूच्या धुंधीत उतारा मागण्याच्या कारणावरून कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना … Read more

सरपण आणायला गेलेल्या विवाहितेचा तिघांकडून विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  सरपण आणण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा तिघाजणांनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथे घडला आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांत तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे पीडित विवाहिता … Read more

एक बनावट कॉल पडला लाख रुपयांना… नेमकं काय घडले जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- चोरी, गुन्हे यांच्यासह गुन्हेगार देखील अपग्रेड झाले आहे. यातच तंत्रज्ञांनाच्या युगात आता सायबर गुन्ह्याचा घटना वाढू लागल्या आहेत. यात गुन्हेगारांकडून अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरात घडला आहे. नगर शहरातील आगरकर मळा येथील एकाची जिओ प्रतिनिधी असल्याची बतावणी करून ९८ हजार ९९९ रूपयांची … Read more

यंदा कधी आहे रक्षाबंधन? कोणत्या मुहूर्तावर बांधावी राखी? भद्राकाळात का बांधली जात नाही राखी ? जाणून घ्या सर्वकाही

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- यंदा कधी आहे रक्षाबंधन? कोणत्या मुहूर्तावर बांधावी राखी? भद्राकाळात का बांधली जात नाही राखी ? जाणून घ्या सर्वकाही पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येच रक्षाबंधनाचा सण असणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भाऊ आणि बहिणीचा हा पवित्र सण प्रत्येक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तारखेला असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले 458 रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७७ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more