केडगाव विकसित उपनगर म्हणून ओखळले जाईल

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शहर विकासाचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे. या कोरोना संकटांमध्ये केंद्राची व राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असतानाही शासनाकडून निधी उपलब्ध करून आणला आहे. केडगाव उपनगराच्या विकासकामासाठी प्राधान्याने निधी दिला जातो. नगरसेवक मनोज कोतकर हे नेहमीच विकास कामासाठी भूमिका पार पाडत असतात. विकास कामे … Read more

‘ह्या’ 4 राशीच्या मुलींचा राग असतो भयंकर, जाणून घ्या त्यांचा स्वभाव

माणसाचे केवळ स्वभाव आणि वागणे पाहून आपण सांगू शकत नाही, की तो कसा आहे? अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखादी मुलगी आवडली असेल परंतु तिच्या वागण्याविषयी आणि स्वभावाविषयी माहिती नसेल तर तिला समजून घेण्यासाठी तुम्हाला तिच्याशी बोलावे लागेल किंवा तिच्याबरोबर थोडा वेळ घालवावा लागेल, तरच तुम्हाला तिचे वागणे समजून घेता येईल.परंतु आपल्याला तीच्याबद्दल बोलण्याशिवाय किंवा भेटल्याशिवाय … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले मला याचे आश्चर्य वाटते…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   दहा अर्थसंकल्प झाले पण नगर-वांबोरी रस्त्यासाठी तरतूद केली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. मी ज्यावेळी शासनाला यादी कळवली त्यावेळी हा रस्ता प्रथम क्रमांकावर लिहिला होता. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत असला तरी मला ठेकेदाराचे नाव माहित नाही. मागच्यांसारखे ठेकेदार भेटायला आलेत का? हे मी त्या अर्थाने बोललो नाही, … Read more

आज ४६९ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   जिल्ह्यात आज ४६९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ९९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

ग्रामसेविका मारहाण, ग्रामसेवकांचा पंचायत समिती सभेवर बहिष्कार

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  नगर तालुक्यातील घोसपुरी येथील ग्रामसेविका चितळे जयश्री एकनाथ यांना गावातील व्यक्तींनी अमानुष मारहाण केलेली असून या मारहाणीचा ग्रामसेवक संघटना डीएनएई १३६, ग्रामसेवक संघ नगर, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना यांनी जाहीर निषेध केला आहे. याबाबत पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन धाडगे यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ … Read more

12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लवकरच कोरोना लसीकरण ; ‘ह्या’ आठवड्यात मिळू शकेल मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  या आठवड्यात आणखी एक कोरोना लस मंजूर होऊ शकेल. भारतीय औषध नियामक या आठवड्यात झाइडस कॅडिलाची लस Zycov-dला मंजूर करू शकते. या लसीची चाचणी प्रौढ तसेच मुलांवर केली गेली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीने ही लस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध होऊ शकते. कंपनीने भारतात ही लस वापरण्यास परवानगी … Read more

बॉलिवूडच्या ‘ह्या’ खलनायकांच्या बायका आहेत खूप सुंदर , फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   बॉलिवूडमधील नायक असो किंवा खलनायक, प्रत्येकजण आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करतो. सामान्यत: चित्रपटसृष्टीत मुख्य कलाकारांच्या बायका नेहमीच चर्चेत असतात. असे बरेच कलाकार आहेत जे खलनायक म्हणून काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्या बायका खूप सुंदर आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकार आणि त्यांच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्याने … Read more

देशाची चिंता वाढवणारी बातमी…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारं हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडलं. ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला या तारखेपासूनच सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. याचदरम्यान हैदराबाद युनिव्हर्सिटीत प्रो व्हाइस चांसलर राहिलेल्या ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञांनी एक चिंता वाढवणारा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात कोरोनाची तिसरी लाट साधारणतः 4 जुलैपासूनच सुरू झाली आहे. गेल्या 463 दिवसात देशातील रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या यांचा अभ्यास करण्याचा विशेष … Read more

खासदार डॉ सुजय विखे म्हणाले मंत्रिमंडळात पदाची अपेक्षा ठेवणे यात गैर नाही…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं मुंडे समर्थक नाराज आहेत. कालपासून सुमारे ८० मुंडे समर्थकांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे तातडीनं दिल्लीला गेल्या असून तिथं वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचं समजतं. या मुद्द्यावर अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे यांनी आपले मत मांडले आहे, … Read more

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली ! बंगाली बाबानेही लाखो रुपयांना लुटले…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- प्रेमभंग झालेल्या युवतीला लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या बंगाली बाबाला नवी मुंबई क्राईम ब्रॅन्चने अटक केली आहे. खारघर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय युवतीचे फेब्रुवारी महिन्यात प्रेमभंग झाला होता. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या दरम्यान युवतीने लोकल ट्रेनमधून प्रवास करताना बंगाली बाबाची जाहिरात वाचली होती. ‘प्रेमसंबंधातील … Read more

रजनीकांतने ‘त्या’ गोष्टीला केला कायमचा रामराम ! म्हणाले वेळच अशी आली की…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा रामराम केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांचा रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भविष्यात राजकारणात येण्याची कोणतीच योजना नसल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय … Read more

मुंढेंना डावलणाऱ्या भाजपातील असंतुष्ट नेत्यांचा जाहीर निषेध

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंढे यांनी भाजपचे रोपटे राज्यात लावले.नंतरच्या काळात भाजपचा वटवृक्ष झाला. पक्षाला युतीच्या माध्यमातून राज्यात सत्ता प्राप्त झाली नंतर केंद्रातही भाजपला सत्ता मिळाली. आजही केंद्रात भाजप सत्तेत आहे.हि सगळी किमया मुंढे-महाजन यांनी घडवली असून,त्यामागे त्यांचे विशेष परिश्रम होते. समाजाचा विश्वास त्यांनी संपादित करून पक्ष तळागाळापर्यंत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेला चोविस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात ६३५ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पाण्यावर तरंगताना सापडलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   भंडारदरा धरणात शुक्रवारी बुडालेल्या व शनिवारी पाण्यावर तरंगताना सापडलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात राजूर पोलिसांना यश आले. तो मृतदेह सागर विजय थोरात याचा आहे. तो कोल्हेवाडी (ता. संगमनेर) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी रविवारी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. मी लग्नास जातो आहे, असे … Read more

ॲड.आशिष शेलार म्हणाले आम्हीही निवडणूक स्वबळावरच लढू

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- येत्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांप्रमाणे भाजपही स्वबळावर लढवणार असल्याचं सूतोवाच भाजप नेते, आमदार ॲड.आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे व भाजप यांच्यामध्ये युतीचे होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आशिष शेलार यांनी सांगली दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली … Read more

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची आयडिया ! आणि नगर पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला …

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून ‘टू प्लस’चा उपक्रम हाती घेतला या उपक्रमांतर्गत नगर पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. ‘टू प्लस’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत पोलिस अधीक्षक पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, … Read more

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- संगमनेर मध्ये विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या अमोल दत्तात्रय शेळके (३५, शेळकेवाडी) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोलला खासगी रुग्णालयात दखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला. देविदास शेळके यांच्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अहमदनगर … Read more