ह्या कारणामुळे वाढल्या सोने-चांदीच्या किमती….

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जागतिक बाजारपेठेत झालेल्या बदलामुळे आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८३ रुपयांनी वाढून ४५,०४९ रुपये झाला, तर चांदीची किंमत ६२ रुपयांनी वाढून प्रतिकिलो ६४,६५० रुपये झाली. HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, डॉलरच्या कमकुवतपणामुळे आणि कोरोना साथीच्या चिंतेमुळे … Read more

ती बाई कोण ? विचारल्याने नवऱ्याकडून छळ; पत्नीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात साकत येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सो. रेशमा शिवप्रसाद पाटील, वय २९ वर्ष हिने तिचा नवरा शिवप्रसाद चंद्रकांत पाटील याचे कोणत्या तरी बाईशी असलेल्या संबंधावरून पत्नी रेश्मा हिने नवरा शिवप्रसाद याला विचारले की, ती बाई कोण? या कारणावरुन आरोपी नवरा शिवप्रसाद पाटील याने वेळोवेळी पत्नी रेशमा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा पत्रकाराचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांचे आज दिनांक ५ एप्रिल दुपारी १२ वाजे दरम्यान मल्हारवाडी रोड येथून अपहरण करण्यात आले असून या बाबत त्याच्या पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलीस स्टेशन ला अज्ञात लोकांविरोधात फिर्याद दिली आहे या वेळी बोलताना पत्रकार रोहिदास दातीर यांच्या पत्नी यांनी म्हंटले की,म माझे … Read more

अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पुर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९३ हजार ४९५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७६६ इतकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन तरुणींचा नवऱ्यांकडून खून

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-दोन विवाहित तरुणींचा त्यांच्या नवऱ्यानी खून करण्याचा खळबळजनक प्रकार नगर शहर व पारनेर तालुक्‍यात घडल्याने विवाहित तरुणी नवऱ्याकडून किती त्रास सहन करतात व त्यातून त्यांची हत्या देखील होते हे भयाण वास्तव स्त्री अत्याचाराचे समोर आले आहे. या खळबळजनक घटनेची माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील केदारेश्वर ठाकरवाडी येथे राहणारा व हल्ली … Read more

जिल्ह्यातील ‘या’ पोलीस ठाण्याच्या कोठडीतील १७ आरोपींना कोरोना

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-पारनेर पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पंधरा आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे यापूर्वी दोन आरोपींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधीत आरोपींची संख्या सतरा झाली आहे. पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने केल्या नंतर त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारा दरम्यान … Read more

अनिल देशमुख यांच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील हे मंत्री भाजपच्या रडारवर.

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

मंत्री पदासाठी आ. रोहित पवारांना राज्यातील युवांची पसंती.

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असून, नुकतेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर समाजमाध्यमांतून महाविकास आघाडीतील युवा लोकप्रतिनिधींना मंत्री पदाची संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. आगामी काळात नव्या युवा लोकप्रतिनिधींना मंत्री पदाची संधी दिली तर, राज्यात विकासाची नवी नांदी होईल; अशी चर्चा समाजमाध्यमांवर होत असल्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट सुरूच! आज तब्बल 2000+ रुग्णांची भर वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत असून आज तब्बल 2 हजार 20  नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  नगर शहरातील बाधितांचा आकडा आजही 600 च्या पुढे गेला आहे. नगर … Read more

बँकांनी स्वखर्चाने कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियनने जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकाकडे कर्मचार्‍यांकरीता बँकच्या खर्चाने कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली. केंद्र सरकारने नुकतेच बँक कर्मचार्‍यांना कोरोना योद्धे म्हणून घोषित केले आहे. बँकिंग सेवा हि अत्यावश्यक सेवा आहे. या सेवा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनला विरोध बंद दुकाना समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी केला निर्णयाचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्लीतील दुकान मालक व कामगार फिजीकल … Read more

महाविकास आघाडी सरकार मधील आणखी ३ मंत्रीही अडचणीत येणार !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- राज्याच्या राजाकारणात खळबळ उडवून देणाऱ्या काही घटना गेल्या महिनाभरात घडत आहेत बडतर्फ पाेलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. या गृहमंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. … Read more

कोरोना लस घ्या आणि सोन्याची नथ मिळवा !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- स्वर्णकार समाजाच्या वतीने राजकोट (गुजरात) शहरात कोरोना लसीकरण शिबिर सुरु करण्यात आलं आहे. या शिबिरात कोराेना लस घेणाऱ्या महिलांना सोन्याचे नोझपिन (नथ) देण्यात येत आहे. तर लस घेणाऱ्या पुरुषांना हॅण्ड ब्लेंडर देण्यात येत आहे. राजकोटच्या स्वर्णकार समुदायाने भेटवस्तू जाहीर केल्यापासून नागरिकांनी या शिबिरात गर्दी केली आहे. राजकोटच्या सोनी … Read more

चित्राताई, धीरज रखो, सब सच सामने आयेगा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- चित्राताईंचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत, नवीन वसुली मंत्री कोण? अहो ताई… भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की, अंलगट आलं की पुन्हा पवारसाहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा… … Read more

सभागृहनेतेपदी भाजपच्या रवींद्र बारस्कर यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- नगर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने खांदेपालट केली असून सभागृह नेतेपदावरुन मनोज दुलम यांना अवघ्या काही महिन्यातच हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी भाजपच्याच रवींद्र बारस्कर यांची निवड करण्यात आली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. दुलम यांची काही महिन्यांपूर्वीच सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली होती. मात्र आता … Read more

अहमदनगर मधील बाजारपेठ बंद, कापडबाजारात अशी आहे आजची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील विविध ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर अहमदनगर मध्ये देखील येत्या 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात … Read more

पार्किंगची सोय नसलेल्या व अनाधिकृत बांधकाम केलेल्या त्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- शहरातील पद्मावती हॉस्पिटलचे अनाधिकृत बांधकाम व पार्किंगची तपासणी करुन सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वाघमारे, तुषार धावडे, सागर पवार आदी उपस्थित होते. शहरातील स्वस्तिक चौक, … Read more