माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांना पितृशोक
अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-नगर – रेशिडेन्सीअल हायस्कूलचे माजी प्राचार्य रेवजी मल्हारी पवार यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. स्व.रेवजी पवार यांच्या पश्चात पत्नी, माजी नगरसेवक बाळासाहेब व नय्यर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार ही दोन … Read more