ग्राहकांना फाटलेल्या नोटा दिल्यास बँकांना होणार आर्थिक दंड

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-ग्राहकांना खराब किंवा फाटलेल्या नोटा देणाऱ्या बँकांना (Bank) आता मोठा दंड भरावा लागणार आहे. 100 रुपयांपर्यंतच्या खराब किंवा फाटलेल्या नोटेला 50 ते 100 रुपयांचा दंड (Fine) बँकांना भरावा लागणार आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserv Bank of India) ही नवी मार्गदर्शक सूचना जारी केली असून 1 एप्रिलपासून … Read more

साईसंस्थानला कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचा पडला विसर

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-साईबाबा संस्थानने आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली; मात्र कोविड सेंटरवर काम करणाऱ्या स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा जणु विसर पडला आहे. हे कर्मचारी कोविड प्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. संस्थान प्रशासनाने तातडीने या कर्मचाऱ्यांना लस दयावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. साईसंस्थानच्या कोविड सेंटरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात … Read more

पाथर्डी तालुक्यातील ह्या ग्रामपंचायतीने चार दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा घेतला निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, करंजी, तिसगाव पाठोपाठ मिरी गावातदेखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतने सोमवारपासून पुढील चार दिवस जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच कमल सोलाट व उपसरपंच अरुण बनकर यांनी दिली. मिरी येथेदेखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतने चार दिवसांचा जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय घेतला असून, कोरोनाची … Read more

तीन महिन्यात देशात तब्बल 321 टन सोन्याची आयात

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी स्तर गाठला होता. विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट आणि आयात शुल्कातही कपात झाल्याने ग्राहक आणि सराफांचा कल सोन्याकडे वाढत आहे.जानेवारी ते मार्चच्या तीन महिन्याच्या दरम्यान सोन्याची आयात 321 टन इतकी होती. जी वर्षभरापूर्वी फक्त 124 टन होती. किंमतीच्या … Read more

बेचिराख झालेल्या त्या कुटुंबाला बच्चू कडूंचा मोठा हातभार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अकोले तालुक्यात कोंभाळणे गावात एका घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली होती. त्याच घरातल्या चिमुरड्याची सायकल जळून खाक झाली होती. ह्या मुलाचा त्याच्या सायकली सोबतचा फोटो काल व्हायरल झाला होता. त्या चिमुरड्याचा निरागसपणा आणि आपल्या सायकलकडे केविलवाणे पाहणारा फोटो सोशलवर व्हायरल झाल्याने त्याची दखल थेट मंत्री महोदयांनी घेतली आहे. … Read more

रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये 13 बाधित रुग्ण आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून, शनिवारी (दि.३) झालेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये 13 बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये एकूण ९७ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साकत येथील 7७ दहिगाव ४, वाटेफळ 1 व वाळुंज येथील 1 असे एकूण 13 जण पॉझिटिव्ह आढळले. दोन दिवसांपूर्वी … Read more

दूध बिसलरीपेक्षा स्वस्त, दूध उत्पादकांचे हाल !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अवकाळी पाऊस, गारपीट व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय दरवर्षी तोट्याचा ठरत आहे. यामुळे अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाकडे वळले. मात्र, यातही येणाऱ्या अडचणी काही बळीराज्याची पाठ सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे. माणसाच्या वैरणाची (गव्हाची) ज़नावरांच्या वैरणाचा खर्च महागला आहे. गव्हापेक्षा जनावरांना पोषक आहार म्हणून वापरली जाणारी सरकी पेंड महाग … Read more

राज्यात २४ तासात साडेचार लाखाहून अधिकांचे कोरोना लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९१ हजार ४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६१७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९३६८ इतकी … Read more

निवडणुकासाठी यंत्रणांचा गैरवापर करायचा नसतो; रोहित पवारांचा विरोधकांना खोचक टोला

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कर्जत – जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. आसामच्या राताबरीमध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडण्याची घटना समोर आली. हे अत्यंत धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाने जरी दोषींवर कारवाईचे निर्देश दिले असले तरी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे सामान्य मतदारांच्या मनात निवडणूक … Read more

लस घेऊनही मनपा आयुक्त झाले कोरोनाचे शिकार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-औरंगाबाद महापालिकेचा गाडा हाकणारे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहीसा त्रास होत असल्यामुळं पांडेय यांनी शनिवारी कोरोनाची RTPCR चाचणी केली होती. रविवारी सकाळी आलेल्या रिपोर्ट्समध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आस्तिक कुमार पांडेय यांनी कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. दोन्ही डोस घेतल्यानंतरही … Read more

‘मिनी लॉकडाऊन’, काय सुरु, काय बंद ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात काय सुरु, काय बंद? :- उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी … Read more

मंत्री मुश्रीफांचा घणाघात, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भित्रा माणूस

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोल्हापूर जिल्ह्यात एकाही जागेवर उभे राहण्याची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची लायकी नाही, त्यामुळेच कोल्हापूर सोडून ते पुण्याला गेले. तो अतिशय भित्रा माणूस आहे. भाजप सरकारच्या गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल मंत्री बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा दर्जा असे दोन नंबरचे स्थान मिळालं. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून केले “हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवर संपर्क साधून केले. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आलेली आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच … Read more

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा कोरोनाने मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-डीवायएसपी व्हायचं हे स्वप्नं घेऊन तो पुण्यात २०१४ मध्ये पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी गेला होता.त्याने याआधी अनेक परीक्षा देखील दिल्या होत्या. मात्र त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहीलं. कोरोनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील वैभव शितोळे याला जीव गमवावा लागला. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिवसाला ४ ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘हे’ शहर ७ दिवसासाठी लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची दखल घेत आज दिनांक ४ एप्रिल रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या उपस्थितीत प्रशासन व शहरातील व्यापाऱ्यांची बैठक होऊन शहरात ७ दिवसांचे लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यात कोरोना महामारीची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. जिल्ह्यात रोज हजारोंच्या … Read more

महिलेवर सामुहिक बलात्कार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोघे पसार झाले आहे. त्या दोघांना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाले आहेत. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एक … Read more

एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढूया मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले … Read more