आ. बबनराव पाचपुते झाले आक्रमक म्हणाले चालढकल खपवून घेणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबात दि. ९ एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा … Read more

निवृत्ती महाराजांची निर्दोष मुक्तता हा जणू पांडुरंगाचाच आशीर्वाद !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- ज्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली, कीर्तनातून समाजप्रबोधन केले, त्यांच्या पाठिशी या निकालाच्या निमित्ताने जणू पांडुरंगच उभा राहिला, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. अकोले तालुक्याचे सुपुत्र, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर त्यांच्या एका वक्त्यव्यासंदर्भात भरण्यात आलेल्या खटल्यातून त्यांची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. याबद्दल अकोले तालुक्याच्या … Read more

अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- पूर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हीडीओ बनवून तो व्हायरल केला, याप्रकरणी एकास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीस ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इंटरनेटवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याने चुकीचा वापर करून हा गुन्हा केला. याप्रकरणी २५ … Read more

ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- शेवगाव येथील मारूती मंदिराजवळ (माळीवाडा) एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. सुरेश शंकर सुसे असे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. दिनेश शंकर सुसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिस ठाण्यात २ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी दिनेश सुसे यांचे बंधू सुरेश सुसे हे शेवगावकडून … Read more

कोरोनाला गांभीर्याने घ्या : आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग तीव्र आहे. दररोज वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. गर्दी टाळत मास्कचा वापर करावा. प्रत्येकाने कोरोनाला गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. कोरोना पार्श्वभूमीवर फेसबुकच्या माध्यमातून आमदार डॉ. तांबे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाघ्याला बांधून ठेवत मुरळीवर सामुहिक बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नगरजवळच्या निबोंडी गावात घडली. आष्टी तालुक्यातील ही महिला जागरण गोंधळात … Read more

सुवर्णा कोतकरला अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी तथा माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर यांना अटक करून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबई इथे संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यांना याबद्दल निवेदन … Read more

लॉकडाऊननच्या भीतीने मद्यप्रेमींची ‘स्टॉक’ची जमवाजमव

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-येत्या आठवड्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि इतर तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या. या सगळ्यानंतर लॉकडाऊन जवळपास निश्चित असल्याचे मानण्यात येत आहे. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको, तसेच लॉकडाऊनमुळे गेल्यावेळसारखी गत होऊ नये म्हणून मद्यप्रेमींनी अगोदरच ‘स्टॉक’ खरेदीवर भर … Read more

‘या’ शहरात लहान मुलांनाही कोरोनाचा विळखा

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-आतापर्यंत मोठ्या व्यक्तींना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आले आहे. परंतु आता लहान मुलांनाही कोरोनाचा विळखा बसत आहे. मुलांना होत असलेल्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणांसह मुलांच्या पालकांचीही काळजी वाढली आहे. मुंबईत लहान वयोगटातील मुलांमध्ये 55 टक्के, तर मुलींमध्ये 45 टक्के कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. मुंबई महापालिकेने संपूर्ण वर्षभराच्या अनुषंगाने कोरोनाबाधित … Read more

कोरोनाच्या संकटातही अहमदनगर जिल्ह्यात ‘इतक्या’ घरात महावितरणने पाडला प्रकाश

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संकटकाळात देखील महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत देण्यात येत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल २० ते मार्च २१ राज्यात या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ३१हजार ६९७ ग्राहकांना वीज जोड देऊन त्यांच्या घरात प्रकाश पाडला आहे. आवश्यक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित … Read more

जिल्ह्यातील बाधितांनी पार केला एक लाखांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा नवा उच्चांक झाला आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 1 हजार 996 नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आज अखेर जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख पार झाली आहे. दरम्यान काल दिवसभरात जिल्ह्यात 1 हजार 228 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या … Read more

जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर होतोय लाखोंचा खर्च

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-वर्षभरासाठी जिल्हा परिषदेच्या सुरक्षेवर मोठा निधी खर्च करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत आणि लालटाकी याठिकाणी असणार्‍या पदाधिकारी, अधिकारी यांच्या निवासस्थानावर नेमणुकीस असणार्‍या सुरक्षा रक्षकांच्या मानधनापोटी वार्षिक 66 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत व लालटाकी येथील अधिकारी, पदाधिकार्‍यांची निवासस्थाने यासाठी माजी सैनिक महामंडळाच्या वतीने … Read more

अबब…पोलिसाच्या शेतातच सापडला गांजा

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पिंपळगाव-फुणगी परीसरात शेतात गांजा आढळल्याप्रकणी राहुरी पोलिसांनी छापा टाकत दिड लाख रूपये किंमीच्या गांज्यासह शेतकरी व शेतमजुरावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सदर शेतक-यांचा मुलगा व मुलगी हे दोन्हीही पोलिस खात्यात असल्याचे समजते त्यामुळे पोलिसांच्याच शेतात गांजा असल्याने याबाबत जोरदार चर्चा परीसरात होती. पिंपळगाव- फुणगी (ता.राहुरी) येथील शेतकरी बाळासाहेब … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आश्चर्य… बोकड्या देतोय दररोज अर्धा लिटर दुध

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-निसर्गाचा चमत्कार म्हणावं की नेमकी काय? राहुरीत एक बोकड चक्क दररोज अर्धा लिटर दुध देत असल्याचे आढळून आले आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील मेंढपाळ सुभाष किसन गावडे यांचा दिड वर्षीय बोकड दररोज अर्धा लिटर दुध देतो.त्यामुळे सध्या हा विषय सर्वत्र चर्चेचा बनला आहे. राजा नावाचा दिड वर्षाचा बोकड अनेक दिवसापासून … Read more

कोरोनामुळे रखडले रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मागविण्यात आलेल्या ई निविदा (टेंडर) करोनामुळे रखडल्या आहेत. आता येत्या 15 एप्रिलनंतर या निविदा उघडल्या जाण्याची शक्यता आहे. कोपरगाव झगडेफाटा ते राहुरी फॅक्टरी दरम्यानच्या राज्य महामार्ग क्रमांक 36 चे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या राज्यमार्गाच्या कामासाठी श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील वेस ते बेलापूर (कोल्हार चौक) पर्यंच्या कामासाठी निधी … Read more

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क झाले आहे. दरम्यान या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक सण उत्सव रद्द साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी रद्द करण्यात आले आहे. कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आज रविवारी आणि उद्या 5 एप्रिलला साजरी होणारी नगर तालुक्यातील वडगावगुप्ता … Read more

शिक्षणमंत्र्यांची घोषणा ! जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थी झाले परीक्षाविना पास

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. याचाच फायदा जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षणमंत्र्याच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्यातील ५ हजार … Read more

विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पुर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी लतेश शाम नन्नवरे (रा. राहाता) याच्या विरुद्ध कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी … Read more