आयपीएल : कर्णधाराने तिसऱ्यांदा चूक केल्यास ३० लाख दंड अन‌् एका सामन्याची बंदी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-नवे सहकारी, नवी जर्सी, संघाचे बदलेले नाव,नवीन नियम, अशा वातावरणात आयपीएलचा चौदाव्या हंगाम ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या नवीन हंगामासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. सॉफ्ट सिग्नलला हटवून 90 मिनिटांत 20 षटके पूर्ण करण्याचा नियम राहील.षटकांची गती राखता आली नाही तर संबंधित संघाच्या कर्णधाराला एका सामन्याची बंदीची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्याचे फेसबुक अकाउंट हॅक !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-राहुरी फॅक्टरी शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक हॅक करून मित्र परिवाराला गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच राहूरी तालुका शिवसेनेचे प्रमुख विजय बाबुराव ढोकणे यांचे फेसबुक अज्ञात व्यक्तीने हायजॅक केले असून, तो इसम ढोकणे यांच्या नावाने मेसेजद्वारे 10 हजार रुपये मदतीची मागणी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more

अल्पबचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’च राहणार

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-भविष्य निर्वाह निधीसह अन्य अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याजात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. त्यामुळे आर्थिक वर्षासाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’ राहणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी सलग तीन तिमाहीत सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवले … Read more

रात्रीच्या अंधारात बसविलेला पुतळा पोलिसांनी तात्काळ हटविला

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व्हावा, अशी मागणी शिवप्रेमी नागरिक करत होते. त्यासाठी श्रीरामपुरात आंदोलनही झाले. काही शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या पहाटे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा अचानक बसवला. मात्र पोलीस प्रशासनाला कळताच त्यांनी तातडीने पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सकाळी हा पुतळा या ठिकाणाहून … Read more

कोरोनाचा कहर; तालुका स्तरावरील कोव्हिड सेंटर सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती करोना संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ते आवश्यक आदेश वेळोवेळी जारी केले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घटना व्यवस्थापक तथा तहसीलदार यांची आहे. त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून ती कार्यवाही करावी, असेही … Read more

रेशन धारकांसाठी खुशखबर ; ‘वन नेशन, वन रेशन’ चा जिल्ह्यात प्रारंभ

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात ‘वन नेशन, वन रेशन’ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परराज्यातील कार्डधारकांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. परराज्यातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. तसेच … Read more

माजी लोकप्रतिनिधींनी पूर्ण माहिती घेऊन बोलावे !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोपरगाव तालुक्यातील १७ पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल थकल्यामुळे वीजप्रवाह खंडित केल्याने पाणीपुरवठा बंद झाल्याच्या वृत्ताआडून माजी आमदारांनी विद्यमान आमदार काय करतात? असा सवाल केला, मात्र अर्धवट माहितीच्या आधारे दिलेले वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रकात रोहोम यांनी म्हटले आहे की, येसगाव, अंचलगाव, … Read more

कोरोनाची भीती पसरली…रस्त्यावरची गर्दी ओसरली

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीला जिल्ह्यासह संगमनेर शहरातही मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाची दहशत पाहता नागरिकांमध्येही ‘आठच्या आत घरात’ जाण्याची लगबग पहायला मिळत आहे. यामुळे शहरातील रस्ते ओस पडत आहेत. मागील दीड महिन्यांपासून राज्यातील काही जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातही कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. दररोज … Read more

कोरोनाची ‘RTPCR’ चाचणी आता ५०० रुपयांत होणार

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच ‘रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज’ तपासणीचे दर १५० रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान … Read more

वीजबिलाची थकबाकी भरण्यास ग्राहकांची ऑनलाईनला पसंती

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राज्यात सध्या वीजबिल वसुली मोहीम जोरात सुरु आहे. अनेक थकबाकीदार वीजबिले जमा करू लागले आहे, तर ज्यांच्याकडून थकबाकी जमा केली जात नाही त्यांच्यावर महावितरणकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान ग्राहकांकडून वीजबिले जमा करण्याबाबत सकारत्मकता दर्शवली जात आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी आपल्या जवळील थकबाकी ऑनलाईन भरण्याला पसंती दिली. जिल्ह्यातील 2 लाख … Read more

कोवीड सेंटरची संख्या वाढवा; तहसिलदारांना दिले निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नगर तालुक्यात कोरोनाने कहर सुरू केला असुन दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे . तालुका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत तालुक्यात कोवीड सेंटरची संख्या वाढवावी अशी मागणी नगर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिले . बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, माजी उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या … Read more

अखेर तो वणवा 12 तासांनी झाला शांत

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला कि अनेक ठिकाणी आगीच्या घडताना दिसून येतात. काही वेळा आग हि लावली जाते तर काही वेळा एखाद्याच्या चुकीमुळे हा वणवा पेटत असतो. नुकतेच एका घाटात आग लागल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका शेतकर्‍याने बांधावरील काट्या जाळून टाकण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच काही वेळाने … Read more

सर्वसामान्यांना मिळणार दिलासा; गॅस सिलिंडरच्या दरात कपात

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सांगितले की, त्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती १० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर हे १ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या … Read more

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला विष पाजले

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव परिसरात नवीन मराठी शाळेजवळ राहणारी विवाहित तरुणी सो. वैशाली संदीप झिंजुडे, वय २७ ही आठवडे बाजार असल्याने घरीच होता. तेव्हा नवरा संदीप रोहिदास झिंजुर्डे हा दारु पिवून घरी आला व पत्नी वैशालीला म्हणाला की, मला दारू पिण्यासाठी पैसे दे आणि, तो तिला शिवोगाळ करु लागला. तेव्हा सासू … Read more

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या आणि रुग्णालयातील बेड्स उपलब्धतेवर आता जिल्हा प्रशासनाची नजर

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता व्यापक उपाययोजना केल्या असून त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. कोरोना चाचण्या वेळेत होणे, त्याचे अहवाल वेळेत उपलब्ध होणे आणि पोर्टलवर नोंद करणे याकामी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३) … Read more

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे यंत्रणांना स्पष्ट निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांना आता होम आयसोलेशन बंद करण्यात येणार असून यापुढे त्यांना कोविड केअर सेंटरमध्येच … Read more

नातू म्हणाला…या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!,

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांनी शरद पवारांची विचारपूस केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो शेअर केला होता. तर आता आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहली आहे. ‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये आदरणीय शरद पवार … Read more

मतदान न केल्याने महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-विरोधकांना मतदान केल्याच्या रागातून दारुच्या नशेत एका विवाहित महिलेला शस्त्र व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे घडली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन प्रमोद प्रल्हाद कोबरणे, संदीप पोपट कोबरणे (दोघेही रा.ओहोळ वस्ती, गणेगाव) या दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रमोद … Read more