मालवाहू ट्रकने रस्त्यातच घेतला पेट; सावधानतेमुळे बचावला चालक

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे मालवाहू ट्रकने पेट घेतल्याने त्यामुळे ट्रकमधील लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले आहे. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक क्रमांक (आर जे १४ जीजे ३९७१) हीच्यावरील चालक विजय नारायण डुबे हा पुणे येथून लॅपटॉपसह आदि साहित्य घेवून गुडगाव हरियाणाकडे जात असताना … Read more

केंद्र सरकार म्हणते, घरोघरी जाऊन लसीकरण नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मुंबईत जवळपास दीड लाखांहून अधिक वृद्ध, काही अंथरुणावर खिळलेले, काही दिव्यांग आहेत. ते लसीकरणासाठी घराबाहेर जाऊ शकत नाहीत. यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिले होते. अशा नागरिकांना घरी जाऊन लस देण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, केंद्राने असे कोणतेही धोरण नाही, असे सांगितले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. … Read more

फिरायला जाणाऱ्यांनो सावधान… “तो” पुन्हा आलाय

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नगरमधील चांदबिबी महाल परिसरात आज मंगळवारी सकाळी रस्त्यावर नागरिकांना बिबट्या दिसून आला. बिबट्याचा या भागात वावर असला तरी त्याचा उपद्रव मात्र नाही. पण तरीही या भागात फिरायला जाणार्‍या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. काही महिन्यांपूर्वी महालच्या परिसरात दोन बिबटे दिसल्याने या भागात भीतीचे वातावरण होते. … Read more

भक्तांविना जिल्ह्यातील महत्वाची तीर्थक्षेत्रे पडली ओस

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राज्यात नाईट कर्फ्यूही लावण्यात आला. यामुळे राज्यातील मंदिरात पूर्वीप्रमाणे गर्दी दिसून येत नसून भाविकांविना जिल्ह्यातील महत्वाची तीर्थक्षेत्रे असलेली शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थान ओस पडली आहे. करोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्यानंतर मधल्या काळात शिर्डी व शनिशिंगणापूर येथे होऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारूड्या बापाने केला मुलाचा खून!

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-दारुड्या बापाने नशेत आपल्या पोटच्या मुलाचा डोक्यात लोखंडी गज घालून खून केल्याची खळबळजनक घटना आखेगाव (ता.शेवगाव) येथे मंगळवारी (दि.३०) पहाटे घडली. पत्नी ताराबाई करपे हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध  पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे आखेगाव परिसर हादरला आहे. घटनेनंतर दारुड्या बाप पसार होण्यात यशस्वी झाला. याबाबत … Read more

राहूरीतील ‘ हा’ शेतकरी करणार आत्महदन !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राहुरी येथील पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील यश ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतात पाटाचे पाणि शिरत असल्याने त्याचे शेत पडीक राहत आहे. पाटबंधारे विभागाच्या या अनागोंधी कारभाराला वैतागून यश ढोकणे हा शेतकरी आपल्या कुटूंबासह आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे. यश अशोक ढोकणे या शेतकऱ्याची … Read more

धक्कादायक ! रुग्णालयातच करोनाग्रस्त वृद्धाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-करोनावर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम गजभिये असं मृताचं नाव असून ते ८१ वर्षाचे होते. रुग्णांना ऑक्सिजन पुरविणाऱ्या बारीक पाइपने त्यांनी बाथरूममध्ये गळफास घेतल्याची माहिती आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नागपूर मध्ये घडला आहे. ट्रामा … Read more

लॉकडाऊनबाबत पालकमंत्री म्हणाले सध्या तरी गरज वाटत नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नगर जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुश्रीफ नगरला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले कि, ‘तज्ज्ञांनी वर्तविलेल्या दुसऱ्या लाटेतील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. योग्य ते उपाय करण्यात येत असल्याने लॉकडाऊनची सध्या तरी गरज वाटत नाही. ‘ गेल्या वेळी लोकांच्या मनात करोनाची भीती होती. यावेळी … Read more

रोजंदारी मजूर, हातावर पोट असणाऱ्यांना आधी मदत करा नंतरच लॉकडाऊनचे बघा…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-बेरोजगार, रोजंदारी मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत कामगार या घटकांना मदत करा, नंतरच लॉकडाऊनचा विचार करा, असा सल्ला काँग्रेस नेते आिण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चव्हाण यांनी दिला आहे. चव्हाण यांच्या या विधानामुळे लॉकडाऊनच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच मतमतांतरे असल्याचं उघड झालं आहे. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या मागण्या … Read more

गुुरुवारपासून हवाई प्रवास ‘इतक्या’ रुपयांनी महागणार

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-गुुरुवारपासून (१ एप्रिल) देशांतर्गत हवाई प्रवासासाठी प्रवाशांचे भाडे ४० रुपयांनी वाढवण्यात आलेय. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ११४.३८ रुपये द्यावे लागतील. सप्टेंबर २०२० मध्ये विमानतळाची सुरक्षा फी १५० रुपयांवरून १६० रुपये म्हणजे १० रुपयांनी वाढवण्यात आली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ते ४.९५ डॉलरपासून वाढून ५.२० डॉलरपर्यंत वाढवण्यात आली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने … Read more

लॉकडाउनचा निर्णय तात्काळ घेतला जात नाही,निर्बंध कडक करत जावं लागतं…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ … Read more

पेट्रोलियम कंपन्यांकडून दिलासा, पेट्रोल डिझेलचे दर झाले कमी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करत असतात. मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी होळीच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली. 30 मार्च 2021 रोजी पेट्रोलच्या किंमतीत 22 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 23 पैसे कपात करण्याची … Read more

लॉकडाऊनआधी कठोर पावले; बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास ५ रुपये मोजावे लागणार !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नाशिकमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकली आहेत. बाजारात प्रवेश हवा असेल तर आता थेट पैसेच मोजावे लागणार आहेत. बाजारात जायचे असल्यास प्रति तास पाच रुपये शुल्क आकारले जाणार असून एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारात थांबल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार … Read more

इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचे अपील मंजूर केले … Read more

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने साईनगरीत शिर्डीकरांवर आले मोठे संकट

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर पसरू लागली आहे. यातच हजाराच्या घरात गेलेली कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता प्रशासन देखील खडबडून जागी झाले आहे. यातच उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यातच साईनगरीतून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. साईबाबांच्या शिर्डी मध्ये सध्या मंदिर रिकामे व कोविड रूग्णालय हाऊसफुल अशी स्थिती आहे. … Read more

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले…नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य राहिले नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नागरिकांना आता कोरोनाचे गांभीर्य राहिलेले नाही. लोकांमधील करोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला आहे. यातूनच सुपर स्प्रेडरच्या घटना घडत आहे. यातच आता करोनावरील लस आली आहे. आता सर्व काही ठीक होईल, असं नागरिकांना वाटत आहे. असा समज नागरिकांनी केला असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. … Read more

आरोपी बाळ बोठेची रवानगी पारनेरच्या जेलमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. खंडणीच्या गुन्ह्यात कोर्टाने आज मंगळवारी बाळ बोठेला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता तो पोलिसांच्या ताब्यातून कोर्टाच्या निगराणीखाली पारनेरच्या जेलमध्ये गेला आहे. रेखा जरे हत्याकांडात पत्रकार असलेला … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यात नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे दरम्यान राज्यात नागपुरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येसोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस गंभीर होत चालले … Read more