भारतात 24 तासात 56,211 नवे कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 56,211 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 271 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 37,028 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 1,20,95,855 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 5,40,720 झाली आहे. एकूण 1,13,93,021 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,62,114 आहे.आतापर्यंत देशात 6,11,13,354 नागरिकांचे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ५९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ६५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६३८५ इतकी … Read more

2 डोके,चार डोळे असलेल्या वासराचा जन्म !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-गोंदिया जिल्हातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगांवबांध येथील आझाद चौकातील रहिवाशी, शेतकरी दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे गेल्या काही अनेक वर्षांपासून पाळीव गायी आहेत, त्यातील एका गाईने एक विचित्र वासराला जन्म दिला आहे, या नवजात वासराला दोन डोके,चार डोळे आहेत शारीरिक व्यंग असलेल्या विचित्र वासराचा जन्म झाल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; ऑक्सिजन पुरवठ्याबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने मंगळवारी अधिसूचना काढली असून ती 30 जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या … Read more

वाझेंच्या खुलाशाने पवारांना पोटदुखीचा त्रास !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आले आहे पवारांच्या पित्ताशयावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी शरद पवारांवर टीका केली. वाझेंनी एनआयएकडे केलेल्या खुलाशांमुळे पवारांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचा … Read more

लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे – प्रफुल पटेल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-कोरोना साथरोगाचा वाढता प्रकोप लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन करण्याच्या तयारीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र, लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे म्हंटले आहे. राज्यात करोनाची दुसरी लाट आली असून गंभीर रूप धारण करत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत … Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश बैरागी गुरुजी यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील पारगांव सुद्रीक येथील रहिवासी रमेश रामदास बैरागी गुरुजी यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यावर नगरमधील नालेगांव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व.रमेश बैरागी यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. गावात त्यांनी स्व:खर्चाने श्रीराम मंदिर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- कोपरगाव तालुक्यातील अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शहर कार्याध्यक्ष मंगेश देशमुख यांनी शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कलविंदरसिंग दडियाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मंगेश देशमुख, आकाश जगताप,सागर खांडरे, सोमनाथ वाकडे,दीपक खांडरे,अमोल … Read more

आता हेच राहील होत… एप्रिलमध्ये बँका 15 दिवस बंद राहतील जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- जर तुम्हाला बँकांची कामे उरकायची असतील तर एप्रिल महिन्याचे कॅलेंडर एकदा पाहून घ्यावे लागेल. कारण तब्बल निम्मा एप्रिल महिना बँकांचे कामकाज सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या हॉलिडे कॅलेंडरनुसार एप्रिल 2021 मध्ये देशभरातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका 15 दिवस बंद राहतील. सुट्ट्या सर्व राज्यात … Read more

जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे योगदान- बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- जिल्ह्याच्या विकासात नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे योगदान आहे. या बँकेला मोठी परंपरा लाभलेली आहे. बँकेचे कामकाज आजवर शिस्तीनेच चालले. पुढेही ही शिस्त कायम राहील. नवीन पिढीचे संचालक बँकेचा पुढील कारभार चांगल्या पद्धतीने करतील आणि बँकेला आणखी उंचीवर पोचवतील, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. … Read more

भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा मृतदेह आढळला पोलीस म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका पार्कमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते जी. एस. बावा यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पश्चिम जिल्हा बाजपचे माजी उपाध्यक्ष जी. एस. बावा यांनी सोमवारी संध्याकाळी सुभाषनगर येथील तवाल असलेल्या पार्कमध्ये ग्रीला लटकून आत्महत्या केल्याचं बोललं … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लॉकडाऊनबाबत स्पष्टीकरण..

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राज्यात लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेनं सरकारवर जोरदार निशाणा साधला. गरीब आणि सर्वसामान्य लोकांना आता लॉकडाऊन परवडणार नाही, असं म्हणत या दोन्ही पक्षांनी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. लॉकडाऊनवरून राज्य सरकारवर सध्या … Read more

सणासुदीच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ गावावर शोककळा !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- अकोले तालुक्यातील विरगाव येथे सणासुदीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्याच्या कडेला असणार्‍या झाडाच्या सावलीला अभ्यास करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे. ही घटना सोमवार दि. 29 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास … Read more

सोने खरेदी करायचे असेल तर ही बातमी वाचाच …

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. गेल्या कित्येक आठवड्यांमध्ये सोने 45,000 रुपयांच्या आसपास राहला आहे. प रंतु आता दर 10 ग्रॅमच्या किंमतीही 44,000 रुपयांच्या खाली आल्या आहेत. जागतिक निर्देशांमुळे काल सोन्याचे दर 10 ग्रॅम 792 रुपयांनी घसरून 43850 रुपयांवर बंद झाले. सोमवारी सोन्याचे एमसीएक्स … Read more

हवामान विभागाचा अलर्ट : जोरदार पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- येत्या काही दिवसात नागरिकांना उन्हाळ्यापासून थोडा दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह … Read more

शिव राष्ट्र सेनेच्या शहराध्यक्षपदी अरुण खिची यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-  शिव राष्ट्र सेनेच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी खिची यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तर शेतकरी आघाडीचे भैरवनाथ खंडागळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी दलित आघाडी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब … Read more

राहते घर खाली करण्यासाठी लॅण्ड माफीयांची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राहते घर खाली करण्यासाठी व बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेण्यासाठी जेसीबी व इतर साहित्य घरी आणून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या लॅण्ड माफियावर कारवाई करावी. तसेच गुंडांना सोडून आमचे घर खाली करुन देण्यासाठी लॅण्ड माफियास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनरीक्षक सहकार्य करीत असल्याचा आरोप दीपक ओमप्रकाश कुडिया यांनी करुन संबंधितांवर कारवाई … Read more

शौचालयात आढळला कोरोना रुग्णाचा मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने आता रुग्णांलये अपूरी पडू लागली आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरही ताण येत आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबदच्या जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. … Read more