शिवसेनेतील ‘या’ माजी मंत्र्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- असध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाच संसर्ग झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. नुकत्याच समजलेल्या माहितीनुसार शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांच्या पत्नी ज्योती कदम यांची कोविड-19 चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी ब्रीचकँडी हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान भारतातील महाराष्ट्र, … Read more

प्रादुर्भाव वाढताच मनपा आणखी दोन कोवीड सेंटर सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यने महापालिकेने नटराज हॉटेल आणि जैन पितळे बोर्डिंगमध्ये कोवीड सेंटर सुरू केले. तेथे 210 बाधितांवर उपचार करता येणार आहे. आता महापालिकेने आणखी दोन ठिकाणी नव्याने कोवीड सेंटर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपचार घेणार्‍या बाधितांची संख्या दीड … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अहमदनगर  जिल्ह्यात आज ६९२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ०५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.३१ टक्के इतके झाले आहे.दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३४७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५८९४ इतकी झाली … Read more

इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पेटला

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाणारा मालवाहू ट्रकने पेट घेतल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडली आहे. सोमवारी दिनांक २९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. या ट्रकमध्ये लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक साहित्य होते. हे साहित्य अजळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक हीच्यावरील चालक … Read more

धक्कादायक ! मेंढपाळावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- मेंढ्यांच्या काळापाशेजारी झोपलेल्या मेंढपाळ याच्यावर बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना अकोले तालुक्यातील पापळवाडी परिसरात घडली आहे. दरम्यान बिबट्याच्या या जीवघेण्या हल्ल्यात अंकुश रामदास पोकळे हा मेंढपाळ जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पापळवाडी परिसरात एका शेतात मेंढ्यांचे कळप बसलेले आहे. रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास बिबट्या कळापाजवळ आला. … Read more

पालकमंत्री म्हणाले… वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी त्यांनी राज्यात सध्या चर्चेत असलेले वाझे प्रकरणावर भाष्य केले. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले कि, वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी अडचणीत येणार नाही, एटीएस या संदर्भामध्ये तपास करत असताना … Read more

अवैध वाळू उपशावर पोलिसांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रात पोकलेनच्या सहाय्याने काहीजण वाळू उपसा करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून १ कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान ही धडाकेबाज कारवाई श्रीरामपूरचे … Read more

नगरकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या काय म्हणालेत पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंधांचे नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता रात्री ८ नंतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सर्व दुकानेही ८ वाजेपर्यंतच बंद करणे अनिवार्य असणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी … Read more

दुर्दैवी घटना ! लेकीला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचाही पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अकोले तालुक्यातील विरगाव येथे 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांचा देखील मृत्यु झाला आहे. या दुर्दैवी घटनेत यात अश्विनी कृष्णांगर थोरात (वय 16) व कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय 45, दोघे रा. विरगाव, ता. अकोले, जि. अ.नगर) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत … Read more

सत्ता कुणाची हे पाहात नाही : आमदार काळे

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव, ओगदी ही तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गावे माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहेत. अंचलगावसह परिसरातील गावांच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावू, कोणत्या गावात सत्ता कुणाची आहे, हे पाहात नाही. आपण मतदारसंघातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करीत आहोत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. आंचलगाव येथील एका कार्यक्रमात आमदार काळे … Read more

‘मातोश्री’वर बसून लॉकडाऊन काळात सामान्यांना होणारा त्रास कसा कळणार?

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने एक रुपयांचे पॅकेज जाहीर केले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तालयात चंद्रकांत पाटील … Read more

दोन दिवसांत पॅन-आधार लिंक न केल्यास होऊ शकतो दहा हजारांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पॅन-आधार लिंक करण्याची आयकर विभागाने निश्चित केलेली शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. तुम्ही बुधवारपर्यंत 31 मार्च लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द तर होईलच, पण आयकर कायद्यानुसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. आयकर विभागाच्या वेबसाईटवरून पॅन-आधार लिंक करा -सर्वात पहिले आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावे, आधारकार्डवर असलेले … Read more

जयंत पाटील म्हणतात, आपल्या पंतप्रधानांवर विश्वास असायलाच हवा !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची समाजमाध्यमातून जोरदार खिल्ली उडवण्यात आली. आता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनीही मोदींच्या त्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना, आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच … Read more

मोकाट कुर्त्यांचा सुळसुळाट, नागरिकांच्या झोपा उडाल्या …

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अकोले शहरात मोठया प्रमाणावर भटक्या कुर्त्यांचा सुळसुळाट अचानकपणे वाढला आहे. मध्यंतरी संगमनेर नगरपालिका क्षेत्रातील पकडलेले मोकाट कुत्रे जंगलात सोडण्याच्या नावाखाली एका टेंपोत भरून अकोले तालुक्यात पाठविण्यात आले. संबंधित टेम्पो चालकाने तालुक्यातील कळस, कुंभेफळ, रेडे परिसरात काही कुत्रे सोडत असताना कार्यकर्ते व नागरिकांना आढळून आले. यावेळी जागृत कार्यकर्त्यांनी हा टेंपो … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे घेतले जाणार ‘हे’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आता बाधित रुग्णांना गृह विलगीकरण ऐवजी कोविड केअर सेंटरमध्येच दाखल केले जाणार … Read more

मंगल कार्यालयात २०० लोकांना परवानगी द्या !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांसाठी ५० ऐवजी २०० लोकांच्या कार्यक्रमांसाठी परवानगी मिळावी, अशी मगाणी अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर, उपाध्यक्ष मदन आढाव, सचिव चंद्रकांत फुलारी, अजिंक्य पवार, राजेंद्र उदागे, … Read more

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन मिळण्याची शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन मिळावे तसेच मार्च महिन्याचे वेतन एप्रिलच्या 5 तारखेच्या आत मिळण्यासाठी संबंधितांना सूचना करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, उपाध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा, संघटन मंत्री सुहास हिर्लेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना तर … Read more

महत्वाची बातमी : आता केवळ इतका वेळ सुरु राहणार शिर्डी साईबाबांचे मंदिर !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नुकत्याच कोरोनासंदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार साई मंदिर दर्शनासाठी आता भाविकांना समाधी मंदिर सकाळी ७. १५ ते संध्याकाळी ७. ४५ यावेळेत खुले राहणार आहे. तसेच सकाळी १० ते रात्री ७.३० यावेळेत श्री साईप्रसादालय हे सुरु राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानाने … Read more