‘या’ आमदाराने चक्क व्हेंटीलेटरवरील कोरोना बाधितांसोबत घेतला सेल्फी !
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे असे सांगत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना रूग्ण तसेच लॉकडाऊनमुळे बाधित झालेल्या नागरीकांसाठी आहोरोत्र झटणाऱ्या आमदार नीलेश लंके यांनी कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आपल्या इनिंगला सुरूवात केली आहे. गेल्या महिनाभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आ. लंके यांनी सुरूवातीस … Read more