संपूर्ण 700 रुपयांनी स्वस्त मिळेल गॅस सिलिंडर , 31 मार्चपर्यंत संधी

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- सध्या देशांतर्गत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 819 रुपये आहे. परंतु या महागड्या गॅस सिलिंडर्सवर तुम्ही 700 रुपयांपर्यंत बचत करू शकता. होय, 819 रुपयांच्या सिलेंडरवर तुम्हाला 700 रुपयांचे संपूर्ण कॅशबॅक मिळू शकते. हा कॅशबॅक पेटीएम देत आहे. पेटीएम कडून ही ऑफर बर्‍याच काळापासून सुरू आहे आणि सध्या 31 मार्चपर्यंत ऑफर … Read more

नवनाथ विद्यालयाला नगर तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा होण्याचा प्रथम बहुमान

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाने नगर तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा होण्याचा प्रथम बहुमान पटकाविला आहे. शासनाच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या नवीन निकषाप्रमाणे जिल्हा तंबाखूमुक्त नियंत्रण अभियानांतर्गत लाम मुंबई फाऊंडेशन व हम संस्थेच्या वतीने शाळेचे परीक्षण करुन तंबाखूमुक्त शाळा होण्याचे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती उपक्रमशील शिक्षक उत्तम कांडेकर यांनी दिली. तंबाखू … Read more

भाजप नेत्याच्या संपत्तीत तेजीमध्ये वाढ ; श्रीमंतांच्या यादीमध्ये आहे टॉपर

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- भारतीय नेत्यांच्या संपत्तीबद्दल नेहमीच प्रश्न उद्भवत असतात. अशा प्रकारे, नेत्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील द्यावा लागेल, परंतु वास्तविक आकडेवारीवर जनता पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. दरम्यान, श्रीमंतांच्या नव्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अव्वल ठरले आहेत. खरं तर, कोरोना साथ असूनही, रिअल्टी क्षेत्रातील अब्जाधीशांची संख्या वाढली आहे. हुरुन इंडियाच्या टॉप -100 … Read more

पाण्याअभावी वन क्षेत्रातील पशु, पक्षी मरत असताना वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- पाण्याअभावी वन क्षेत्रातील पशु, पक्षी मरत असताना याकडे दुर्लक्ष करणार्‍या वन विभागाच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने वन्यजीव तहान तडफड सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून वन विभागाच्या गलथान कारभार चव्हाट्यावर आणण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी … Read more

‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत वाढ बाळ बोठे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य आरोपी बाळ बोठेच्या पोलिस कोठडीची आज मुदत संपत असल्याने त्याला पारनेर न्यायालयासमोर दुपारच्या सत्रात हजर करण्यात आले. न्यायालयाने बोठेला शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्याचा निर्णय दिला आहे. हैद्राबाद येथून बोठे यास अटक करण्यात आल्यानंतर दि. १४ मार्च रोजी त्यास पारनेर येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळें अहमदनगर जिल्ह्यात ‘हे’ निर्बंध !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आज या वर्षातली सर्वात मोठी रुग्ण वाढ झाली आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. वारंवार आवाहन करुन देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा कायम आहे. … Read more

राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याला यश भिंगारला जोडणार्‍या रस्त्यांच्या दुरुस्तीची केली होती मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- भिंगार येथील अंडर एमईएस छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यांच्या माध्यमाने कॅन्टोन्मेंट हद्दीतील भुईकोट किल्ला समोरील डिएसपी चौकाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून, त्याचे डांबरीकरण सुरु आहे. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश आले असून, या कामाची भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी पहाणी केली. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, … Read more

प्रशासनाचा दणका : ‘ह्या’ तालुक्यातील १४ दुकाने केली सील !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले असून, जे व्यावसाईक कोरोनाचे नियम पाळणार नाहीत. आपल्या दुकानातील गर्दीवर नियंत्रण ठेवणार नाहीत, अशा दुकानांवर कारवाई करण्यात येणार असून, ती दुकाने सात दिवस पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा यापूर्वीच इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत हे … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी  : आठ दिवस कांदा मार्केट राहणार बंद  

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- मार्च एंड असल्यामुळे पुढील सलग आठ दिवस बँकाचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे बाजारात पैशांची चणचण भासणार असल्याने पुढील आठ दिवसांसाठी नेप्ती उपबाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कळवण्यात आले आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी न आनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

कोरोनाचा मुकेश अंबानींवरही कहर ; झाले ‘इतके’ नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  देशाच्या विविध भागात कोरोनाचा वाढता संसर्ग झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीमुळे भारतीय शेअर बाजारामधील गुंतवणूकदारांमध्ये दक्षतेचे वातावरण आहे. यामुळेच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. रिलायन्सला मोठा तोटा: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 2% घट झाली आहे. बुधवारी आठवड्याच्या तिसर्‍या … Read more

वाळू उपसा करणारे चौघे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- नगर तालुक्यातील हातवळण शिवारात सिना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर, एक ब्रास वाळू असा 33 लाख 4 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक भानुदास सोनवणे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, बंडू शिवाजी आजबे (वय 30), … Read more

गुंडांचा आश्रय घेत वाळू तस्करी सुरु; प्रशासनाचा कानाडोळा

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज शेकडो वाहनातून वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू उपशासाठी सर्रास पोकलॅन मशीनचा वापर होत आहे. वास्तविक वाळू उपशासाठी अशा मशीनचा वापर करण्यास बंदी आहे, असे असताना मोठमोठे मशीन वापरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपसा करणार्‍यांना गुंडांचे अभय असून ग्रामस्थ दहशतीखाली … Read more

संतापजनक : पित्यानेच केला मुलीवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- मागील काही दिवसापासून श्रीरामपूर तालुक्यात खून, अपहरण, दरोडा यासारख्या घटना घडत आहेत. मात्र आता तर चक्क पित्यानेच आपल्या दहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना  श्रीरामपूर तालुक्‍यातील निमगाव खैरी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यासंदर्भात पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात पिडीतेच्या वडीलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात … Read more

खाटीक गल्लीत पोलिसांचा छापा; पोलिसांनी जप्त केले 110 किलो गोमांस

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- नेवासा शहरातील खाटीक गल्लीत पोलीस पथकाने छापा टाकून 110 किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा पोलिसांच्या पथकाने खाटीक गल्लीत स्विफ्ट कार (एमएच 17 एजे 7279) मधून 110 किलो गोमांस घेऊन जात असताना छापा टाकला. आरोपी मुजाहिद गुलाब चौधरी व … Read more

वीजपुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी होतेय वणवण

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून जनता करोनाचा सामना करत आहे. करोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अजूनही परिस्थिती विस्कळीत आहे. त्यातच करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. मजुरांना हाताला काम मिळेना. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यातच नेवासा तालुक्यातील नागरिकांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ ओढवली आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप … Read more

राहता तालुक्यात 72 तासात 260 कोरोनाबाधितांची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बर्‍याचअंशी नागरिक काळजी घेताना दिसून येत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असताना चौका -चौकांत गर्दी करून राहत असतात. तर अनेकांच्या तोंडाला मास्क नाहीत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावू लागला आहे. यातच धाकादायकबाब म्हणजे राहाता तालुक्यात 3 दिवसांत 260 हुन अधिक रुग्ण करोना पॉझिटीव्ह … Read more

अवघ्या 24 तासात सापडले 83 कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-श्रीरामपूर तालुक्यात काल बुधवारी एकाच दिवसात 83 करोना बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. जिल्हा रुग्णालयात 16, खासगी रुग्णालयात 61 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 06 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 6 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत … Read more

तथ्यहीन आरोप करून एखाद्याला बदनाम करायचे… खडसे यांची फडणवीसांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-राज्यात हे जे काही चाललं आहे ते कोण आणि कशासाठी करतेय हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यांच्या खटपटी, लटपटी सगळे जाणून आहेत. विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार अस्थिर करायचं. परंतु काहीही केलं तरी जमत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. आरोप करून एखाद्याला … Read more