ऊसतोड करणाऱ्या महिलेचा विनयभंग एका विरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- एका महिला ऊसतोड कामगाराचा विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला ही मूळची बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही महिला आपल्या कोपीत झोपलेली होती. दि.२१ मार्च २०२१ रोजी सुशिल बारीकराव … Read more

आठवडे बाजारातून पैसे पाळवणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी बेदम चोपले!

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात रोज चोरी लुटमारीच्या घटना घडत आहेत. मात्र पैशांची चोरी करून पळत सुटलेल्या दोघा चोरट्यांची नागरीकांनी पकडून येथेच्छ धुलाई केल्याची घटना तालुक्यातील साकूर येथील आठवडे बाजारात घडली. साकूर येथील रामभाऊ खेमनर हे बँकेतून पैसे काढून घरी जात होते. आठवडे बाजारातून जात असताना अचानक तिघा चोरट्यांनी त्यांच्या कडील पैसे हिसकावून … Read more

चोरट्यांनी गुरुजीलाच लुटले!

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- अज्ञात चोरट्यांनी प्राथमिक शिक्षकाला अडवून लुटल्याची घटना तालुक्यातील खांडगाव फाटा परिसरात मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. जिजाभाऊ रभाजी नेहे (रा. गणेश विहार, मालदाडरोड, संगमनेर) हे सावरगाव तळ येथे आपल्या गावाहून संगमनेराला येत असताना खांडगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास अज्ञात तिघा मोटरसायकलस्वरांनी नेहे यांंची मोटारसायकल अडवली. त्यांच्याजवळील … Read more

संगमनेर तालुक्यात मालवाहू ट्रकमधून डिझेलचोरांची टोळी सक्रिय!

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून ३०० लिटर डिझेल चोरीची घटना ताजी असतानाच गावानजीकच्या तिरुपती बालाजी पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास उभ्या केलेल्या तीन मालवाहू ट्रकमधून चोरट्यांनी पुन्हा ३०० लिटर डिझेलची चोरी केली आहे. या घटनेने डिझेल चोरांचे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे आता उघड … Read more

जामखेड तालुक्यात परत कोरोनाचा कहर! …या गावात आठ दिवसांत सहा बळी

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- मागील वर्षी जामखेड तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आता काळजी घेणे आवश्यक होते. मात्र काळजी न घेतल्याने तालुक्यातील दिघोळ येथे आठ दिवसांत कोरोनाचे तब्बल ६ जणांचा बळी गेला आहे. याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे आठ दिवसात कोरोनाचे सहा बळी गेल्याने खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढी गाव व कानिफनाथांचे समाधी मंदिर तिन दिवस राहणार बंद!

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील  मढी गाव व कानिफनाथांचे समाधी मंदिर तिन दिवस बंद राहणार आहे. कोरोना साथ रोगाची वाढते प्रमाण व  बाधितांंची संख्या लक्षात घेता  खबरदारीचा उपाय म्हणून  प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन देवस्थान समितीने व ग्रामपंचायत यांच्या वतीने हा घेतल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष व सरपंच संजय मरकड यांनी दिली . … Read more

श्रीगोंदा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- बुधवारी रात्री सात वाजता श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला तर तालुक्यातील कोळगाव, कोरेगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना हाता तोंडाशी आलेले पीक वाचविताना मोठी कसरत करावी लागली. राज्यातील अनेक भागात दि.२४ तारखेपासून राज्यावर … Read more

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- राज्यासह जिल्ह्यात वेगाने फोफावत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने आता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. जर असे आढळून न आल्यास म्हणजेच या नियमांचे उल्लंघन एखाद्या आस्थापनामध्ये होत असेल, तर ती आस्थापना 7 दिवस बंद करण्यात येणार आहे. तसे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदार यांना … Read more

जबरदस्त ! ‘ह्या’ कंपनीचे 5G पेक्षा पुढे पाऊल; 6G नेटवर्क डेवलप कण्याचे सुरु केले काम

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-स्मार्टफोन उत्पादक आणि जगभरातील टेलिकॉम कंपन्या 5 जी नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे काम करत असताना एलजी इलेक्ट्रॉनिक्स 6 जी नेटवर्क तंत्रज्ञान विकसित करण्याची योजना आखत आहे. नेक्स्ट जनरेशन 6 जी नेटवर्क तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीने अन्य दोन भागीदारांसह भागीदारी केल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली. एलजीने अमेरिका स्थित इलेक्ट्रॉनिक्स टेस्टिंग एंड … Read more

वसुलीचा तर फडणविसांना दांडगा अनुभव !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरु आहेत. फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळात सुद्धा खोटे बोलतात. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा … Read more

खुशखबर ! 10 वी 12 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी ; जाणून घ्या एडिटेल्स

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- बॉर्डर रोड्स ऑर्गेनाइजेशन (BRO) ने विविध 627 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . यांची अंतिम मुदत 5 मेपर्यंत असेल. या रिक्रूटमेंट ड्राइवद्वारे ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, लॅब असिस्टंट यासह 627 पदे नियुक्त करण्यात येतील. इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. पद … Read more

आजपासून खुला झालेला आहे हा धमाकेदार आयपीओ

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-रेस्टॉरंट साखळी असलेल्या बार्बिक्यू नेशन (Barbeque Nation IPO) चा आयपीओ 26 मार्चपर्यंत सबस्क्राईब करता येणार आहे. दरम्यान आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हि एक चांगली संधी चालून आली आहे. कंपनीला या आयपीओच्या माध्यमांतून 180 कोटी रुपये उभे करायचे आहेत. बार्बिक्यू नेशनच्या आयपीओची प्राईस बँड 498-500 रुपये आहे. तर आयपीओची लॉटसाईज … Read more

चिंता वाढली ; गुंतवणूकदारांचे 3.25 लाख कोटी बुडाले

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-भारतीय शेअर बाजारात आज मोठी पडझड पहायला मिळाली. आज दिवसभरातील व्यापारानंतर बीएसई सेन्सेक्स 871 अंकांनी घसरून 49180 च्या पातळीवर बंद झाला. या व्यतिरिक्त निफ्टी निर्देशांक 265 अंक घसरून 14549 च्या पातळीवर आला आहे. आजच्या विक्रीनंतर गुंतवणूकदारांचे 3.25 लाख कोटी रुपयांचे बुडाले आहेत. शेअर्स आज लाल चिन्हात बंद :- सेन्सेक्सच्या टॉप … Read more

खरेदीची सुवर्णसंधी ; सोन्याच्या भावात 800 रुपयांची घसरण

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या धातूच्या दरातील घसरण आणि डॉलरच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारात सोन्यावर दबाव निर्माण झालाय. बुधवारी (दि. 24) सोन्याच्या किंमतीमध्ये ८००० रुपये प्रति १०० ग्रॅमची घसरण झाली आहे. अर्थात भारतात सोन्याचे दर ८०० रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. या घसरणीनंतर २२ कॅरेट सोन्याचे दर रुपये प्रति तोळा ४३,००० रुपये … Read more

‘या’ शहरातील ४४ पोलिसांना कोरोनाने घेरले

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-दिवसेंदिवस कोरोनाचा विस्फोट वाढतच आहे. नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील 7 अधिकारी आणि 37 कर्मचाऱ्यांना काेरोनाने घेरले आहे. नाशिक शहरात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या पाठोपाठ आता पोलिस आयुक्तच थेट रस्त्यावर उतरले होते. दीपक पाण्डेय यांनी रविवारी कारंजा, … Read more

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांनी केले फोन टॅपिंगचे उद्योग : मंत्री आव्हाड

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-परवानगी एकाचे फोन टॅप करण्यासाठी घ्यायची आणि फोन टॅपिंग मात्र दुसऱ्याच व्यक्तीचे करायचे, असे उद्योग आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केले आहेत. आता त्याचा उपयोग महाविकास आघाडी सरकारविरोधात केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. फोन टॅपिंग हा गुन्हा आहे. फोन … Read more

कोरोना प्रतिबंधक योजनेत श्रीरामपूर नापास ! तालुक्याचा मृत्यू दर जिल्हा व राज्याच्या दुप्पट …

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  कोरोनाच्या बाबतीत श्रीरामपूर तालुका जिल्ह्यात हा कोरोनाचा हॉटस्पॉट होत असून श्रीरामपूर तालुक्याचा मृत्यू दर जिल्हा व राज्याच्या दुप्पट असून जर काळजी घेतली नाही, तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्यात. जर ते येत नसतील, तर त्यांना उचलून आणून … Read more

‘तु मला फार आवडते’ असे म्हणत विवाहित शिक्षिकेसोबत त्याने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच एका शिक्षिकेचा विनयभंग झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या ओळखीच्या इसमाने घरात कोणी नसल्याचे पाहून विनयभंग केला या … Read more