थकबाकीदार महावितरणला ग्रामपंचायतीने दिला इशारा
अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-सध्या राज्यात महावितरणकडून थकीत वीजबिल वसुली चालू आहे. थकबाकीदार ग्राहकांवर आक्रमक कारवाई करत वीजपुरवठा खंडित केला जातो आहे. आता याच महावितरणावरील थकबाकी प्रकरणी ग्रामपंचायत कारवाई करणार आहे. हा प्रकार जेऊरमध्ये घडला आहे. जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे ग्रामपंचायतची पाणीपट्टी व कर मिळवून सुमारे १ लाख ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. ही … Read more