घरात विनाकारण पडले असेल सोने तर ‘अशी’ करा कमाई ; ‘इतका’ होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  जर आपले सोने घरात निष्क्रिय पडले असेल तर आपण त्यातून पैसे कमवू शकता. गोल्ड डिपॉझिट योजनेंतर्गत आपण त्यात सोने जमा करून व्याज कमावू शकता. त्याऐवजी आता अत्यल्प सोने ठेवून ते मिळवता येते. आपल्याकडे जास्त सोने नसल्यास आणि ते जमा करुन व्याज मिळवायचे असेल तर ते शक्य आहे. सरकारने गोल्ड … Read more

हे काय ! राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू करण्यासाठी स्वतःला घेतले कोंडून 

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- आजवर आपण विविध आंदोलने आपण पहिले आहेत.मात्र पाथर्डी तालुक्यात  स्वतःला कोंडून घेऊन एक आगळं वेगळं आंदोलन केले. कारण होते रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. याबाबत सविस्तर असे की,  पाथर्डी शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी पाथर्डी येथील राष्ट्रीय … Read more

चाळीस वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  एका व्यक्तीने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली आहे. कचरू रामभाऊ गवळी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान हि धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे घडली असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर युवक पाचेगाव ते पाचेगाव … Read more

बाबासाहेब कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात, तसेच जगभर पोहोचविणाऱ्या बाबासाहेब कल्याणी यांना २०२१ चा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. कोविड-१९ चे सामुदायिक संकट कमी झाल्यानंतर एका खास समारंभात हा पुरस्कार सोहळा होईल. त्याच वेळी स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर लढतांना जखमी … Read more

जिओचा जबरदस्त धमाका ; फ्रीमध्ये पहा चित्रपट व वेब सिरीज, सोबतच 300 जीबी डेटा व अनलिमिटेड कॉलिंग

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- रिलायन्स जिओ आपल्या प्रीपेड योजनांसोबत ग्राहकांना पोस्टपेड योजना देखील देते. गेल्या काही काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब शो स्ट्रीमिंगचा प्रसार सुरू झाला आहे, तेव्हापासून ग्राहकांनी पोस्टपेड योजनांकडे वाटचाल सुरू केली आहे. याक्षणी ग्राहकांना जिओ कडून 6 सर्वोत्कृष्ट पोस्टपेड योजना मिळत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी 3 उत्कृष्ट … Read more

अरेरे ! हुंड्यासाठी आणखी एका निष्पाप विवाहितेचा बळी! 

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- हुंड्याच्या लालसेने विवाहितांची छळवणूक आणि त्यांच्या आत्महत्या,खून या घटना संगमनेर तालुक्यात नित्याच्याच झाल्या आहेत. नुकतीच एका २३ वर्षीय विवाहितेने आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी पती,सासू ,मावस सासू व तिचा जावाई अशा चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, पितृछत्र हरपलेल्या नुरेन  तरुणीचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. … Read more

रेखा जरे हत्याकांड : जरेंची हत्या झाल्यानंतर बोठे कुठे होता ? धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी बोठेच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतरही बाळ बोठे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकावर तलवारीने हल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  मागील भांडणाच्या कारणावरुन युवकावर थेट तलवार व लोखंडी रॉडने हल्ला करुन जबर जखमी केले. ही घटना संगमनेर  शहरातील मालपाणी लॉन्सजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सातजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सोमनाथ पोगुल (वय ३० रा. जय जवान चौक, संगमनेर) व शुभम शिंदे यांच्यात पाच ते सहा महिन्यापूर्वी … Read more

किरकोळ कारणावरून महिलेचा खून …! 

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  संगमनेर तालुक्यातील कर्‍हे शिवारातील मल्हारवाडी येथे किरकोळ कारणावरून जबर मारहाण करून एका महिलेचा खून केला होता. मंगल भाऊसाहेब पथवे (वय ४५,रा.उंच खडक ता.अकोले ) असे त्या मृत महिलेचे नाव होते. सोमवारी सकाळी ही उघडकीस आली.  याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अहमदनगर येथील श्वान पथकाला पाचारण केले. यातील ‘रक्षा’ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ कुख्यात गुंडाच्या टोळीविरोधात मोक्का !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या सुरुवात केली आहे. आठ दिवसांपूर्वीच सराईत गुन्हेगार विश्वजित कासार याच्यासह नऊ जणांच्या विरोधात मोक्का कैद्यांतर्गत करवाई करण्यात आली आता कुख्यात गुंड नयन राजेंद्र तांदळे याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्का लावला आहे. या टोळीविरोधात सुपा पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकाकांकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला … Read more

‘कोरोना चाचणी अहवाल एका दिवसात द्या, अन्यथा..

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस विलंब लागत असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने कोरोना चाचणीचे अहवाल एका दिवसांत देण्याची मागणी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा रुग्णालयातील डॉ. जमदाडे यांना देण्यात आले. … Read more

पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला आणि ते झाले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान हि कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत पोलिसांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की पाटेगाव आणि पाटेवाडी शिवारात काही इसम संशयास्पदरित्या असून ते नगर-सोलापूर महामार्गावर 4 ते 5 इसम रस्त्यावर येवून गाडी अडवित आहेत. त्यानंतर … Read more

जिल्ह्यातील ‘त्या’ रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे मंत्री थोरातांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यातून रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. ज्यात अकोले ते संगमनेर कोल्हार-घोटी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, अगस्ती कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी मंत्री … Read more

पुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ?

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये टू प्लस मधील सर्व आरोपींची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा गुन्हे केल्यास कारवाई केली जाईल . अशी तंबी नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात टू प्लस अंतर्गत गुन्हेगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर तालुका … Read more

अरेरे! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील उद्धव कानिफनाथ शेळके (वय २५) या तरुणाने कासार पिंपळगाव हद्दीतील नगर शेवगाव रोड वरील फॉरेस्ट मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. साधारणपणे दुपारी ही घटना घडली. सायंकाळी गुरे चारणाऱ्या गुराख्यांनी सदर घटनेची खबर मोबाईल वरून सर्वत्र पसरवल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी जमली होती. या तरुणाच्या … Read more

‘त्या’साठी हा खटाटोप चालला आहे : आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं, … Read more

खाकीचा धाक नसल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- सध्या नेवासा तालुक्यात करोना संसर्ग वाढत असून सोनई व घोडेगाव येथे परवा 7 व 5 असे संक्रमित आढळले दररोज सोनई घोडेगावात करोना रुग्ण आढळत आहेत मात्र जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व प्रशासनाकडून कडक आदेश असतानाही केवळ स्थानिक वाहतूक पोलीस मात्र बेकायदा प्रवाशी वाहतूक वाहनांमधील विना मास्क प्रवाशांवर कारवाई करीत … Read more

250 एकर शेती क्षेत्रावर झालेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- महाराष्ट्र राज्य शेती महमंडळाच्या लक्ष्मीवाडी मळा अंतर्गत रस्तापूर शिवारातील अंदाजे 250 एकर शेती क्षेत्रावर झालेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेती महामंडळाच्या लक्ष्मीवाडी मळा अंतगर्त रस्तापूरच्या शिवारात असलेल्या अंदाजे 250 एकर शेती क्षेत्रावर गेली 10 ते 12 वर्षापासून काही कुंटुंब कोप्या करुण राहाने … Read more