Weather Update : हवामानाचा मूड बदलणार! महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता; अलर्ट जारी
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमधील हवामान बिघडले आहे. त्यामुळे अनेक भागात मुसळधार पावसासह गारपीटही झाली. तसेच अजूनही अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड आदी राज्यांचा समावेश 15 ते 17 मार्चपर्यंतच्या पावसात आहे. या … Read more