PM Kisan : शेतकऱ्यांनो सावधान! या चुकीमुळे मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे; अशी करा ऑनलाईन दुरुस्ती
PM Kisan : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातात. याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होत आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना १३ हफ्ते देण्यात आले आहेत. १३वा हफ्ता काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. … Read more