Boult Rover Launch in India : बहुप्रतीक्षित स्मार्टवॉचची झाली एंट्री, स्वस्तात खरेदी करता येणार

Boult Rover Launch in India : सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोनप्रमाणेच स्मार्टवॉचही लाँच होत आहेत. ग्राहकांची मागणीनुसार वेगवेगळ्या कंपन्या फीचर्समध्ये बदल करत असतात. विशेष करून फिटनेसची आवड असणारे ग्राहक स्मार्टवॉचचा जास्त वापर करत आहेत. जर तुम्हीही नवीन स्मार्टवॉच घेण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण बोल्ट रोव्हर स्मार्टवॉचची भारतात एंट्री झाली आहे. जाणून घेऊयात … Read more

Free OTT : या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल सर्वकाही मोफत! Netflix आणि Amazon ही पाहता येणार फ्री…

Free OTT : आता अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी भन्नाट रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. त्यामुळे अश्या रिचार्जमधून ग्राहकांना अनलिमिटेड सेवा मिळत आहेत. त्यामुळे लाखो ग्राहकही अशा ऑफर चा फायदा घेत आहेत. देशात सध्या OTT प्लॅफॉर्म्सची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे अनेकजण Netflix आणि Amazon ची प्राईम मेंबरशिप घेण्यासाठी वेगळे पैसे मोजत आहेत. मात्र आता त्यांना रिचार्जमधूनच … Read more

Mahindra SUV : महिंद्राची नवीन एसयूव्ही कार मार्केट गाजवणार ! ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटाराला देणार टक्कर

Mahindra SUV : महिंद्रा कंपनीकडून लवकरच नवीन एसयूव्ही कार भारतात सादर केली जाऊ शकते. याबद्दल कंपनीने एक टिझर रिलीज केला आहे. तसेच कारची पहिली झलक दाखवली आहे. त्यामुळे नवीन एसयूव्ही कार इतर एसयूव्ही गाड्यांना टक्कर देऊ शकते. महिंद्रा सी-सेगमेंटसाठी नवीन SUV वर काम करत आहे, जी Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara सारख्या SUV ला … Read more

Flight Travel Rules Change : विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! उद्यापासून या नियमात होणार बदल

Flight Travel Rules Change : विमानाने प्रवास करण्यासाठी काही नियम बदलण्यात येणार आहेत. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकार सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. चीनमध्ये कोविड-19 च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर भारत सरकार सावध झाले आहे. झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. सरकारने गुरुवारी सांगितले … Read more

Chanakya Niti : पत्नी पतीला कधीच सांगत नाही या गोष्टी, सतत ठेवतात रहस्य; जाणून घ्या सविस्तर…

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथामध्ये महिला आणि पुरुषांच्या जीवनासंबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजही जीवनात उपयोगी पडताना दिसत आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या विवाहित जीवनाबद्दलही आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही देखील विवाहित असाल तर तुम्हाला माहित असेल की पती-पत्नीमधील नाते प्रेम, विश्वास आणि आदर यावर अवलंबून … Read more

Newborn Babies Passport : नवजात बालकांच्या पासपोर्टसाठी असा करा अर्ज, जाणून घ्या सर्वात सोपी प्रक्रिया

Newborn Babies Passport : भारतातून जर दुसऱ्या देशात प्रवास करायचा असेल तर पासपोर्टची गरज असते. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी भारत सरकारकडून पासपोर्ट बांधकारक केला आहे. तसेच तुम्हाला नवजात बालकांचा पासपोर्ट काढायचा असेल तर त्याची सोपी पद्धत जाणून घ्या. तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट हा केवळ सर्वात आवश्यक कागदपत्रच नाही तर ओळख आणि पत्त्याची पडताळणी करण्यासाठीही तो एक महत्त्वाचा … Read more

Income Tax Alert : करदात्यांनो द्या लक्ष ! या करदात्यांसाठी ३१ डिसेंबर ही आहे रिटर्न भरण्याची शेवटची तारीख

Income Tax Alert : २०२२ डिसेंबर महिन्याचे शेवटचे काही दिवस बाकी राहिले आहेत. तसेच लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे करदात्यांचा महत्वाची बातमी आहे. कारण ३१ डिसेंबर ही करदात्यांना कर भरण्यासाठी देण्यात आली आहे. नवीन वर्ष येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, नवीन वर्ष सुरू होण्याआधी, तुमच्या आयकराशी संबंधित तुमची सर्व कामे … Read more

Cheapest Electric Scooters : स्वस्तात मस्त रेंज देणाऱ्या या आहेत धमाकेदार इलेक्ट्रिक स्कूटर ! किंमत फक्त 45 हजारांपासून सुरू

Cheapest Electric Scooters : देशातील वाढत्या इंधनाच्या किमती पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त पसंती देत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा खप वेगाने वाढत आहे. तसेच आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरही बाजारात दाखल केल्या आहेत. देशात हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढत आहे. अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात येत आहेत आणि लोकांमध्ये त्यांची स्वीकारार्हताही वाढत आहे. याचाच … Read more

India Post Recruitment 2023 : तरुणांना मोठी संधी ! भारतीय टपाल विभागात होणार 98,000 पदांची भरती; पहा नवीन अपडेट

India Post Recruitment 2023 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय टपाल विभागात तुम्हाला मोठी संधी आली आहे. कारण केंद्र सरकारच्या विविध मंडळांच्या अंतर्गत भारतीय टपाल विभागात देशभरात भरती होणार आहे. दरम्यान, पोस्ट विभाग या पोस्ट ऑफिसमध्ये रिक्त असलेल्या 98 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज आणि भरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत अधिसूचना जारी करण्याची शक्यता … Read more

Jio Plans : जिओने आणला सर्वात स्वस्त प्लॅन ! 1559 च्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, डेटा तेही संपूर्ण वर्षासाठी

Jio Plans : जिओ पहिल्यापासूनच ग्राहकांसाठी अनेक धमाकेदार आणि भन्नाट प्लॅन आणत आहे. त्यामुळे ग्राहकही जिओकडे अधिक आकर्षित होत आहेत. आता जिओकडून नवीन प्लॅन सादर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होणार आहे. Airtel सोबत Jio ने देखील 5G ​​ची घोषणा केली आहे. जर तुम्ही जिओ यूजर असाल तर तुम्हाला नवीन प्लानबद्दल सांगणार आहोत. … Read more

UPSC Interview Questions : स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती?

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात ज्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे गोंधळात पडून जातो. त्यामुळे जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते … Read more

Redmi K60 Series : रेडमी करणार धमाका ! लवकरच लॉन्च करणार Redmi K60 सिरीज, मिळणार दमदार प्रोसेसर आणि शक्तिशाली कॅमेरा

Redmi K60 Series : रेडमीच्या अनेक स्मार्टफोनने अगोदरच मार्केट गाजवले आहे. तसेच आता कंपनी पुढील सिरीज लॉन्च करून पुन्हा एकदा मार्केटमध्ये धमाका करणार आहे. रेडमीच्या स्मार्टफोन कमी पैशात अधिक फीचर्स दिले जातात. त्यामुळे ग्राहकही या स्मार्टफोनकडे अधिक आकर्षित होत आहेत. Redmi K60 सिरीज लवकरच आपल्या होम मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनच्या लॉन्चची पुष्टी Redmi … Read more

Airtel and Jio Recharge Paln : Jio आणि Airtel ग्राहकांना बसणार मोठा झटका ! प्लॅनच्या किंमती इतक्या वाढणार

Airtel and Jio Recharge Paln : देशात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या 5G नेटवर्क आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच एरटेल आणि जिओने देशात 5G नेटवर्क सुविधा ग्राहकांसाठी काही राज्यात सुरु केली आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांच्या प्लॅनच्या किंमती वाढणार आहेत. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या देशातील दोन प्रमुख टेलिकॉम प्रदाता आहेत. या दोन्हींच्या टेलिकॉम कंपन्यांनी … Read more

TATA Tiago EV : टाटाने दिला ग्राहकांना धक्का ! वाढवली ‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक कारची किंमत; जाणून घ्या मोठे कारण

TATA Tiago EV : भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्सने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. टाटांची कार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक सुरक्षित कार म्ह्णून ओळखली जात आहे. दरम्यान, टाटाने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV बाजारात आणली होती. ज्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख, एक्स-शोरूम आहे. टॉप-स्पेक XZ+ टेक लक्स व्हेरियंटसाठी 11.79 लाख. पण आता कंपनी या कारची … Read more

Top Selling Scooter : ही आहे सर्वाधिक विकली जाणारी जबरदस्त स्कूटर, किंमत फक्त 73 हजार रुपये

Top Selling Scooter : देशात सध्या स्कूटर खरेदी करण्यासाठी लोक अधिक आकर्षित होताना दिसत आहेत. तसेच काही कंपन्यांच्या स्कूटर सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर च्या यादीत जाऊन बसल्या आहेत. आज तुम्हाला सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर बद्दल सांगणार आहोत. Honda Activa ही गेल्या नोव्हेंबर (2022) महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर ठरली आहे. टॉप-10 सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटर्सच्या … Read more

OnePlus Smartphone : OnePlus 11 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमत लीक; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या लीक माहिती

OnePlus Smartphone : देशात OnePlus स्मार्टफोनचे अनेक चाहते आहेत. अशा वेळी OnePlus 7 फेब्रुवारी रोजी भारतात आपला OnePlus 11 5G फोन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. मात्र लॉन्च होण्यापूर्वी, OnePlus 11 बद्दलची अनेक माहिती ऑनलाइन लीक झाली आहे, ज्यात त्याची किंमत देखील आहे. टिपस्टर योगेश बरादारच्या नवीनतम लीकने भारतातील OnePlus 11 5G स्मार्टफोनची किंमत उघड केली … Read more

Business Idea : नोकरीसोबतच सुरु करा हा व्यवसाय, घरबसल्या कमवाल लाखो… जाणून घ्या सविस्तर

Business Idea : देशात महागाई पहाता आजकाल कमी पगारीतील नोकरीमुळे घर चालवणे तरुणांना अवघड होत चालले आहे. अशा वेळी जर तुम्ही नोकरीसोबत अधिक कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला नोकरी अतिरिक्त पैसे कसे कमवायचे याबद्दल कल्पना देत आहोत. यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. दरम्यान, आम्ही लाकडी फर्निचर … Read more

iPhone 14 Price Discount Offers : भन्नाट ऑफर ! आयफोन 14 मिळतोय फक्त एवढ्या किंमतीत; ऑफर सविस्तर पहा

iPhone 14 Price Discount Offers : जर तुम्ही आयफोन 14 चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. कारण Apple iPhone 14 वर Amazon Sale मध्ये कमी किंमतीत मिळू शकतो. iPhone 14 भारतात 128GB स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. तथापि, जे ग्राहक हा फोन स्वस्तात खरेदी करू इच्छितात ते Amazon वर … Read more