Business Idea : तुमचेही बदलेल हिरव्या सोन्याच्या व्यवसायाने नशीब, कमी कष्टात बनाल लखपती

Business Idea : देशातील अनेक लोक शेतीद्वारे आपली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, अनेकजण शेतीत तोटा होत असल्याने नोकरी करतात. तुम्ही आता शेतीद्वारे बक्कळ पैसे कमावू शकता. जर तुम्हाला कमी मेहनतीत आणि कमी गुंतवणुकीत श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही बांबूची शेती करू शकता.विशेष म्हणजे सरकार यासाठी अनुदान देत आहे. यालाच हिरवे सोने असेही म्हणतात. … Read more

Vivo Smartphone under 10000 : Vivo घेऊन येत आहे 9 हजारांपेक्षा कमी किमतीतला शानदार स्मार्टफोन, फीचर्स जाणून व्हाल थक्क

Vivo Smartphone under 10000 : भारतीय बाजारात Vivo सतत आपले नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन घेऊन येत असते. परंतु, या स्मार्टफोनची किंमत जरा जास्त असते. त्यामुळे अनेकांना स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. मात्र Vivo आता बजेटमध्ये बसणार स्मार्टफोन लाँच करणार आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 9 हजारांपेक्षा कमी आई. या शानदार स्मार्टफोनचे फीचर्स जाणून तुम्ही … Read more

Health Tips : थंडीच्या दिवसात वाढते दम्याची समस्या, करा ‘हे’ घरगुती उपाय

Health Tips : भारतात मोठ्या प्रमाणात दम्याचा आजार पसरलेला आहे परंतु, अनेक जणांना या आजाराबद्दल माहिती नाही. दमा हा एक असा आजार आहे की ज्यामुळे श्वसनावर वाईट प्रभाव पडतो. हृदय आणि फुफ्फुसांवर जास्त परिणाम झाल्यामुळे जीवही जातो. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहे आणि या दिवसात हा आजार जास्त होतो. त्यामुळे या काळात आपल्या आरोग्याची काळजी … Read more

GST : केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तयारीत, मात्र.., केंद्रीय मंत्र्यांनी दिले मोठे संकेत

GST : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कमालीची दरवाढ होत आहे. अशातच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी राज्यांची सहमती आवश्यक आहे.पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात राज्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री … Read more

Gold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे नवीनतम दर

Gold Price Update : सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतात. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. अशातच सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाहीर झाले आहेत. लग्नसराईच्या मोसमात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कमालीचा फटका बसला आहे. जाणून घेऊयात ही दरवाढ किती झाली. सोमवारी सोने 149 रुपये प्रति … Read more

Petrol Diesel Price Today : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की बचत? जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर

Petrol Diesel Price Today : इंधनदारवाढ ही जागतिक समस्या बनली असून रशिया-युक्रेन युद्धामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आता वाढत्या महागाईत सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर … Read more

Shani Dev : शनिचे हे 3 शुभ योग बनवू शकतात तुम्हाला राजा ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Shani Dev  :  शनीला नऊ ग्रहांचा सेनापती म्हणतात. त्याला न्यायाचा शासक असेही म्हणतात. हा शिस्त आणि कठोरतेचा ग्रह मानला जातो. शनि कायदा, नोकरी, तंत्रज्ञान आणि संघर्षाशी संबंधित आहे. त्याचा शुभ योग जीवनाला प्रगतीच्या दिशेने नेतो. मात्र, त्याच्या शुभ योगांचा प्रभाव थोडा विलंबाने होतो. आज आम्‍ही तुम्‍हाला शरीराचे योग आणि त्याची वैशिष्ट्ये याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. … Read more

Share Market : 11 रुपयांच्या शेअरने पार केला 86000 चा टप्पा ! जाणून घ्या का आहे MRF भारतातील सर्वात महागडा स्टॉक!

Share Market : आपल्या देशात शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवणारे खूप लोक आहे. काही जण या मार्केटमध्ये गुंतवणूक करून आज लाखो – करोडोचे मालक बनले आहे. तर काही जण असे देखील आहे जे या मार्केटमध्ये आपले संपूर्ण पैसे गमावतात. आज आम्ही तुम्हाला या मार्केटमध्ये असणाऱ्या सर्वात महाग शेअरबद्दल माहिती देणार आहोत. आज मार्केटमध्ये सर्वात … Read more

Nokia 5G Smartphone : मार्केटमध्ये खळबळ ! नोकिया लाँच करणार 200MP कॅमेरासह ‘हा’ जबरदस्त 5G स्मार्टफोन ; किंमत आहे फक्त ..

Nokia 5G Smartphone :  मागच्या महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 5G सर्विस लाँच केली आहे. टेलिकॉम कंपनी jio आणि airtel यांनी देशाच्या काही शहरांमध्ये 5G सर्विस सुरु देखील केली आहे. यामुळे तुम्ही देखील 5G सर्विस वापरण्यासाठी 5G स्मार्टफोन खरेदी करणार असला तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला नोकियाच्या नवीन 5G … Read more

Laptop Tips: लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत आहे? तर ‘या’ सोप्या पद्धतीचा करा वापर

Laptop Tips:  देशात कोरोना महामारी नंतर स्मार्टफोनसह  लॅपटॉपचा देखील वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक जण आता या लॅपटॉपवरून घरी बसूनच आपले सर्व काम करत आहेत. मात्र कधी कधी या लॅपटॉपच्या बॅटरीमुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बॅटरी प्रॉब्लेममुळे कोणताही काम व्यवस्थित होत नाही. जर तुम्ही देखील खराब बॅटरी लाइफमुळे अडचणीत येत असाल तर आज आम्ही … Read more

Best CNG SUV:  ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा 30KM मायलेजसह येणारी ‘ही’ पॉवरफुल CNG SUV

Best CNG SUV: देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी पैकी एक असणारी मारुती सुझुकी मागच्या काही दिवसांपासून सीएनजी सेगमेंटमध्ये राज्य करत आहे. सध्या कंपनीकडे सर्वात जास्त सीएनजी कार्स आहे. मारुती नेहमी मार्केटमध्ये आपल्या ग्राहकांसाठी उत्तम मायलेजसह दमदार कार्स सादर करत असते आणि ह्या कार्सची किंमत देखील सर्वसामान्यांचे बजेट मध्ये असते. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या एक पॉवरफुल CNG SUV बद्दल … Read more

Sedan Sales: मार्केटमध्ये धमाका ! ‘ही’ जबरदस्त सेडान कार खरेदीसाठी तुफान गर्दी

Sedan Sales:  मागच्या महिन्यात देशात सणासुदीच्या काळात अनेक ऑटो कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर केला होता. या बंपर ऑफरचा लाभ काही कंपन्यांना झाला तर काही कंपन्यांना नाही. देशात मागच्या महिन्यात उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर्समुळे ग्राहकांनी भरपूर खरेदी केली . यातच मार्केटमध्ये सेडान कारची देखील भरपूर मागणी पहिला मिळाली होती. आज आम्ही तुम्हाला मागच्या महिन्यात सर्वाधिक … Read more

Indian Railways: नागरिकांनो लक्ष द्या ! रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय ; आता ‘या’ पद्धतीने बुक होणार तिकीट, सरकारने जारी केला आदेश

Indian Railways: तुम्हीही येणाऱ्या काळात भारतीय रेल्वेने प्रवास करणार असला तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता रेल्वेने आता अनारक्षित तिकिटांवर एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता अनारक्षित तिकीट बुक करून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची सोय होणार आहे. मर्यादित अंतराच्या तिकिटांचा गैरवापर रोखण्यासाठी अॅपवरून तिकीट बुक करण्यासाठी अंतर वाढवण्यात आले आहे. रेल्वेने … Read more

NPS खाते उघडणे आता आणखी सोपे ! PFRDA ने केले महत्त्वाचे बदल ; जाणून घ्या स्टेप -बाय -स्टेप संपूर्ण प्रक्रिया

NPS Scheme : पेन्शन फंड नियामक PFRDA ने सोमवारी सांगितले की, त्याच्या योजनेत सामील होण्यासाठी कागदपत्रे सरकारच्या केंद्रीय KYC (CKYC) द्वारे सादर केली जाऊ शकतात. सेंट्रल केवायसी (सीकेवायसी) हा एक सरकारी उपक्रम आहे जो वापरकर्त्यांना विविध नियामकांच्या अंतर्गत सेवा प्रदात्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांचे केवायसी (नो युवर कस्टमर) नियम पूर्ण करण्यास अनुमती देतो. नोंदणी एकदाच करावी … Read more

Best City Cars: ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘ह्या’ टॉप 5 सिटी कार्स ; किंमत आहे फक्त ..

Best City Cars:  तुम्ही देखील तुमच्या शहरात कार वापरण्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असला तर आज आम्ही तुम्हाला काही कार्सबद्दल माहिती देणार आहोत. या सर्व कार्सची किंमत देखील खूपच स्वस्त आहे. जे तुमच्या बजेटमध्ये सहज येणार आहेत. चला तर जाणून घ्या या सर्व कार्सबद्दल संपूर्ण माहिती. Maruti S Presso मारुती एस प्रेसो शहराच्या रहदारीतही सहज … Read more

Gold Price : खुशखबर ! सोन्याचा भाव 7100 रुपयांनी घसरला ; जाणून घ्या नवीन दर काय

Gold Price :  तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो सोने खरेदीची हीच ती संधी आहे. जेव्हा तुम्ही सोने खरेदी करू शकतात. आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो आज भारतीय सराफ बाजारात सोने सर्वकालीन उच्च दरापेक्षा खूपच कमी किंमतीमध्ये विकले जात आहे.  भारतीय सराफ बाजारात आज सोने तब्बल 7,100 रुपये प्रति दहा … Read more

Reliance Jio Offers : ग्राहकांना दिलासा ! 400 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये जिओ देत आहे ‘बंपर सुविधा’ ; वाचा संपूर्ण माहिती

Reliance Jio Offers :  देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवगेळ्या ऑफर प्लॅन सादर करत असते. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या 395 रुपयांचा प्लॅनबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून बंपर सुविधा ऑफर केले जात आहे. चला तर जाणून घेऊया या जबरदस्त प्लॅनबद्दल सर्वकाही.  या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट … Read more